Viral Video

टॉयलेटमध्ये ती व्यक्ती बसली असताना त्याने वरती बघितलं अन्...

व्हिडीओ व्हायरल

सध्या सोशल मीडियावर एक भयानक व्हिडीओ व्हायरल होत आहे. तो पाहून युजर्सला घाम फुटला आहे.

महाकाय अजगर

सापाचं नाव घेतली तरी आपल्याला घाम फुटतो. मग अजगरासारखा महाकाय प्राणी समोर येते तेव्हा त्याची काय अवस्था झाली असेल याची कल्पना करा.

धोकादायक प्राणी

सामान्य माणसांप्रमाणे तोही बाथरूममध्ये गेला, पण तिथे एक धोकादायक प्राणी आहे हे त्याला माहीत नव्हतं.

टॉयलेटमध्ये तो...

जेव्हा ती व्यक्ती टॉयलेटमध्ये बसली होती तेव्हा त्याची नजर शॉवरच्या फ्रेमवर गेली. त्याने पाहिले की तिथे एक काळ्या रंगाचा अजगर बसला आहे.

महाकाय अजगर

अजगराची लांबी सुमारे पाच ते सहा फूट होती. त्याचे वजन 10 किलो होते.

या शहरात घडली घटना

ऑस्ट्रेलियात राहणाऱ्या एका व्यक्तीसोबत हा धक्कादायक प्रकार घडला आहे.

रेस्क्यू ऑपरेशन

हडसन स्नेक कॅचिंगचे अँथनी जॅक्सन (hudson snake catching) यांनी त्यांच्या फेसबुक अकाउंटवरून या घटनेची माहिती दिली.

अखेर अजगर

अजगरला पकडताना त्याने मला अनेक वेळा चावण्याचाही प्रयत्न केला असं तो म्हणला. 30 सेकंदांच्या मेहनतीनंतर साप खाली आला आणि नंतर पकडला गेला.

धक्कादाय

सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे ज्या व्यक्तीला त्याच्या घरात अजगर पाहून भीती वाटली, त्याच्याकडे स्वतः एक पाळीव अजगर होता.

VIEW ALL

Read Next Story