WhatsApp Video Call करताय का? मग सावध राहा, कारण...
WhatsApp Scam: तुम्ही तुमच्या मित्रांसोबत व्हॉट्सअॅपवर व्हिडिओ कॉलिंग करत असाल तर तुम्हाला सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. कारण व्हॉट्सअॅप स्कॅम तुम्हाला अडचणीत आणू शकतो.
Oct 6, 2022, 04:22 PM ISTRation Card : रेशन कार्ड धारकांसाठी महत्वाची बातमी ! मोफत धान्य घेणाऱ्यांसमोर नवीन संकट, जाणून घ्या…
Free Ration : काही भागात रेशन डीलर्सकडून गहू आणि तांदूळ वाटण्यास सुरुवात केली आहे. मात्र ऑक्टोबरपासून रेशन योजनेत मोठा बदल करण्यात आला आहे.
Oct 6, 2022, 03:22 PM ISTFeet Cleaning: वारंवार पाय जमिनीवर ठेवल्याने होतात घाण, अशा प्रकारे घालवा काळपटपणा
Dark Foot Problem: धूळ, घाण आणि धूळ यांच्या संपर्कात आल्याने अनेकदा आपल्या पायाचे तळवे काळे होतात. पायात घाण जमा होतात, परंतु जर तुम्हाला पार्लर पेडीक्योरचा (Pedicure) खर्च उचलायचा नसेल तर तुम्ही घरीच उपाय करु शकता.
Oct 6, 2022, 02:49 PM ISTसावधान! हे Apps तुमच्या मोबाईलमध्ये असतील तर लगेच करा डिलीट, नाही तर Bank Account होईल रिकाम
Mobile Apps : अधिकृत प्लॅटफॉर्मवरून डाउनलोड केलेले अॅप्सही काही वेळा हॅकर्सच्या रडारवर असतात. म्हणजेच हॅकर्स स्मार्टफोन अॅप्सला हॅकिंगचे साधन करतात आणि नंतर त्यामार्फत लोकांच्या स्मार्टफोन्समध्ये सहज प्रवेश करतात आणि तुमचे बँक अकाऊंट रिकामे करतात.
Oct 6, 2022, 02:46 PM ISTDiabetes: डायबिटीज रुग्णांसाठी हे 'फळ' जालीम औषध, खाल्ल्यास खूप सारे फायदे
Diabetes Control Tips: डायबिटीजच्या रुग्णांना विविध प्रकारचे आरोग्यदायी अन्न खाण्याचा सल्ला दिला जातो. जेणेकरून त्यांच्या रक्तातील ग्लुकोजची पातळी वाढू नये. अशा परिस्थितीत, आपण एक सामान्य फळ खाऊन शुगर आटोक्यात ठेवू शकतो
Oct 6, 2022, 01:34 PM ISTDiwali 2022: आर्थिक लाभासाठी दिवाळीच्या दिवशी हे उपाय करून बघा
Maa Lakshmi Puja : तुम्हाला जर या दिवाळीला (Diwali) पैशाची कमतरता (Lack of money) दूर करायची असेल तर दिवाळीच्या दिवशी (2022 diwali) एक छोटासा उपाय करून पाहा. तुमची नक्कीच पैशाची कमतरता दूर होईल.
Oct 6, 2022, 11:11 AM ISTअंदाधुंद गोळीबारात महापौरांसह 18 जणांचा जागीच मृत्यू; पाहा Video
Mexico Firing: अमेरिकेचा शेजारी देश मेक्सिकोमध्ये अज्ञाकांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबारात 18 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. या घटनेत मेक्सिको सिटीच्या महापौरांचाही मृत्यू झाला आहे.
Oct 6, 2022, 10:07 AM ISTShaniwar Che Upay: शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी हा उपाय, पडेल पैशाचा पाऊस
Shaniwar Che Upay: शनिवारी काळ्या उडीदाचा उपाय केल्याने वाईट कर्माचा प्रभाव दूर होईल आणि शनिदेवाकडून पैशाचा पाऊस पडेल.
Oct 6, 2022, 09:53 AM ISTGold Price: नागरिकांनो! सोनं स्वस्त, आताच करा खरेदी; लवकरच होणार विक्रमी दर?
Gold Price Today : सणासुदीच्या काळात सोन्याबरोबरच चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. सध्या सोने 51,300 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 61000 रुपये प्रति किलोच्या वर विकली जात आहे. तथापि, आजही सोने 4900 रुपयांनी आणि चांदी 18000 रुपयांनी स्वस्त होत आहे.
Petrol Diesel चे दर वाढणार!; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजची किंमत
Petrol-Diesel Price : पेट्रोल भरायला जाण्याआधी महाराष्ट्रातील तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचा प्रति लिटरचा आजचा भाव किती आहे ते जाणून घ्या.
Oct 6, 2022, 08:50 AM IST
घरी उंदीर घुसलाय? कांदा आणि लसणाचा वापर करून असा करा बंदोबस्त...
उंदीर झाले की अनेक समस्यांना आपल्याला सामोरे जावे लागते.
Oct 5, 2022, 07:47 PM ISTमहाकाय अजगर चढला झाडावर,VIDEO पाहून धक्काच बसेल
Oct 5, 2022, 06:24 PM ISTAvneet Kaur Photos: वयाच्या 20 व्या वर्षी या सौंदर्यवतीने काढले असे फोटो, चाहते झालेत घायाळ
Avneet Kaur: जस्मिनची भूमिका साकारून प्रसिद्धीच्या झोतात आलेली अवनीत कौर आज तिच्या बोल्डनेसच्या जोरावर आहे. अभिनेत्रीने आता स्कर्टसह रिव्हलिंग टॉप घातलेला एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Oct 5, 2022, 03:27 PM ISTIND vs SA: रोहित शर्मा असं काय बोलला की दिनेश कार्तिक टाळ्या वाजत हसू लागला ! व्हिडिओ व्हायरल
India vs South Africa 3rd T20: इंदौररमधील T20 मालिकेतील तिसरा सामना संपल्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आणि विकेटकीपर दिनेश कार्तिक खूप हसताना दिसले. बीसीसीआयच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून एक व्हिडिओही शेअर करण्यात आला आहे.
Oct 5, 2022, 11:59 AM ISTChanakya Niti:या महिला असतात अधिक भाग्यवान, यांच्याशी लग्न केल्यानंतर पुरुषांचे उघडते नशीब
Chanakya Niti Quotes: अनेकदा तुम्ही पाहिले असेल की लोकांना वाटते की जास्त ओरडणाऱ्या महिलांपासून अंतर ठेवणे चांगले. पण चाणक्य नीतीमध्ये असे सांगितले आहे की अशा महिला पुरुषांसाठी भाग्यवान ठरतात.
Oct 5, 2022, 09:49 AM IST