यांना कोणीतरी आवरा रे! 'ट्रॅक्टरच्या चाकात अडकवली मान आणि....' 'जीव जाईल पण स्टंटपती नाही..'
Instagram Viral Video: आपल्या व्हिडीओवर जास्त लाईक्स, कमेंट्स कसे येतील यासाठी ते काहीही करायला तयार असतात.
Jun 25, 2024, 02:53 PM ISTरात्री उशिरा लेकीच्या खोलीतून आवाज आल्याने घरच्यांना संशय आला अन्..., त्यांनी दरवाजा उघडताच
रात्री उशिरा तरुण लेकीच्या खोलीतून आवाज येत होता. घरातील मंडळींना संशय आला...त्यांनी खोलीचा दरवाजा उघडताच त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली.
Jun 22, 2024, 02:04 PM ISTरिल बनवण्यासाठी जीव धोक्यात, धावत्या ट्रेनच्या दरवाजात तरुणीचा डान्स...Video व्हायरल
Viral Video : इंटरनेटच्या युगात सध्याची पीढी रिलच्या विळख्यात अडकली आहे. काही सेकंदाचा रिल बनवण्यासाठी तरुणाई जीव धोक्यात घालतेय. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओवर लोकांनी संताप व्यक्त केलाय.
Jun 21, 2024, 05:29 PM ISTजीन्सच्या खिशांवरील 'ही' लहान बटणं काय कामाची?
डेनिम, बेलबॉटम, पेन्सिल या आणि अशा अनेक प्रकारच्या जीन्स आजवर तुमच्यापैकी कित्येकांनी वापरल्या. या जीन्ससंदर्भात कधी कुतूहल वाटलंय का?
Jun 21, 2024, 01:24 PM IST
विमानात असते 'ही' सिक्रेट रुम; शोधूनही सापडणार नाही अशा ठिकाणी असते ही खोली
Aeroplane secret room : विमान प्रवासादरम्यान सहज दिसत नाही ही रुम... मग असते तरी कुठे? या सिक्रेट रुमचा वापर तुम्हाला माहितीये?
Jun 21, 2024, 01:09 PM IST
13 वर्षांपूर्वी मृत्यू झालेल्या पत्नीचा मृतदेह 'तो' आजही शोधतोय; नि:स्वार्थ प्रेमाची सत्य कहाणी काळीज पिळवटणारी
World News : अथांग समुद्र झाला त्याच्या प्रेमाचा वैरी... मग काय? त्यानंही जिद्द न सोडता घेतला पत्नीला परत आणण्याचा ध्यास.... पुढे काय झालं?
Jun 21, 2024, 12:24 PM IST
बाहेरुन पत्र्याचं घर, आतलं दृष्य थक्क करणारं... 'या' मुलीचा Video होतोय व्हायरल?
Viral Video : या तरुणीच घर बघून अवाक् व्हाल, कारण बाहेरून साधे वाटणारे घराच्या आतल्या बाजूला गेल्यानंतर तुम्हाला धक्काच बसले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
Jun 18, 2024, 03:55 PM IST
Viral News : नोकरी द्या नाहीतर बालपणीचं प्रेम.... Job मिळवण्यासाठी तरुणानं लढवली अजब शक्कल
Trending News : सोशल मीडियावर एक पोस्ट तुफान व्हायरल होत आहे. नोकरीसाठी अर्ज करताना या व्यक्तीने मजेदार विनंती केलीय. तो म्हणाला की, नोकरी दिली नाही तर...बालपणीचं प्रेम मिळणार नाही.
Jun 18, 2024, 02:10 PM IST
आइस्क्रीममध्ये मानवी बोट, किडा! आता, एअरइंडियाच्या जेवणात आढळली 'ही' धोकादायक वस्तू... प्रवाशाचा जीव वाचला
Air India Flight : आईस्क्रिममद्ये मानवी बोट आणि किडा आढळल्याची घटना ताजी असतानाच आता एअरइंडिया विमानात एका प्रवाशाच्या जेवणात धोकादायक वस्तू आढळली. या प्रवाशाने सोशल मीडियावर याचे फोटो शेअर केले आहेत.
Jun 17, 2024, 06:27 PM ISTभटकंतीसाठी गेले अन् वाळवंटात अडकले! पाण्यासाठी वणवण करून शेवटी..; हेलिकॉप्टरने पोहोचलेलं बचाव पथकही हादरलं
Viral News : भटकंतीसाठी जाताना नेमकी कोणती काळजी घ्यावी, असा प्रसंग ओढावला तर पुढे काय? भटकंतीची आवड असणाऱ्यांनाही चिंतेत टाकेल हा व्हिडीओ
Jun 17, 2024, 02:52 PM ISTViral News : याला म्हणतात चमत्कार! बाळाचा गर्भातच मृत्यू होणार होता, अचानक जपानमधून आले रक्त अन् मग...
Trending news : नवी दिल्लीतील एम्स हॉस्पिटलने चमत्कार करु दाखवला आहे, असं म्हणं वावग ठरणार नाही. हरियाणातील एका महिलेच्या 8व्या बाळाला वाचविण्यात डॉक्टरांना यश आलंय.
Jun 15, 2024, 01:04 PM IST'या' व्यक्ती करू शकत नाहीत रक्तदान!
Blood Donation Rules: 'या' व्यक्ती करू शकत नाहीत रक्तदान! रक्तदान करणाऱ्या व्यक्तीचं वय 18 वर्षांपेक्षा कमी नसावं आणि वय 60 वर्षांपेक्षा जास्त नसावे. ज्या लोकांना नुकतीच मोठी शस्त्रक्रिया झाली आहे किंवा जे गंभीर आजारांनी ग्रस्त आहेत त्या व्यक्ती रक्तदान करू शकत नाहीत.
Jun 13, 2024, 02:19 PM ISTPHOTO : हिंद महासागरातील हे बेट सुंदर असूनही अतिशय धोकादायक, पाण्यात पोहायला लोकांना वाटते भीती
हिंद महासागरातील रियुनियन बेट हे अतिशय सुंदर असं बेट असून नैसर्गाने नटलेले हे बेट जलतरणपटू आणि सर्फरसाठी अतिशय धोकादायक मानलं जातं. इथे लोकांना पाण्यात जाण्याची भीती वाटते. पण या बेटावरील लेणी अतिशय प्रसिद्ध आहेत.
Jun 11, 2024, 04:43 PM ISTVIDEO : मुलगा घरी नाही, मग सूनेच्या खोलीतून आला आवाज, सासूने मध्यरात्री शोध घेतला तर कूलरने उडलं सत्य
Viral Video : सध्या सोशल मीडियावर सासू सूनेचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये सासूने मध्यरात्री अचानक सूनेच्या खोलीची झडती घेतल्यावर जे काही समोर आलं. त्यानंतर सासूच्या पायाखालची जमीन सरकली. हा व्हिडीओ पाहून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल.
Jun 9, 2024, 04:52 PM ISTDSP प्रेयसीसोबत करत होता रोमान्स, अचानक पत्नीने दार ठोठवलं, पुढे जे घडलं...
Viral News : बायको मुलं माहेरी गेली म्हणून या DSP महाशयाने आपल्या प्रेयसीला घरी बोलवलं. दोघे घरात रोमान्स करत असताना दरवाजा ठोठावला गेला. बाहेर बायको होती पुढे जे घडलं...
Jun 9, 2024, 03:39 PM IST