अनोखा लव्ह ट्राएंगल

लेस्बियन जोडप्याला स्पर्म डोनरमध्येच सापडला आयुष्याचा जोडीदार

कुटुंब पुढे कसं नेणार?

या दोघा मैत्रिणींनीही लग्न तर केलं पण कुटुंब पुढे कसं नेणार? असा प्रश्न त्यांना पडला. त्यासाठी अनोळखी व्यक्तीची मदत घ्यायचं ठरवलं.

आई होण्यासाठी...

आई होण्यासाठी या दोघींनी स्पर्म डोनरचा शोध सुरु केला. त्यांना एक अनोळखी व्यक्ती शुक्राणू दान करण्यासाठी तयारी दाखवली.

लेस्बियन जोडपे

34 वर्षीय डॅनिएल विन्स्टन आणि 29 वर्षीय पेगे केनेडी-विन्स्टन हे लेस्बियन जोडपे आहेत. या दोघांनी मे 2022 मध्ये लग्न केलं.

बेबीमून

डॅनियल तिच्या गरोदरपणाच्या सातव्या महिन्यात आहे. दोघेही बेबीमूनसाठी इटलीला गेले होते जिथे त्यांची फ्लॅव्हियोशी भेट झाली.

स्वभावातून प्रेम

या दोघांनाही इटलीच्या फ्लॅव्हियो व्हॅल्ब्रेगाचा स्वभाव इतका आवडला की तो त्यांचा चांगला मित्र बनला.

स्पर्म डोनर

इटलीचा रहिवासी असलेला 28 वर्षीय फ्लॅव्हियो व्हॅल्ब्रेगाचा हा त्याचा स्पर्म डोनर आहे.

त्या पडल्या प्रेमात

डॅनियल आणि पायगे त्यांच्या शुक्राणू दाताला भेटले तेव्हा त्यांचा प्रेमात पडल्या. त्या दोघींनी त्याला आपल्या आयुष्याचा एक भाग बनविण्यासाठी आमंत्रिण दिलं.

सावत्र भावडं नसतील

डॅनियलने सांगितले की फ्लॅव्हियोने कोणालाही जास्त दान दिलेले नाही, त्यामुळे डॅनियलच्या मुलाला जास्त सावत्र भाऊ नसतील.

अशी झाली ओळख

फ्लॅव्हियो इटलीहून अमेरिकेत आला, ज्याचा खर्च डॅनियल आणि केनेडी यांनी उचलला.

आनंदी जोडप

स्पर्म दान करण्यासाठी या जोडप्यापेक्षा चांगले जोडपे सापडले नसते असे फ्लॅव्हियोचं म्हणं आहे.

VIEW ALL

Read Next Story