viral video

Viral Video: वऱ्हाड्यांसमोर वधू वराची नामुष्की! अचानक नको 'तो' व्हिडिओ लागला अन् मग...

Bride Groom Viral Video: भरमंडपात सगळीकडे आनंदाचं वातावरण, नवरदेव नवरीच्या चेहऱ्यावर स्मित हास्य पण अचानक स्क्रीनवर त्यांचा प्रॉव्हेट व्हिडीओ लागला अन् मग...

 

May 11, 2023, 03:04 PM IST

चिमुरडे रात्रीच्या अंधारात गाडी घेऊन बाहेर पडले, 2.5 किमीपर्यंत कार पळवली पण समोर खांब येताच नियंत्रण सुटलं अन्...

Viral Video: आई-वडिलांचं मुलांकडे दुर्लक्ष असल्यास काय होऊ शकतं हे दर्शवणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आई-वडिलांचं लक्ष नसताना मुलांनी थेट कार घराबाहेर काढली. यानंतर मुलांचा अपघात झाला आणि ही घटना उघडकीस आली. 

 

May 11, 2023, 02:47 PM IST

जंगलात हत्तीला पाहून तरुणीने केलं असं कृत्य, गजराजाचा हा Viral Video पाहिला का?

Elephant Viral Video: सोशल मीडियावर जंगलात सफारीसाठी गेलेल्या तरुणीला (girl Viral Video) गजराजाचा रोषाला समोरे जावं लागलं. हा व्हिडीओ नेटकरी पाहून हैराण झाले आहेत. 

May 11, 2023, 02:25 PM IST

Viral Video: बोहल्यावर चढण्यापूर्वी नवरदेवाची भलतीच मागणी, भर मंडपात सासऱ्याने चपलेने धु धु धुतलं

Wedding Viral Video : बोलहल्यावर चढल्यानंतर नवरदेवाने सासरच्या मंडळीसमोर भलतीच मागणी केली. ही मागणी ऐकताच सासऱ्याने पायातील चप्पल काढून नवरदेवाला भरमंडपात झोडपलं. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

May 11, 2023, 10:59 AM IST

MS Dhoni Daughter: बापानं सिक्स खेचताच लेकीचा चेहरा खुलला, Ziva चा आनंद गगनात मावेना; पाहा Video

CSK vs DC, IPL 2023:  खलीलच्या तिसऱ्या बॉलवर डीप मिड-विकेटच्या दिशेने धोनीने (MS Dhoni) भन्नाट पुल शॉट मारत षटकार खेचला. त्यावेळी धोनीची पत्नी साक्षी आणि मुलगी झिवानेही (Ziva Dhoni) आनंदाने उड्या मारल्या.

May 11, 2023, 12:28 AM IST

हा कसला कॅप्टन कूल? LIVE कॅमेऱ्यात MS Dhoni ने दीपक चाहरला केली मारहाण; पाहा Video

MS Dhoni slapped Deepak Chahar: बुधवारी चेपॉकच्या (MA Chidambaram Stadium) मैदानावर खेळल्या गेलेल्या दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यापूर्वी चेन्नई सुपर किंग्जचा (CSK vs DC) कर्णधार धोनीने संघाचा वेगवान गोलंदाज दीपक चहर (Deepak Chahar) याला मारहाण केल्याचा आरोप नेटकऱ्यांनी केला आहे.

May 10, 2023, 09:43 PM IST

ओटीटी वरील 'या' थ्रिलर आणि बोल्ड रोमॅन्टिक वेब सीरिज तुम्ही पाहिल्यात का?

Best Romantic and Bold Web Series on OTT: ओटीटी प्लॅटफॉर्म म्हटला की त्यावर येणारा भरपूर कॉन्टेन्ट. ओटीटी प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात चित्रपट आणि वेब सीरिज प्रदर्शित होत असल्याचे आपण पाहतो. आता तुम्हालाही ओटीटीवर काय पहावं असा प्रश्न पडला असेल तर आज आम्ही तुमची यात मदत करणार आहोत. चला तर जाणून घेऊया विविध ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणाऱ्या वेब सीरिज आणि चित्रपट...

May 10, 2023, 02:05 PM IST

MS Dhoni 2040 Look: CSK च्या सामन्यात दिसला 2040 मधील धोनी! 10 लाखांहून अधिक Likes मिळालेला Video पाहाच

MS Dhoni From 2040 Goes Viral: इंडियन प्रमिअर लिगच्या चेन्नई विरुद्ध पंजाबदरम्यानच्या 51 व्या सामन्यामधील हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून त्याला लाखोंच्या संख्येनं लाइक्स मिळाले आहेत.

May 10, 2023, 12:01 PM IST

रामदास स्वामींनी शेकडो वर्षांपूर्वी लिहिली The Kerala Story ची पटकथा? Video शेअर करत मराठमोळ्या अभिनेत्याचा दावा

The Kerala Story : द केरला स्टोरी हा चित्रपट 5 मे रोजी प्रदर्शित झाला आहे. चित्रपटानं प्रदर्शित होताच त्यावर अनेकांनी टीका केली. तर अनेकांनी या चित्रपटाला पाठिंबा दिला. या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर या चित्रपट 32 हजार मुलींची कहाणी नाही तर चार मुलींची कहाणी दाखवण्यात आल्याचं निर्मात्यांनी म्हटलं आहे. 

May 10, 2023, 10:55 AM IST

iPhone साठी काय पण! हातातून फोन गटारात पडला, कपडे काढून तो थेट चिखलात उतरला...

iPhone 12 Dropped: एका व्यक्तीच्या हातातून त्याचा आयफोन गटारात पडला. आपला आयफोन परत मिळवण्यासाठी त्या व्यक्तीने मागचा-पुढचा विचार न करतात थेट गटारात उडी मारली.

May 9, 2023, 09:06 PM IST

Viral Video: दारुच्या नशेत बैलाच्या अंगावर बसला अन् नंतर संपूर्ण रस्ताभर...; VIDEO पाहून अंगावर काटा येईल

Viral Video: अनेकांना हा व्हिडीओ पाहून धक्का बसला आहे. काहींनी हे कृत्य अत्यंत चुकीचं असल्याचं म्हटलं आहे. तर काही युजर्सनी याची तुलना जल्लीकट्टूशी केली असून त्याच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्याची गरज नसल्याचं म्हटलं आहे. 

 

May 9, 2023, 05:23 PM IST

आयुष्याचा खरा जोडीदार! आजी आजोबांमधील प्रेमाचे हे Viral Video तुम्ही पाहिले का?

Couple Viral Video: प्रेमाला ना वयाची मर्यादा असते ना वजन, उंची, जात किंवा धर्माची... खरं प्रेम म्हणजे नक्की काय? या प्रश्नाचं उत्तर हवं असेल तर हे दोन व्हिडीओ नक्की बघा.

May 9, 2023, 03:04 PM IST

मुलगा रडत होता म्हणून पतीला बेडरुममध्ये नेण्यास सांगितलं, काही वेळाने जमिनीवर आपटल्याचा आवाज आला; तिने जाऊन पाहिलं तर...

Crime News: टीव्ही अभिनेत्री चंद्रिका साहाच्या (Chandrika Saha) पतीविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पती 15 महिन्यांच्या बाळाला जमिनीवर आपटत अमानुषपणे मारहाण करत असल्याचं सीसीटीव्हीत कैद झाल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

 

May 9, 2023, 02:32 PM IST

Viral Video : पतीने पत्नीला बॉयफ्रेंडसोबत रोमान्स करताना रंगेहात पडकलं, महिलेचं बोलणं ऐकून तुमचं डोकं चक्रावले

Extramarial Affairs : नवरा घरात नाही पाहून पत्नीने प्रियकराला घरी बोलवलं. महिला आणि तिच्या बॉयफ्रेंड रोमान्स करत असताना तिचा नवरा आला त्यानंतर नवरा बायकोमधील संवाद ऐकून तुमचं डोकं चक्रावेल. 

May 9, 2023, 02:03 PM IST

भीषण Video; प्रवाशांनी भरेलल्या विमानानं पेट घेताच उसळले आगीचे लोट आणि मग...

Viral Video : ट्विटरवर एक थरकाप उडविणारा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. विमानाला भीषण आग लागली आहे आणि आतून प्रवासी बाहेर पडण्यासाठी धडपड करत आहेत. 

 

May 9, 2023, 08:59 AM IST