viral news

Viral News: जिम, थिएटर अन् बरंच काही, दुबईतील सर्वात महागडं घर विक्रीला काढलं, किंमत ऐकून धडकी भरेल

Dubai Most Expensive House For Sale: दुबईतील सर्वात महागडं घर विक्रीसाठी काढलं आहे. हे घर घेण्यासाठीच्या स्पर्धेत भारतीय देखील आहेत. या घराची वैशिष्ट्ये जाणून घ्या

Jun 15, 2023, 02:04 PM IST

गुळ खाण्याचे 'हे' मोठे फायदे, अनेक आजार असे पळून जातील

Jaggery Benefits : गुळाचे अनेक फायदे तुम्हाला माहीत आहेत का? योग्य प्रमाणात याचे सेवन केल्यास आरोग्याला अनेक लाभ मिळतात. यामध्ये नैसर्गिक स्वरुपात गोडवा असतो, त्यामुळे बहुतांश लोक जेवणानंतर गूळ खातात. तसेच साखरेऐवजी गुळ खाण्यास प्राधान्य द्या. गुळामध्ये पोषक घटक अधिक प्रमाणात असल्याने गुळ खाण्याचा सल्ला दिला जातो.

Jun 15, 2023, 11:51 AM IST

केस लांब आणि घनदाट करण्यासाठी 'या' तेलाचा करा वापर, केस गळतीही थांबेल

Hair Fall Home Remedy : अनेकांना केस गळतीची समस्या असते. त्यामुळे अनेक जण केस गळतीने चिंतेत असतात. आता केस गळतीही थांबेल आणि केस लांब आणि घनदाट करण्यासाठी या घरगुती तेलाचा वापर केल्याने तुमची चिंताही मिटून जाईल.

Jun 15, 2023, 10:24 AM IST

Viral News: वडिलांना वाटलं देवाघरी गेला, तो पाच महिन्यांनंतर मोमोज खाताना सापडला, काय घडलं नेमकं?

Bihar Viral News: रहस्यमयरित्या बेपत्ता झालेला मुलगा पाच महिन्यांनंतर मोमोज खाताना सापडला. 

Jun 14, 2023, 04:21 PM IST

पोटात होऊ लागल्या असह्य वेदना, Xray काढल्यानंतर जे दिसलं ते पाहून डॉक्टरही चक्रावले; पोटात तब्बल 1 फूट लांब....

Viral News: 52 वर्षाच्या व्यक्तीला पोटात असह्य वेदना होत होत्या. रुग्णालयात गेला असता डॉक्टरांनी एक्स-रे (X Ray) काढला. यानंतर जे दिसलं ते पाहून डॉक्टरांना आश्चर्याचा धक्काच बसला. डॉक्टरांनी विचारही केला नव्हता अशी गोष्ट त्याच्या पोटातून बाहेर काढण्यात आली आहे. सोशल मीडियावर (Social Media) याचे फोटो व्हायरल (Viral) झाले आहेत. 

 

Jun 14, 2023, 08:46 AM IST

Gulab Jamun Paratha : खिचडी बनवण्यापेक्षा गुलाब जामुन पराठा बनवायची सोपी रेसिपी, पाहा व्हिडिओ

Gulab Jamun Paratha : खिचडी बनवण्यापेक्षा गुलाब जामुन पराठा बनवणं एकदम सोपं आहे. अगदी लहान मूलही काही मिनिटांत गुलाब जामुन पराठा बनवू शकते. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून लोक हा व्हिडीओ बघून मजा घेत आहेत. वास्तविक, एका व्यक्तीने गुलाब जामुन पराठा बनवण्याचा प्रयत्न केला.  

Jun 13, 2023, 03:37 PM IST

ऑफिसमध्ये जास्त काम करणाऱ्याला डॉक्टरांचा सल्ला सोशल मीडियावर व्हायरल, काम कमी कर नाहीतर..

Viral News : एक रुग्ण डॉक्टरांकडे गेला असता त्याने त्याला काम कमी कर नाहीतर...अशी धोक्याची घंटा दिली. शिवाय त्या डॉक्टराने प्रिस्क्रिप्शन लिहिलं ते वाचून तुम्ही अवाक् व्हाल. सोशल मीडियावर हे प्रिस्क्रिप्शन व्हायरल (Social media viral) होतं आहे. 

Jun 13, 2023, 01:59 PM IST

अंडी खाल्ल्याने Cholesterol वाढते की नाही? जाणून घ्या Egg चा आरोग्यावर कसा होतो परिणाम

Eggs And Cholesterol : तुम्ही अंडी खात आहात का? अंडे खाण्यामुळे आरोग्यावर काय परिमाण होतात, हे तुम्हाला माहित आहे का? अनेकवेळा असे सांगितले जाते की अंडे आणि कोलेस्टेरॉलचा काही संबंध आहे का? 

Jun 13, 2023, 12:57 PM IST

''घरी ये, मी एकटीच आहे'' विवाहित प्रेयसीच्या मेसेजनंतर तो घरी पोहोचला, ते दोघे त्या अवस्थेत असताना...

Viral News : विवाहित प्रेयसीच्या ''घरी ये, मी एकटीच आहे'' या एका मेसेजनंतर मनात अनेक स्वप्न रंगवतो तो तिच्या घरी पोहोचला. पण तिथे जे घडलं त्यानंतर तो...

Jun 13, 2023, 09:18 AM IST

Viral News : 10 वर्ष मोठ्या महिलेशी केलं लग्न; नंतर आपल्याच सावत्र मुलीशी ठेवले शारीरिक संबंध, अखेर भांडं फुटलं अन्...

Viral News : अहो प्रेम आंधळं असतं पण किती, ज्या महिलेशी आपण लग्न केलं तिच्याच मुलीसोबत त्या तरुणाने शारीरिक संबंध ठेवले. या महिलचे हे दुसरे लग्न असून लिव्ह इननंतर त्यांनी नात्याला लग्नाच्या बंधनात अडकवलं होतं.

Jun 12, 2023, 04:23 PM IST

'मेरा दिल ये पुकारे' फेम पाकिस्तानी तरुणीचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल, तरुणांना लावलं वेड

Pakistani Viral Girl Video :  पाकिस्तानी व्हायरल गर्लचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओतील तिच्या मादक अदा पाहून चाहते घायाळ झाले आहेत. पाकिस्तानी व्हायरल गर्लचा सगळ्यात आधी 'मेरा दिल ये पुकारे' आजा या गाण्यावरचा डान्स व्हायरल झाला होता.

Jun 12, 2023, 02:09 PM IST

Bride Viral Video: रिल्सची हौस महागात पडली! लेहंगा, दागिण्यांसहीत स्कूटी चालवातानाच व्हिडिओ व्हायरल झाला अन्...

Dulhan Viral Video: ही तरुणी लेहंगा, दागिणे घालून रस्त्यावरुन स्कूटी चालवताना दिसत आहे. या नववधूचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर थेट पोलिसांनीच याची दखल घेतली आणि व्हिडीओवरील नंबर प्लेटवरुन तिला शोधून काढलं.

Jun 12, 2023, 12:40 PM IST

Viral News: ट्रॅकवर झोपलेला तरुण, समोरुन वेगाने येणारी ट्रेन अन् RPF जवानाने मारलेली उडी; पाहा धक्कादायक VIDEO

Viral News: रेल्वे पोलीस कर्मचाऱ्याने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे एका व्यक्तीचा जीव वाचला आहे. रेल्वे येताच तो ट्रॅकवर जाऊन झोपला होता. पण त्याचवेळी आरपीएफ (RPF) जवानाने ट्रॅकवर उडी मारली आणि त्याचे प्राण वाचवले. आरपीएफने या घटनेचं सीसीटीव्ही (CCTV) शेअर केलं आहे. 

 

Jun 11, 2023, 04:14 PM IST

81 वर्षांनी Library ला परत केलं पुस्तक; 17 व्या पानावर असं काही लिहिलं होतं की कर्मचाऱ्यांना बसला आश्चर्याचा धक्का

Viral News: एका ग्रंथायलयात (Library) पुस्तक परत करण्यात आल्यानंतर तेथील कर्मचारी हैराण झाले. याचं कारण हे पुस्तक 81 वर्षांपूर्वी देण्यात आलं होतं. कर्मचाऱ्यांनी हे पुस्तक उघडून पाहिलं असता आत लिहिलेला संदेश पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. 

 

Jun 11, 2023, 12:37 PM IST

गळ्याला दुपट्टा गुंडाळून 16 वर्षांची मुलगी करत होती स्टंट, तितक्यात पकड घट्ट झाली अन्...

Viral News: TikTok वर सध्या सुरु असणाऱ्या 'स्कार्फ गेम' मध्ये मेंदूला होणारा ऑक्सिजनचा प्रवाह रोखण्यासाठी गळ्यात कपडा बांधला जातो. हाच धोकादायक स्टंट करताना एका 16 वर्षांच्या मुलीला आपला जीव गमावावा लागला आहे. 

 

Jun 11, 2023, 11:51 AM IST