viral video

जेव्हा बाबा 15 दिवसांनी घरी येतात..; चिमुकलीचा हा Video पाहिला का?

Father Daughter Viral Video : बाप लेकीचं नातं हे जगातील सर्वात सुंदर नातं असते. त्या नात्यातील गोडवा एक मुलगी आणि वडीलचं सांगू शकतो. सोशल मीडियावर एका चिमुकलीचा व्हिडीओ प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आणतं आहे. तुम्ही पाहिला का हा व्हिडीओ? 

May 14, 2023, 02:16 PM IST

Video : भररस्त्यात लेक आणि सुनेला सासूने चोपलं, कारण ऐकून तुम्हाला बसेल धक्का...

Mother Viral Video : भररस्त्यात दिवसाढवळ्या पोलिसांसमोर आईने आपल्या मुलाला आणि सुनेला दे दणादण हाणलं. बघ्यांनी एकच गर्दी केली. नेमकं काय झालं तरी काय...आईच्या संतापाचं कारण ऐकून तुम्ही पण डोक्याला हात मारून घ्याल. 

May 14, 2023, 12:23 PM IST

आमच्या मुलांना टार्गेट केले तर...; Starbucks च्या जाहिरातीवरुन थेट रतन टाटांना इशारा

Starbucks : स्टारबक्सने त्यांच्या जाहिरातीद्वारे लिंग बदलाला प्रोत्साहन दिल्याचा आरोप आहे. अनेक युजर्सनी स्टारबक्सवर भारतीय संस्कृतीशी छेडछाड केल्याचा आणि पाश्चात्यीकरणाचा प्रसार केल्याचा आरोप केला आहे.

May 13, 2023, 05:28 PM IST

कपल्ससाठी 99 रुपयांत किसिंग केबिन! कॅफेच्या ऑफरने नवा वाद

Private Cabin Cafe : मध्य प्रदेशच्या इंदूरमध्ये एका कॅफेची जाहिरात सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. लोकांनी यावर आक्षेप घेतल्यानंतर पोलिसांनी कॅफेच्या संचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. केफेचा मालक सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत

May 13, 2023, 02:53 PM IST

VIDEO: रस्त्यावरच तरुणींची तुफान हाणामारी, पोलीस कर्मचाऱ्याने फक्त एकच गोष्ट केली अन् सगळे पळाले

Viral Video: सोशल मीडियावर (Social Media) एक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाला आहे, ज्यामध्ये काही तरुणी रस्त्यावर लाथा-बुक्क्या घालत तुफान हाणामारी करत असल्याचं दिसत आहे. तरुणींची हाणामारी सुरु असतानाच एक पोलीस कर्मचारी तिथे पोहोचतो आणि असं काही करतो की, तरुणी हाणामारी सोडून पळ काढतात. 

 

May 13, 2023, 02:06 PM IST

Video : तहानलेल्या कासवाला पाणी पाजणं पडलं महागात; महिलेवर केला हल्ला

Viral Video : सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओला लोक प्रचंड पसंती देत ​​आहेत. हा व्हिडिओ आतापर्यंत 43 लाख वेळा पाहिला गेला आहे. मात्र पाणी पाजण्यासाठी गेलेल्या महिलेसोबत कासवाने केलेल्या कृत्यामुळे युजर्सला धक्काही बसला आहे. 

May 13, 2023, 12:33 PM IST

Watch: देशाचं खरं टॅलेंट इथंय... चिमुरड्याच्या आवाजाने मंत्रमुग्ध व्हाल; पाहा Viral video

School boy Viral Video: एका शाळकरी मुलाचा व्हिडिओ सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालत असल्याचं पहायला मिळतंय. व्हिडिओमध्ये एक लहान गोंडस मुलगा त्याच्या वर्ग शिक्षकाच्या सांगण्यावरून त्याचं आवडतं गाणं गाताना दिसतोय. 

May 12, 2023, 08:00 PM IST

IPL 2023 : भावाचा नादच खुळा! तिकिट काढून स्टेडिअममध्ये गेला आणि मोबाईलवर सामना पाहिला... Video

आयपीएलचे (IPL) सामने पाहाता यावेत यासाठी क्रिकेट प्रेमी पाहिजे ती किंमत मोजायला तयार असतात. पण सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत असून सामन्याचं तिकिट मिळूनही एक प्रेक्षक तोच सामना चक्क मोबाईलवर पाहतोय.

May 12, 2023, 03:45 PM IST

Viral Video : बायको घरामध्ये बसून बॉयफ्रेंडसोबत...; तेवढ्यात नवरा आला अन् मग

Extramarial Affairs : बायको घरामध्ये बसून बॉयफ्रेंडसोबत रोमान्स करत असताना अचानक तिथे नवरा आला आणि त्यानंतर जे काही घडलं...हा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. 

May 12, 2023, 03:10 PM IST

दह्यासोबत चुकूनही हे 10 पदार्थ खाऊ नका!

दही  योग्य आणि ताजे खाल्लेतर ते अतिशय फायदेशीर असते. तसेच निरोगी ठरते. मात्र, दह्यासोबत काही पदार्थ खल्ले तर त्याचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी चुकूनही हे पदार्थ दही खाल्यानंतर खाऊ नका.

May 12, 2023, 02:58 PM IST

Viral Video : पार्सल आणायला उशीर झाला म्हणून... महिला आणि तरुणीचं डिलिव्हरी बॉयसोबत धक्कादायक कृत्य

Viral Video : एका डिलीव्हरी बॉयचा व्हिडीओ सोशल मीडियावर सगळ्यांचं लक्ष वेधून घेतं आहे. त्याला पार्सल आण्यासाठी उशीर झाल्यामुळे महिला आणि तरुणीने त्याच्यासोबत...

May 12, 2023, 12:35 PM IST

उसळलेल्या नदीत बुडणाऱ्या वासरूसाठी 'तो' ठरला देवदूत, थरारक Video Viral

Calf Viral Video : जगात अजून माणुसकी जिवंत आहे, या प्रयत्य येणारा हा व्हिडीओ पाहून प्रत्येक जण त्या तरुणाचं तोंडभरून कौतुक करत आहे. उसळलेल्या नदीत वासरुचा पाय घसतो अन् मग...

May 12, 2023, 11:50 AM IST

Viral News: "गावात गौतमी येतेय, सुट्टी द्या...."; रजेचा अर्ज व्हायरल होताच एसटी चालकाने सांगितलं सत्य

Gautami Patil : सबसे कातील गौतमी पाटील म्हणत महाराष्ट्रातल्या तरुणाईने डान्सर गौतमी पाटीलला डोक्यावर घेतले आहे. लांब लांबचे अंतर गाठून तरुणाई गौतमीचा डान्स पाहण्यासाठी पोहचत आहे. अशातच सांगलीतल्या एका बसचालकाने गावात गौतमी पाटील येणार असल्याने चक्क दोन दिवसांची सुट्टी मागितली आहे.

May 12, 2023, 09:36 AM IST

Girl Viral Video : ''ती तर चंद्र आहे...'', तरुणीचा डान्स पाहून व्हाल घायाळ

Girl Dance Video : ती चंद्र आणि नृत्यातील भाव चंद्र...सोशल मीडियावर या तरुणीचा डान्स नेटकऱ्यांना घायाळ करत आहे. 

May 11, 2023, 05:30 PM IST

किती प्रकारचे असतात विवाहबाह्य संबंध तुम्हाला माहिती आहे का?

Extra Marital affairs : विवाहबाह्य संबंध म्हणजे एक्स्ट्रा मॅरिटल अफेयर...या अनैतिक संबंधाचे अनेक प्रकार आहेत, तुम्हाला माहिती आहे का?

 

May 11, 2023, 03:36 PM IST