6 वर्षांचा चिमुरडा जिपलाइनवरुन जात असतानाच हार्नेस तुटला; पकडणार इतक्यात 40 फूट खाली कोसळला अन्...; थरकाप उडवणारा VIDEO
Viral Video: जिपलाइनवरुन जात असतानाच हार्नेस तुटल्याने सहा वर्षांचा चिमुरडा खाली कोसळला. चिमुरडा तब्बल 40 फूट खाली कोसळला. या घटनेचा व्हिडीओ (Viral Video) सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला आहे. मेक्सिकोमध्ये (Mexico) ही धक्कादायक घटना घडली आहे.
Jul 4, 2023, 12:47 PM IST
सासूचे 'तसे' कृत्य पाहून नवरदेवाला बसला धक्का, लग्नमंडपातच घेतला टोकाचा निर्णय
Wedding News: भावी सासूला सिगारेट पिताना पाहणं नवरदेवा अजिबात रुचलं नव्हतं. त्यानंतर जेव्हा सासू डीजेवर नाचू लागली तेव्हा तर आणखी आश्चर्य वाटलं.
Jul 3, 2023, 02:50 PM IST"मुलीला कसं सांगू की तिचा भाऊच तिचा बाप आहे," महिलेने उघड केलं कुटुंबाचं धक्कादायक सत्य
नुकतंच एका महिलेने आपल्या कुटुंबाशी संबंधित एक मोठा खुलासा केला आहे. आपल्या मुलीचा भाऊच तिचा बाप असल्याचं महिलेने सांगितलं आहे. पण ही गोष्ट आपल्या मुलीला सांगण्याची तिचा भीती वाटत आहे. ही स्थिती नेमकी कशी उद्भवली याबद्दल महिलेने सविस्तरपणे सांगितलं आहे.
Jul 2, 2023, 12:28 PM IST
Wedding Video : लग्नामध्ये नवीन Trend, व्हिडीओ पाहून तुम्ही पण म्हणाल नवरा असावा तर असा!
Bride Groom Video : राज्य आणि समाजानुसार प्रत्येकाचे लग्नाचे विधी आणि परंपरा वेगवेगळ्या असतात. पण सध्या लग्नात नवीन ट्रेंड आला आहे. हा ट्रेंड बघून तुम्ही पण म्हणाल नवरा असावा तर असा...
Jul 1, 2023, 01:25 PM ISTMumbai Local मधून प्रवास करणाऱ्या महिलांच्या Video ला 85 मिलियन व्ह्यूज, तुम्ही पाहिला का?
Mumbai Local Video : सोशल मीडियावर मुंबई लोकलचे अनेक व्हिडीओ सेकंद सेकंदाला व्हायरल होत असतात. पण महिलांच्या या व्हिडीओला 85 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत.
Jun 30, 2023, 01:59 PM ISTयोगायोग की सूड? सापाने एकाच व्यक्तीला 6 दिवसांत दोन वेळा दंश केला; दुसऱ्या वेळी मृत्यू
Viral News: चार दिवस उपचार केल्यानंतर पीडित घरी परतल्यानंतर साप जणू काही त्याची घरी वाटच पाहत थांबला होता. घरी आल्यानंतर सापाने पुन्हा एकदा त्याला दंश केला. यानंतर त्याला उपचारासाठी जोधपूरच्या (Jodhpur) रुग्णालयात नेण्यात आलं. येथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू (Death) झाला.
Jun 30, 2023, 01:23 PM IST
'तुमचाच लाडका शेजारी' आपल्या जागेवर कार पार्किंग करणाऱ्या शेजाऱ्याला घडवली अद्दल...
Car Parking Viral News: आपल्या जागेवर जर का कोणी गाडी पार्क केली तर त्याचा राग आपल्या येतोच. सध्या असाच एक प्रकार एका व्यक्तीसोबत घडला आहे त्यामुळे त्यानं त्याच्या गाडीवरच विनंतीपत्र चिकटवलं आहे. पहा त्यानं असं लिहिलंय तरी काय?
Jun 29, 2023, 08:00 PM ISTGhee Massage Benefits: झोपण्यापूर्वी तळव्यांना तूप लावण्याचे 'हे' जबरदस्त फायदे
Ghee Benefits: झोपण्यापूर्वी तळव्यांना तूप लावण्याचे जबरदस्त फायदे आहेत. आयुर्वेदात तूप वापरण्याने शरीराला खूप प्रकारचे लाभ मिळतात. तुपाचे शरीराला होणार हे काही फायदे जाणून घ्या. पायाच्या तळ्यांना तुपाने मसाज केल्याने शरीरातील ब्लड सक्युलेशन चांगले होते. त्यामुळे चांगली झोप लागते.
Jun 28, 2023, 07:38 AM ISTशुक्राणूंची संख्या वाढवाचेय? 'या' 7 बिया खा, होईल नैसर्गिक वाढ
Health News : 7 seeds increase sperm count naturally शुक्राणूंची संख्या वाढविणाऱ्या बिया. शुक्राणूंची संख्या नैसर्गिकरित्या वाढविण्यासाठी तुमच्या आहारात काही बियांचा समावेश करणे आवश्यक आहे. या कोणत्या बिया आहेत, ते जाणून घ्या.
Jun 27, 2023, 11:43 AM ISTMonsoon : पावसाळ्यात 'या' भाज्या खाऊ नका? आरोग्य बिघडू शकते !
पावसाळा सुरु झाला आहे. अशा स्थितीत अनेक आजार लोकांना बळवतात. म्हणूनच पावसाळ्यात बाहेरच्या वस्तू खाऊ नयेत. त्याचबरोबर काही भाज्यांचाही विचार करूनच सेवन करावे. अन्यथा आजाराला निमंत्रण मिळते.
Jun 27, 2023, 08:01 AM ISTShocking Video : संतापजनक! ...म्हणून सुनेकडून सासूला बेदम मारहाण; सासऱ्यांनाही मारली लाथ
Viral Video : उत्तर प्रदेशातील बिजनौरमध्ये सूनेने सासूरला मारतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अजून एक सुनेची सासूला बेदम हाणामारी करतानाचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. (Crime News)
Jun 26, 2023, 12:05 PM IST6 वर्षांच्या मुलाचं Daily Timetable चर्चेत! अभ्यासासाठीचा राखीव Time पाहून अनेकांना बसला आश्चर्याचा धक्का
Viral Child Daily Calender: लहान मुलांच्या बुद्धीला दाद द्यावी तेवढीच कमी असं म्हटलं तर वावगं ठरू नये. एकतर त्यांना कधी काय सूचेल याचा काही नेम नाही त्यातून तेही मोठ्या माणसांच्याच चांगल्या वाईट सवयींचेही अनुकरण करताना दिसतात. तेव्हा सध्या अशाच एक पोस्टनं इंटरनेटवर कल्ला केला आहे.
Jun 25, 2023, 04:16 PM IST'ओ मां... प्यारी मां...'! लहान भावासाठी बहिणीचा मोठा त्याग, वाचताच डोळे पाणावतील
Viral Video : हृदयविकारानं कुटुंब हिरावलं, लहान भावासाठी बहिणीचा मोठा त्याग; राखीपेक्षा ममतेच्या नात्याला प्राधान्य. पाहा नात्यात आलेल्या वादळांना ती नेमकी कशी सामोरी गेली, पाहाच...
Jun 23, 2023, 03:43 PM ISTअनोखा लव्ह ट्राएंगल; लेस्बियन जोडप्याला स्पर्म डोनरमध्येच सापडला आयुष्याचा जोडीदार
Viral News : मैत्रिणींनी लग्न तर केलं पण आई होण्याचं स्वप्न कसं पूर्ण करणार. यासाठी त्यांनी एका अनोळखी व्यक्तीची मदत घेतली पण त्यांचा या संसार आता तीच व्यक्ती...
Jun 23, 2023, 03:10 PM IST
CID फेम Vivek आता काय काम करतोय? 11 वर्षांनंतर ओळखणं कठीण
CID Fame Vivek Mashru : सीआयडी फेम विवेक मशरु कुठे आहे आणि आता काय करतो हे जाणून घेऊया... विवेक मशरु सीआयडी या मालिकेतील त्याच्या विवेक या भूमिकेसाठी ओळखला जातो. या मालिकेत त्यानं जवळपास सहा वर्षे काम केलं. त्यानंतर तो कुठे गेला आणि काय करतो कोणालाच माहित नाही.
Jun 23, 2023, 01:05 PM IST