viral video

आज कुछ तुफानी करते है! धावत्या बाईकवर दोघींची मिठी आणि Kiss, स्टंटबाजीचा Video व्हायरल

Viral Video: सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आह, या व्हिडिओत दोन मुली धावत्या बाईकवर एकमेकांसमोर बसून स्टंटबाजी करताना दिसत आहेत. 

May 4, 2023, 06:31 PM IST

Virat चं नाव ऐकताच Gambhir पुन्हा भडकला, Dressing Room मध्ये जाताना केलं असं काही की...; पाहा Video

Gautam Gambhir Viral Video:  प्रेक्षकांनी गौतम गंभीला डिवचलं. प्रेक्षकांनी विराट विराटच्या (Virat Kohli)  घोषणा सुरू केल्या. गप आपला शिस्तीत ड्रेसिंग रूममध्ये (Dressing Room) गंभीर विराटचं नाव ऐकताच चांगलाच भडकला.

May 4, 2023, 05:59 PM IST

आयच्या गावात! एका ओव्हरमध्ये ठोकल्या 46 धावा, प्रेक्षकांनीही डोक्याला लावला हात; पाहा VIDEO

Viral Video: एका फलंदाजाने एका ओव्हरमध्ये तब्बल 46 धावा ठोकल्या आहेत. T20 फलंदाजाने ही कामगिरी केली असून, व्हिडीओ (Viral Video) सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला आहे. 

 

May 4, 2023, 05:12 PM IST

VIDEO: "गाडी बाजूला घे, तुझी...," शाळेतून निघालेल्या मुलीची पोलीस कर्मचारीच काढत होता छेड; महिलेने रोखलं अन् नंतर....

Viral Video: शाळेतून सायकलवरुन घरी निघालेल्या विद्यार्थिनीची पोलीस कर्मचारीच छेड काढत असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेने हा प्रकार कॅमेऱ्यात कैद केला असून व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral Video) झाला आहे. 

 

May 4, 2023, 02:46 PM IST

मेलेली मगर समजून फोटो सेशन सुरु होतं, पण तितक्यात मगरीने... अंगाचा थरकाप उडवणार Video

Viral Video : सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्या असाच एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत असून अंगाचा थरकाप उडवणाराहा व्हिडिओ आहे. आतापर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे.

May 4, 2023, 01:51 PM IST

Traffic सिग्नलवर भीक मागणाऱ्या मुलाला तीने जवळ ओढलं आणि... या व्हिडिओचं 'का' होतंय कौतुक

Viral Video : सोशल मीडिआवर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. यातले काही व्हिडिओ मनला भिडतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला असून लोकांनी व्हिडिओतल्या महिलेचं कौतुक केलं आहे. 

May 3, 2023, 09:05 PM IST

धडकेनंतर हवेत उडून टपावर आदळला, रक्तबंबाळ अवस्थेत तरुण विव्हळत असतानाही गाडी थांबली नाही; धक्कादायक VIDEO

Delhi Hit and Run: दिल्लीत (Delhi) कारने धडक दिल्याने एका तरुणाचा मृत्यू झाला असून, एकजण जखमी झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे दुचाकीला धडक दिल्यानंतर तरुण हवेत उडून कारच्या टपावर आदळला. यानंतरही कार 3 किमी धावत होती. 

 

May 3, 2023, 12:10 PM IST

IPL 2023: Virat- Gautam च्या वादात पोलिसांची उडी; प्रकरणाला 'गंभीर' वळण?

#KohliGambhir : विराट कोहली आणि गौतम (#KohliGambhir) गंभीरमधील वाद संपण्याचा नाव घेत नाही आहे. या वादात आता पोलिसांचीही एन्ट्री झाली आहे. या दोघांच्या वादाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी ट्वीट करत...

May 3, 2023, 11:08 AM IST

गर्मीत थंडावा देतेय सोन्याची कुल्फी! जाणून घ्या किती आहे किंमत

सध्या गर्मीचा तडाखा चांगलाच वाढला आहे. यामुळे आईसक्रीम, फालुदा, कुल्फी यासारख्या पदार्थांची मागणी वाढली आहे. मात्र, सध्या सोन्याची कुल्फी चांगलीच ट्रेंडिंगमध्ये आहे. सोन्याची कुल्फीचा व्हिडिओ सोशल मिडियवर तुफान व्हायरल होत आहे. 

May 2, 2023, 11:33 PM IST

VIDEO: अतिउच्चभ्रू 'मेट गाला'मध्ये शिरलं झुरळं, पापराझींनी घेरलं अन् पुढे... पाहा व्हिडीओ

Met Gala Cockroach Video: 'मेट गाला 2023' काल 1 मे रोजी म्हणजेच मे महिन्याच्या (Met Gala) पहिल्या सोमवारी संपन्न झाला आहे. या सोहळ्याला जगातील लोकप्रिय आणि नामवंत सेलिब्रेटींनी (Trending Video) हजेरी लावली होती. परंतु ज्याप्रमाणे हा मंच सेलिब्रेटींच्या फॅशनसाठी गाजतो त्याचप्रमाणे येथे घडणाऱ्या अतरंगी गोष्टींनीही. 

May 2, 2023, 06:28 PM IST

IPL 2023: गंभीरसोबत झालेल्या वादानंतर RCB च्या ड्रेसिंग रुममध्ये काय घडलं? विराटचा VIDEO आला समोर

IPL 2023: मैदानात गौतम गंभीरसोबत (Gautam Gambhir) झालेल्या वादानंतर बंगळुरु (Royal Challengers Bangalore) संघाचा ड्रेसिंग रुममधील व्हिडीओ समोर आला आहे. 

 

May 2, 2023, 04:51 PM IST

Viral Video: उकाड्यापासून वाचण्यासाठी त्यानं 'या' वस्तूपासून बनवला पंखा, पाहून मोठमोठे इंजिनिअर्सही कोमात!

Drill Machin Fan Viral Video: सध्या सगळीकडे जुगाडाचे व्हिडीओ हे व्हायरल होताना दिसतात असाच एक व्हिडीओ (Jugaad Video) सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाला आहे आणि चक्क या व्हिडीओला 1 कोटी लाईक्स आलेले आहेत. सध्या हा व्हिडीओ सगळीकडेच (Trending NEWS) चर्चाचा विषय ठरला आहे.तेव्हा तुम्ही हा व्हिडीओ (VIRAL) पाहिलात का? 

May 2, 2023, 04:48 PM IST

किती हा क्रूरपणा! पुण्यात मालकाकडूनच पाळीव श्वानला अमानुष मारहाण, प्राणीमित्रांना कळलं अन् मग...

Dog Viral Video : त्या बिल्डिंगमधील घरातील गॅलरीतून सतत श्वानचा ओरडण्याचा आणि रडण्याचा आवाज येतं होता. या वेदनादायी आवाजाने एका जागृत व्यक्तीने प्राणीमित्रांना संपर्क केला. त्यानंतर काही लोक त्या घरी गेले असता धक्कादायक घटना समोर आली. (Pune News)

May 2, 2023, 03:34 PM IST

Viral Video : फूल रजनीकांत स्टाईल! चालत्या रिक्षात टायर बदललं, विश्वास बसत नाहीए ना... पाहा Video

Viral Richshaw Tyre Video: सोशल मीडियावर नाना तऱ्हेचे व्हिडीओ हे व्हायरल होताना दिसतात. त्यातून सध्या अशाच एक व्हिडीओ सोशल (Viral Video) मीडियावर तूफान व्हायरल झाला आहे. परंतु तुम्हाला माहितीये का की एका रिक्षावाल्यानं चक्क भर रस्त्यातच टायर बदलला आहे.

May 1, 2023, 06:06 PM IST