नदीकाठी गेलेल्या तहानलेल्या सिंहासमोर मगर आली आणि पुढे...

तो तर जंगलाचा राजा

तहानलेला सिंह नदी काठी तहान भागविण्यासाठी जातो. तिथे पोहोचताच क्षणी त्याचा सामना मगरीशी होतो.

ती मगर...

मगर अशी तठस्थ उभी राहते जणू काही ती सिंहाला म्हणतेय हा तर माझा इलाका आहे.

अन् मगर...

सिंहाला नदीकडे येताना पाहून मगर आक्रमक भूमिकेत येते. मगरीचं हे रुप पाहून सिंहही घाबरतो.

पुढे काय झालं पाहा

हो, या मगरीचं रौद्ररुप पाहून सिंह दोन पाऊस मागे सरकतो. या व्हिडीओमध्ये सिंहाचं रुप पाहण्यासारखं आहे.

मगरीसमोर सिंह...

मगरीने सिंहाला काही झालं तरी नदीजवळ फिरकू दिलं नाही. सिंहाने कधी विचारही केला नव्हता की त्याला मगरीसमोर माघार घ्यावी लागेल ते.

व्हिडीओ व्हायरल

हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. नेटकऱ्यांकडून हा व्हिडीओ वारंवार पाहिला जातो आहे.

जंगलाचा राजा...

जंगलाच्या सिंहाला देखील मगरसमोर माघार घ्यावी लागली आणि तो उलट्या पावली निघून गेला.

VIEW ALL

Read Next Story