Ghost Video: घराच्या छतावर दिसली पांढरी आकृती.. 'भुताचा व्हिडीओ' होतोय व्हायरल.

 सध्या उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील एक व्हिडीओ सर्वांचंच लक्ष वेधून घेत आहे . या व्हिडिओमध्ये लोकांनी जे पाहिलंय त्यावर कोणाचाच विश्वास बसत नाहीये. 

Updated: Sep 28, 2022, 08:29 AM IST
Ghost Video: घराच्या छतावर दिसली पांढरी आकृती.. 'भुताचा व्हिडीओ' होतोय व्हायरल. title=

Viral ghost video: सोशल मीडियावर(social media) नेहमीच काहींना काही व्हायरल(viral video) होत असत , बऱ्याचदा सोशल मीडियावर काही चित्र विचित्र व्हिडीओ (weird video)व्हायरल होतात तर कधी , मजेशीर व्हिडीओ (funny video)व्हायरल होत असतात, धक्कादायक   सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडिओनं खूप प्रसिद्धी मिळते लाखो करोडो लोकांकडून हे व्हिडीओ पहिले जातात त्यावर कॉमेंट्स (comments)केल्या जातात आणि व्हिडीओ आवडले तर ते मोठ्या प्रमाणात शेअरसुद्धा(share) होतात.

असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होऊ लागला आहे आतापर्यंत करोडो लोकांनी हा व्हिडीओ पहिला आहे सध्या सगळीकडे याच व्हिडिओची चर्चा पाहायला मिळत आहे.पाहून तुम्हालाही  धक्का बसेल असाच हा व्हिडीओ आहे.. 

भूत असतात की नाही? हा वादाचा मुद्दा आहे(ghost exist or not ). मात्र, सोशल मीडियावर भुताटकी संधर्भात अनेक व्हिडीओस (real ghost video)आपण पहिले असतील डॉक्युमेंट्रीएस (ghost documentry)पहिल्या असतील पण अजून कोणीही यावर ठामपणे सांगितलं नाहिये . सोशल मीडियावर अनेक असे व्हिडीओ आहे ज्यात भुताटकीच्या दर्शनापर्यंतच्या झपाटलेल्या ठिकाणांच्या आणि भुताटकीच्या अनुभवांच्या व्हिडिओंनी भरलेला आहे. परदेशातूनही असे व्हिडिओ (ghost videos of foreign country)समोर येतात, ज्यात अलौकिक कृत्ये कैद होतात.

पण सध्या उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील एक व्हिडीओ सर्वांचंच लक्ष वेधून घेत आहे . या व्हिडिओमध्ये लोकांनी जे पाहिलंय त्यावर कोणाचाच विश्वास बसत नाहीये.  'पांढऱ्या कपड्यांचे भूत' हा सध्या चर्चेचा विषय आहे. त्याचा व्हिडिओ 'घोस्ट व्हिडिओ' म्हणून इंटरनेटवर प्रसिद्ध झाला आहे.(viral ghost video from varanasi a man walked in white dress on terrace people got scared  )

@banarasians या ट्विटर  हँडलने 22 सप्टेंबर रोजी ट्विटरवर हा व्हिडिओ शेअर केला होता. त्याने कॅप्शनमध्ये (caption)लिहिल होत  - ''बनारसमध्ये छतावर पांढरे कपडे घातलेल्या भूताचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांकडे तपासाची मागणी केली आहे.
आता यैा व्हिडिओमध्ये काय आणि कितपत तथ्य आहे हे कळेलच किंवा कळणार सुद्धा नाही मात्र व्हिडीओ पाहून तुमचाही थरकाप उडेल इतकं नक्की ...