viral news

विद्यार्थ्याने उत्तरपत्रिकेत लिहिलेली भन्नाट उत्तरं वाचून शिक्षिकेला हसू अनावर; चुकीची असूनही दिले 5 मार्क

विद्यार्थ्याने उत्तरपत्रिकेत लिहिलेली उत्तरं वाचून शिक्षिकेला हसू अनावर झालं होतं. मात्र त्याच्या क्रिएटिव्हिटीचं कौतुक करताना चुकीची उत्तरं असूनही त्यांनी 5 गुण दिले. 

 

May 17, 2024, 05:07 PM IST

केदारनाथमध्ये एक कप चहाची किंमत वाचून हैराण व्हाल, पाण्याची बाटली खरेदी करताना खिसा रिकामा होईल

Chardham Yatra: चारधाम यात्रेसाठी मोठ्या प्रमाणात भाविकांची झुंबड उडते. भाविकांची गर्दी पाहता व्हिआयपी दर्शनावर 31 मेपर्यंत बंदी घालण्यात आली आहे

May 17, 2024, 05:04 PM IST

भाजीच्या गाडीवर दुकानदारांने लावला महिलेचा असा फोटो, कारण आहे खूपच खास...

Viral News : सोशल मीडियावर कधी कोणती गोष्ट व्हायरल होईल याचा काही नेम नाही. सध्या असाच एक फोटो सोशल मीडियावर चर्चेत आलाय. एका भाजीच्या गाडीवर दुकानादाराने एका महिलेचा फोटो लावला आहे. या फोटोत महिला प्रचंड रागात असल्याचं दिसतंय. 

 

May 14, 2024, 06:55 PM IST

कोण म्हणतं दुधाचा रंग पांढराच असतो? 'या' प्राण्याच दूध असतं काळं, नाव ऐकून व्हाल हैराण

Animal Who Gave Black Milk: दूध म्हटलं की, आपल्या डोळ्यासमोर पांढरं शुभ्र असं दूध येतं. पण दुधाचा काळा रंग असतो हे कधी ऐकायला का तुम्ही? गाय, म्हैश, बेकरी कोणताही प्राणी असो त्यांचा दूधाचा रंग हा पांढरा असतो. पण या जगात एक असा प्राणी आहे ज्याचा दुधाचा रंग हा काळा असतो. 

May 14, 2024, 11:38 AM IST

आश्चर्यकारक Adventure! तो 165 वर्षे जुन्या बोगद्यात घुसला अन् मग...धक्कादायक Video Viral

Viral Video :  सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये एक व्यक्ती 165 वर्षे जुन्या बोगद्यात घुसला आणि अडकल्या त्यानंतर काय झालं पाहा. 

May 13, 2024, 09:23 AM IST

भारताचं एकमेव गाव जिथे राहतो एकच परिवार, बाकीचे गेले सोडून, कारण घ्या जाणून!

Indian village:  आसामच्या नलबाडी जिल्ह्यात असे एक गाव आहे. बरधनारा असे या गावचे नाव आहे. 

May 12, 2024, 04:21 PM IST

राजस्थानमध्ये महिलेने 4 मिनिटांत 4 बाळांना दिला जन्म; आई आणि बाळंही सुरक्षित

Woman In Rajasthan Gives Birth To Four Babies: या महिलेला फेब्रुवारी महिन्यापासूनच रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं. डॉक्टरांचं तिच्याकडे विशेष लक्ष होतं.

May 11, 2024, 09:41 AM IST

Viral : 200 लोकांसमोर राणी द्यायची मुलांना जन्म, प्राचीन काळातील विचित्र प्रथा, कारण धक्कादायक!

Weird Traditions : या राणीची प्रसूती होणार होती, तेव्हा तिची खोली ही माणसांनी भरलेली होती. राजकन्या, राजकुमार आणि राजघराण्यातील सर्व लोक तिथे उपस्थितीत होते. यामागील कारण जाणून तुम्हाला धक्काच बसेल. 

May 8, 2024, 12:02 AM IST

Husband Test म्हणजे काय? सोशल मीडियावर व्हायरल होणारा ट्रेंड समजून घ्या

Husband Test हा ट्रेंड सोशल मीडियावर व्हायरल होतोय. व्हायरल होण्यामागचं कारण काय? नवरे पुन्हा एकदा ट्रेंड.... 

May 7, 2024, 12:19 PM IST

घोडा का पित नाही घाणेरडं पाणी, यामागचं कारण अतिशय महत्त्वाचं

Horse Interesting Facts: अनेकदा घरातील ज्येष्ठ मंडळी सांगतात की, प्रवासात त्याच झऱ्याच पाणी प्या जेथे घोडा पाणी पितो. यामागचं कारण असं की, घोडा कधीच घाणेरडं पाणी पित नाही. घोडा फक्त स्वच्छ आणि साफ असंच पाणी पितो. 

May 2, 2024, 03:34 PM IST

अचानक आकाशातून चंद्र गायब झाला तर पृथ्वीवर काय होईल?

Moon Interesting Facts: अचानक आकाशातून चंद्र गायब झाला तर पृथ्वीवर काय होईल? चंद्र नसता तर पृथ्वीवर मानवाचा उदय झाला नसता असा अनेक शास्त्रज्ञांचा दावा आहे.  चंद्र नसता तर दिवस फक्त 6 ते 12 तासांचा असता. 

May 1, 2024, 11:32 PM IST

जैन भिक्षु आणि नन्स कधीच करत नाहीत आंघोळ; पण का? तरी त्याचं शरीर स्वच्छ कसं?

Jain Monk Lifestyle : जैन धर्माचे साधू, साध्वी आणि नन्स यांचं आयुष्य अतिशय कठोर आणि शिस्तबद्ध असतं. दीक्षा घेतल्यानंतर ही लोक कधीही आंघोळ करत नाही. तरीदेखील तुम्ही ती कायम स्वच्छ आणि ताजीतवानी कशी दिसतात असा प्रश्न पडला असेल ना?

May 1, 2024, 03:55 PM IST

'ही' आहे जगातील सर्वांत सुंदर महिला, वैज्ञानिकानेही केलं मान्य

World Most Beautiful Woman : जगातील सर्वात सुंदर कोण याचं उत्तर अखेर मिळालं आहे. वैज्ञानिकांनी हीच ती महिला असं मान्य केलंय. 

Apr 30, 2024, 05:04 PM IST

काय म्हणता..! इथे लग्नात पैसे देऊन बोलावले जातात वऱ्हाडी

ऐकावं ते नव्हलंच आहे...चित्रपटात पाहिलं होतं अभिनेता अभिनेत्रीच्या घरच्यांना आपली श्रीमंत आणि मोठं कुटुंब दाखवण्यासाठी पैसे देऊन वऱ्हाडी जमा करतात. पण या शहरात तर यासाठी खास एजन्सी आहे. 

Apr 28, 2024, 03:33 PM IST

या झोपडीत माझ्या! बाहेरुन साधारण झोपडी, आतलं दृष्य पाहून डोळे विस्फारतील... व्हिडिओ व्हायरल

Viral Video : सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओत बाहेरून साधारण दिसणारी झोपडी पाहायला मिळत आहे. पण आतल दृष्ट डोळे विस्फारणारं आहे. डोळ्यावर विश्वास बसणार नाही अशी ही झोपडी आहे. 

Apr 26, 2024, 06:32 PM IST