Navratri 2022 : यंदा गरब्यात करा धम्माल! घरबसल्या शिका Garba Dance Steps

 Garba Dance Steps Video 2022:  पण Garba Dance येत नाही आणि शिकायला पण वेळ नाही. मग घरबसल्या शिका सोप्या गरबा डान्स स्टेप्स...

Updated: Sep 28, 2022, 10:44 AM IST
Navratri 2022 : यंदा गरब्यात करा धम्माल! घरबसल्या शिका Garba Dance Steps title=
Learn Garba Dance Steps at home and Garba Dance Video 2022 nm

Garba Dance Steps Video 2022: देशभरात नवरात्रीची (Navratri 2022) धूम सुरु आहे. दोन वर्षांच्या कोरोना महासंकटानंतर यंदा मोठ्या उत्साहात नवरात्रीचा उत्साह साजरा होतोय. नवरात्र म्हटलं की, तरुण-तरुणींना वेध लागतात ते गरबा आणि दांडिया खेळायचं... मुंबईत (Mumbai) भाजप (Bjp) पक्षापासून अनेक मोठ्या आयोजकांनी गरबाप्रेमींसाठी सोहळ्याचं आयोजन केलं आहे. (Learn Garba Dance Steps at home and Garba Dance 2022 Navratri 2022 nm )

गेल्या दोन दिवसांपासून आपल्या आजूबाजूला अनेक जण गरबा खेळायला जातं आहे. पारंपरिक वेशभूषा करुन तर कोणी छान नटून थटून मित्र-मैत्रिणी गरबा नाईट (Garba Night) एन्जॉय करायला जातं आहेत. तुम्हाला पण जावसं वाटतं आहे ना, पण Garba Dance येत नाही आणि शिकायला पण वेळ नाही. मग घरबसल्या शिका सोप्या गरबा डान्स स्टेप्स...

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sonu Agarwal (@sonuagarwal12345.sa)

नवरात्रीत गरबा खेळणं म्हणजे मित्र-मैत्रिणींसोबत आनंदाचा क्षण असतो. या सोहळ्यात 3-4 तास तुम्ही डान्स केल्यास तुमच्या शरीराचा व्यायाम होतो. खुल्या मैदानात या गरबा डान्सचं आयोजन करण्यात येतं.  रंगीबेरंगी घागरा चोली (Ghagra Choli) त्यात सुंदर दागिने घातलेली मुली सध्या दिसतं आहेत. तुम्ही पण छान तयार व्हावा आणि आपल्या ग्रुपसोबत गरबा खेळायला जा.