अरे बापरे! हजार फूट उंचावर गेल्यावर रोलर कोस्टर थांबलं, लोक हवेत लटकले अन् मग पुढे... Video Viral
Viral Video : अनेकांना साहसी आणि खतरनाक, अॅडवेंचर खेळाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. पण रोलर कोस्टरचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे.
Jul 31, 2023, 12:00 PM ISTViral News : बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप, मग मुलीने वडिलांना बनवलं 'पार्टनर'
Trending News : प्रेमा तुझा रंग वेगळा! ज्या व्यक्तीवर आभाळा एवढं प्रेम केलं तोच डोळ्यात पाऊस देऊन गेला. त्याच्यासोबत ब्रेकअप झालं, दुसऱ्या क्षणी वडिलांना तिने पार्टनर बनवलं अन् मग...
Jul 30, 2023, 10:05 PM IST
Viral Video : भयानक साप गळ्यात घालून तो मेट्रोमध्ये चढला अन् मग, हृदयाचे ठोके चुकविणारा व्हिडीओ
Viral Video : सोशल मीडियावर हृदयाचे ठोके चुकविणारा एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. या व्हिडीओमध्ये एक व्यक्तीच्या गळ्यात भयानक साप दिसतोय.
Jul 30, 2023, 03:03 PM ISTViral Video : कंडक्टर आणि महिला प्रवाशाची फ्री स्टाईल हाणामारी, घटना कॅमेऱ्यात कैद
Women Fighting Video : बस स्थानकावर महिला कंडक्टर आणि महिला प्रवाशाने कुस्तीचा आखाडाच बनवला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
Jul 30, 2023, 12:34 PM ISTपत्नी प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत असताना पती आला अन् मग.., भयानक Video Viral
Trending Video : ती विवाहित महिला प्रियकरासोबत असताना अचानक तिथे तिचा नवरा आला आणि त्यानंतर जे काही नाट्य घडलं. त्या घटनेचा भयानक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Jul 30, 2023, 10:02 AM ISTVIDEO: लोकसभा निवडणुकीसाठी भाजपनं कंबर कसली
BJP Announce Three Names Over Upcoming Elections Work
Jul 29, 2023, 05:25 PM ISTVideo : लग्नानंतर उंच पर्वतावरून वधू-वरासोबत पुजारी, वऱ्हाड्यांनी मारली उडी; विचित्र लग्नाचा थरारक व्हिडीओ VIRAL
Wedding Video : वधू वरासह पूजारी आणि वऱ्हाड्यांनी उंच डोंगरावरुन उडी मारतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. नेमकं काय झालं चला जाणून घेऊयात.
Jul 29, 2023, 01:36 PM IST'मी परत येईन..' म्हणत अर्ध्या रात्री घर सोडून गेली मुलगी, तब्बल 4 वर्षांनी आई-बाबांनी जे पाहिलं त्यावर विश्वासच बसेना
14 year old girl: अॅलिसिया नवारो आता 18 वर्षांची आहे, कॅनडाच्या सीमेपासून 40 मैल अंतरावर असलेल्या मोंटानामधील एका छोट्या गावात ती सापडली. पोलिस स्टेशनमध्ये पोहोचल्यावर तिने अधिकाऱ्यांना सांगितले की मी तीच मुलगी आहे जी सप्टेंबर 2019 मध्ये बेपत्ता झाली होती.
Jul 29, 2023, 12:06 PM ISTऑगस्टच्या पहिल्याच आठवड्यात येतायत 3 नवीकोरी मराठी नाटकं! तुम्ही कोणतं पाहायला जाणार?
Upcoming Marathi Natak: मराठी नाटकं सध्या तूफान गाजतं आहेत. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली असते. सध्या या ऑगस्टमध्ये काही नाटकं येणार आहे. खासकरून ऑगस्टच्या पहिल्याच आठवड्यात चार नाटक प्रदर्शित होणार आहेत.
Jul 28, 2023, 10:37 PM ISTViral Video: महिलेची पर्स चोरण्याच्या नादात झाली फजिती, ड्राईव्हरने केला गेम; चोराचा रडकुंडी चेहरा बघून पोटधरून हसाल!
Viral video of the thief: चोरांचा डाव तुम्ही कधी फसल्याचं पाहिलंय का? अनेकदा सामान्य माणूस जशा चुका करतो, तशा चोराकडून (Man Tried To Steal Woman Purse) देखील होत असतीलच की... अशातच एक भन्नाट व्हिडिओ समोर आलाय.
Jul 28, 2023, 05:10 PM ISTलेकीला 100 तरुणांसोबत डेटवर पाठवलं, 40 हजारही दिले; कारण ऐकून बसेल धक्का
Daughter Date 100 Guys: आईने तिच्या बहिणीला 100 पुरुषांसोबत डेटवर जाण्यासाठी प्रोत्साहित केले, असे तिने आपल्या व्हिडीओमध्ये सांगितले. यासाठी आईने तिला 500 डॉलर्सही दिले. गरज भासल्यास आणखी माग असेही सांगितले. ही क्लिप सोशल मीडियात खूप व्हायरल झाली.
Jul 28, 2023, 01:45 PM ISTVideo: मुलाने 4 लाखांचे बूट आणल्याचं पाहून वडील बॉक्सकडे पाहत राहिले अन् म्हणाले...
Rs 4 lakh Shoes Viral Video: या व्हिडीओला लाखोंच्या संख्येनं व्ह्यूज मिळाले असून त्यावर 1400 हून अधिक कमेंट्स आहेत. हा व्हिडीओ एका व्लॉगरने पोस्ट केला आहे. व्हिडीओ व्लॉगरच्या घरामध्येच शूट करण्यात आला असून तो व्हायरल झालाय.
Jul 28, 2023, 10:16 AM ISTआजीबाईने घरच्यांपासून लपवून ठेवले लाखो रुपये, मोजायला गेली बसला जबर धक्का
Hides 5 lakh Rupees: वृद्ध महिलेला 2024 मध्ये मक्का या धार्मिक यात्रेसाठी तिला जायचे होते. यासाठी तिने 5 लाख रुपयांहून अधिक रक्कम गोळा करुन ठेवली होती. चुकलं इथेच की, तिने ही रक्कम बॅंकेत न ठेवता घरातच एका कार्डबोर्डच्या बॉक्समध्ये ठेवली होती. पण तिने जेव्हा बॉक्स उघडला तेव्हा समोरचा प्रकार पाहून तिला मोठा धक्का बसला.
Jul 27, 2023, 03:53 PM IST8 वर्षाच्या मुलाने ऑनलाइन मागवली AK-47; घरी आलेलं पार्सल पाहून आईच्या पायाखालची जमीनच सरकली
Viral News: 8 वर्षाच्या मुलाने डार्क वेबवरुन (Dark Web) चक्क AK-47 ची ऑर्डर दिली होती. धक्कादायक बाब म्हणजे, या रायफलची डिलिव्हरीही करण्यात आली. मुलाच्या आईनेच हा संपूर्ण घटनाक्रम सांगितला आहे.
Jul 27, 2023, 11:57 AM IST
'दगडी चाळ' फेम अभिनेत्री पूजा सावंतने उरकला साखरपुडा? 'त्या' अंगठीचं सत्य काय
Pooja Sawant Engagement: कलाकारांच्या रिलेशनशिप्समध्ये आपल्यालाही जाणून घेण्यात इंटररेस्ट हा असतोच. त्याचसोबत कोण कोणाला डेट करत आहे याकडेही सर्वांचेच लक्ष असते. आता चाहत्यांनी अभिनेत्री पूजा सावंतलाही सोडलेलं नाही. सध्या तिच्या साखरपुड्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
Jul 26, 2023, 08:37 PM IST