viral news

115 रुपयात किस, 11 रुपयात अलिंगन, 'या' देशात स्ट्रीट गर्लफ्रेंडचा अनोखा ट्रेंड...

Viral News : काही लोकांना कोणत्याही बंधनाशिवाय प्रेम करायला आवडतं. तरुणांची हेच विचार लक्षात घेऊन एक अनोखा ट्रेंड सुरु झाला आहे. काही देशात स्ट्रीट गर्लफ्रेंडची संकल्पना रुजत असून याचा मेन्यू कार्डही बनवण्यात आला आहे. 

Jul 31, 2024, 08:04 PM IST

VIRAL VIDEO: रुग्णालयात रात्री 3 वाजता आली अदृश्य व्यक्ती; दार उघडलं, त्यानं स्वागत केलं! कुणी दिसत का नाही?

Trending News In Marathi: सोशल मीडियावर एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. तुम्हीही हा व्हिडिओ पाहून चक्रावून जाल 

 

Jul 31, 2024, 01:07 PM IST

भारतात रोड क्रॉस करण्यासाठी 'या' सुपर पावरची गरज; परदेशी महिलेचा व्हिडीओ व्हायरल

भारतात ट्रॅफिकची समस्या ही सामान्य बाब आहे. या समस्यांना एक परदेशी महिला सामोरी गेली आहे. या सगळ्यावर तिचं काय म्हणणं आहे जाणून घ्या. 

Jul 28, 2024, 01:27 PM IST

स्तनांच्या शस्रक्रियेदरम्यान लपूनछपून महिलेचा व्हिडीओ काढून...; रुग्णालयाविरोधात संतापाची लाट

Medical Law Suit: ही महिला सोशल मीडियावर व्हिडीओ पाहत असतानाच अचानक तिला असं काही दिसलं की तिच्या पायाखालची जमीनच सरकली.

Jul 26, 2024, 02:07 PM IST

महाकाय व्हेलने बोट पलटवली! प्रवाशी समुद्रात फेकले गेले; घटना कॅमेरात कैद, पाहा Video

Whale Attack Boat Overturned It In To Sea: सा संपूर्ण घटनाक्रम जवळच असलेल्या अन्य एका बोटीवरील व्यक्तीने कॅमेरामध्ये कैद केला असून सध्या हा व्हिडीओ चर्चेत आहे.

Jul 25, 2024, 08:53 AM IST

लग्नाच्या 3 मिनिटातच पत्नीने दिला घटस्फोट, जगातील सर्वात कमी टिकलेलं लग्न... हे आहे कारण

Wedding With Divorce : पती आणि पत्नीमध्ये या ना त्या कारणावरुन भांडणं होत असतात, कधी ही भांडणं लगेच सुटतात तर कधी अनेक महिन्यांपर्यंत एकमेकांशी अबोला धरला जातो. काही घटनांमध्ये प्रकरण घटस्फोटापर्यंत पोहोचतं. पण जगातलं असं एक लग्न समोर आलंय जे केवळ तीन मिनिटंच टिकलं.

Jul 23, 2024, 04:14 PM IST

महिला साधूही असतात विना कपड्यात? आतापर्यंत एकाच महिला मिळाली निर्वस्त्र राहण्याची परवानगी

नागा साधूंचे नाव ऐकताच लोकांमध्ये त्यांच्या जीवनाबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण होते. पुरुषांप्रमाणेच महिला नागा साधूही विवस्त्र राहतात का असा प्रश्न अनेकांना पडतो. 

Jul 22, 2024, 05:12 PM IST

हायकोर्ट महाराजाच्या प्रेमात पडली IAS पत्नी, घर सोडून पळल्यानंतर 9 महिन्यांनी पतीकडे परतल्यावर...

एक विचित्र घटना समोर आली आहे. IAS रणजीत कुमार यांची गुजरात विद्युत नियामक आयोग (GERC) चे सचिव म्हणून नियुक्ती झाली होती. त्यावेळी त्यांची पत्नी 45 वर्षीय सूर्या ही हायकोर्ट महाराज या स्थानिक गुंडाच्या प्रेमात पडली आणि घर सोडून पळून गेली. त्यानंतर तब्बल 9 महिन्यांनंतर ती पतीच्या घरी परतली अन् मग...

 

Jul 22, 2024, 04:21 PM IST

रोप वे सुरु झाल्यावर कशी दिसेल काशी? AI Photo

आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच एआयच्या मदतीने विविध प्रयोग केले जात आहेत. एआयची मदत घेऊन लोक वर्तमान आणि भविष्यातील फोटो बनवत आहेत. रोप वे सुरु झाल्यास काशी/बनारस कसे दिसेल? असा प्रश्न एआयला विचारला. एआयने रोपवे सोबत वाराणसी म्हणजेच काशीचे सुंदर फोटो समोर आणले.काशीमध्ये देशातील पहिला अर्बन रोपवे बनतोय. त्याचे काम ऑगस्ट 2024 मध्ये पूर्ण होण्याची शक्यता आहे.रोपवे तयार करण्याचे काम मे 2023 मध्ये सुरु झाले. याआधीचे टप्पे आता पूर्ण होत आहेत. रोप वे झाल्यावर काशी विश्वनाथ मंदिरात जाणे भाविकांना सोपे पडणार आहे. स्टेशनहून मंदिरात जाणाऱ्या भक्तांना ट्रॅफीकची समस्या यायची. रोप वेची एकूण लांबी 3.75 किमी आहे. यात एकूण 5 स्थानके बनवली जातील. पण उतरण्यासाठी 4 स्थानके असतील. हे सर्व फोटो एआयच्या संकल्पनेवर आधारित आहेत. 

Jul 22, 2024, 02:06 PM IST

No Hindi, No English, only Kannada', 'या' कारणासाठी महिलेने नोकरी सोडली

Trending News : बंगळुरुमधअये एका उत्तर भारतीय महिलेने भाषावादावरुन आलेला अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आहे. भाषावादवरुन या महिलने नोकरी सोडली आणि पुन्हा आपल्या घरी म्हणजे गुरुग्राममध्ये परतली. यावरुन आता सोशल मीडिआवर नवा वाद उभा राहिला आहे. 

Jul 19, 2024, 03:31 PM IST

मनीष मल्होत्रा लोकल डिझायनर? अनंतच्या लग्नात विदेशी अभिनेत्रीवर भडकले लोक

अमेरिकन रिॲलिटी टीव्ही स्टार ख्लो कार्दशियनने मुंबईत अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नाला हजेरी लावली होती. यावेळी तिने प्रसिद्ध डिझायनर मनीष मल्होत्रा यांनी डिझाइन केलेला ड्रेस परिधान केला होता. पण सोशल मीडियावर तिने तिच्या ड्रेसशी संबंधित पोस्टमध्ये जे लिहिले आहे ते पाहून लोक तिच्यावर भडकले आहेत. 

Jul 16, 2024, 12:23 PM IST

आकाशात पक्षांचा थवा V आकारातच का उडतो?

Bird Flying V Shape Theory: आपण आकाशात उडणारे पक्षी नक्कीच नेहमी पाहतो. तुम्ही कधीना कधी हेही पाहिलं असेल की, काही बरेच पक्षी जेव्हा सोबत आकाशात उडतात तेव्हा 'V' शेप बनवून उडतात. यामागे आता शास्त्रीय कारण समोर आलं आहे. 

Jul 15, 2024, 09:11 PM IST

गरोदर पत्नीच्या मृतदेहाची राख उचलातच बसला धक्का, सापडली अशी वस्तू... पतीचा पोलिसांना फोन

Shocking News : सोशल मीडियावर एक धक्कादायक घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. एका गर्भवती महिलाचा डिलेव्हरी दरम्यान मृत्यू झाला. कुटुंबियांनी तिच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. पण दुसऱ्या दिवशी ज्यावेळी मृत महिलेचा पती मृतदेहाची राख घेण्यासाठी गेला त्यावेळी त्याला धक्का बसला.

Jul 13, 2024, 07:07 PM IST

रस्त्याच्या कडेला इडली-सांबार विकते, दिवसाला इतके कमावते... महिन्याची कमाई कॉर्पोरेटपेक्षा जास्त

Viral Video : सोशल मीडियावर रस्त्याच्या कडेल इडली-सांबार विकणाऱ्या एका महिलेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या महिलेला एका व्यक्तीने तिची दिवसाची कमाई विचारली. यावर महिलेने दिलेलं उत्तर ऐकून तो व्यक्ती हैराण झाला. या व्यक्तीने संभाषणाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केलाय.

Jul 12, 2024, 05:55 PM IST

फुटबॉल सामन्यादरम्यान खेळाडू सारखे का थुंकतात?

why Football players spit so much  : किळस वाटेल, पण यामागचं खरं कारण जाणून भुवया उंचावतील. 

 

Jul 12, 2024, 01:17 PM IST