viral news

गळ्याला दुपट्टा गुंडाळून 16 वर्षांची मुलगी करत होती स्टंट, तितक्यात पकड घट्ट झाली अन्...

Viral News: TikTok वर सध्या सुरु असणाऱ्या 'स्कार्फ गेम' मध्ये मेंदूला होणारा ऑक्सिजनचा प्रवाह रोखण्यासाठी गळ्यात कपडा बांधला जातो. हाच धोकादायक स्टंट करताना एका 16 वर्षांच्या मुलीला आपला जीव गमावावा लागला आहे. 

 

Jun 11, 2023, 11:51 AM IST

महाभारतातील 5 पांडव कसे दिसायचे? AI ने तयार केलं चित्र... पाहा

AI generated Photos Of characters from Mahabharata: महाभारतातील 5 पांडव कसे दिसायचे? AI ने तयार केलं चित्र... पितांबरधारी चक्रधर भगवान श्रीकृष्ण कृष्ण महाभारतात कसा दिसायचा?

Jun 10, 2023, 11:10 PM IST

वडिलांसमोरच शार्कने तरुण मुलाला जिवंत गिळले; अंगावर काटा आणणारा Video Viral

एका रशियन माणसावर शार्कने हल्ला केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्याला पाहून थरकाप उडत आहे.  व्हिडिओमध्ये शार्क तरुणाभोवती फिरताना दिसत आहे. त्यानंतर शार्कने तरुणावर अचानक हल्ला केला.

Jun 9, 2023, 07:24 PM IST

कमनीय बांधा, मादक अदा; सौंदर्याची खाण असूनही 'या' तरुणीकडे जग वेगळ्या नजरेतून का पाहतं?

सोशल मीडियावर एका Influencer चे व्हायरल झालेले फोटो आणि त्यातील एका फोटोवर तिनं लिहिलेलं कॅप्शन वाचून याचीच प्रचिती येत आहे. किंबहुना आपल्यालाही एक सुरेख संदेश मिळत आहे. 

 

Jun 9, 2023, 01:20 PM IST

हनीमूननंतर पत्नीने कापले CRPF जवानाचे गुप्तांग; लॉजवर गेले अन्...

Honeymoon Viral News: बिहारची राजधानी पाटणा येथे गुरुवारी एका प्रेयसीने पत्नी बनून प्रियकरसोबत हनिमून साजरा केला आणि नंतर चाकूने त्याचा प्रायव्हेट पार्ट कापला. या घटनेनंतर प्रियकर रुग्णालयात तर प्रेयसी तुरुंगात पोहोचली आहे.

Jun 8, 2023, 05:50 PM IST

Odisha Tragedy: कोरोमंडल एक्स्प्रेसमधील दुर्घटनेच्या काही सेकंदआधीचा VIDEO आला समोर; थरकाप उडवणारं दृश्य

Odisha Train Accident: कोरोमंडल एक्स्प्रेस (Coromandel Express) दुर्घटनाग्रस्त होण्याआधीचा ट्रेनमधील व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ ट्रेन दुर्घटनाग्रस्त होण्याच्या अवघ्या काही सेकंद आधी शूट करण्यात आला आहे. व्हिडीओ रेकॉर्ड होत असतानाच दुर्घटना घडल्याचं दिसत असून पाहून तुमचाही थरकाप उडेल. 

 

Jun 8, 2023, 04:13 PM IST

Viral News: आईची माया? पैसे नसल्याने लेकिकडे जाण्यासाठी दिव्यांग आईचा व्हिलचेअरवरुन 8 दिवसात 180 किमी प्रवास

Viral News: एका 90 वर्षांच्या दिव्यांग महिलेने आपल्या लेकीकडे जाण्यासाठी व्हिलचेअरवरुन तब्बल 180 किमीचं अंतर कापलं. ज्या वयात माणसाला धड चालताही येत नाही, त्या वयात या महिलेने सलग आठ दिवस प्रवास केला. 

Jun 8, 2023, 04:04 PM IST

'या' हॉटेलमध्ये हमखास होते ऑर्डरची अदलाबदल, तरीही ग्राहक संतापत का नाहीत?

Restaurant Of Mistaken Orders Viral News : ऑर्डर केलेला एखादा पदार्थ हॉटेलमध्ये आपल्या टेबलावर आला नाही, तर लगेचच अनेकांचा संताप होतो. पण, इथे मात्र चित्र वेगळं आहे.... 

Jun 7, 2023, 01:30 PM IST

Mumbai लोकलनंतर आता Metro मध्ये महिलांचा आखाडा, चप्पल आणि बॉटल घेऊन एकमेकींना...Video Viral

Delhi Metro Fight : मुंबई लोकल ट्रेनमधील महिला डब्यामध्ये सीटवरुन एकमेकींना हाणामारी करणं काही नवीन नाही. सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ (Video Viral) पाहिला मिळतात. पण मेट्रोमध्येही महिलांचा आखाड्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. 

Jun 6, 2023, 02:55 PM IST

ती फक्त टीशर्ट घालून बाहेर पडत होती, आईने टोकताच...मजेशीर Video Viral

Video Viral : तरुणी छान तयार होऊन घराबाहेर पडत होती. तेवढ्यात तिच्या आईने हाक मारली नुसती टीशर्ट घालून कुठे निघाली...तरुणीचा हा मजेदार व्हिडीओ तुम्ही पाहिला का?

Jun 6, 2023, 01:43 PM IST

Viral Video : ...आणि त्याने महिलेला पकडून धावत्या मेट्रोसमोर मारली उडी, हृदयाचे ठोके चुकवणारी घटना CCTV त कैद

Metro Viral Video : मेट्रो स्टेशनवरील एका धक्कादायक व्हिडीओने नेटकऱ्यांच्या हृदयाचे ठोके चुकवले आहेत. तो व्यक्ती तिच्या मागे येतो आणि अचानक तिला मिठीत मारून धावत्या मेट्रोसमोर उडी मारतो.

Jun 6, 2023, 12:35 PM IST

Viral Video : दुसऱ्या पत्नीसोबत नवरा दिसल्यानंतर भररस्त्यात घडलं महाभारत, पहिल्या पत्नीने त्या दोघांना...

Extramarital affair : भारतात पती किंवा बॉयफ्रेंड हा फक्त माझा, अशी पत्नीचा जन्म सिद्ध हक्क असतो. पाश्चात्य देशांमध्ये हा ट्रेंड (Social media trend ) वेगळा असतो. तिथे एका व्यक्तीचे दोन बायका किंवा तरुणीचे दोन नवरे हे काय नवीन नाही. पण भारत जेव्हा तिने पत्नीने दुसऱ्या बायकोसोबत नवऱ्याला पाहिले अन्...(Husband Wife video)

Jun 5, 2023, 01:17 PM IST

ऑयली त्वचा असणाऱ्यांनी या 5 गोष्टी खाऊ नयेत, नाहीतर वाढू शकते ही समस्या?

Oily Skin​ People Should Avoid These Foods : अनेक लोकांची त्वचा तेलकट असते आणि त्यामुळे त्यांना मुरुमांसारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते. यापासून सुटका मिळवण्यासाठी लोक अनेकदा तेल नियंत्रण उत्पादनांचा वापर करतात. उत्पादनांसोबतच आपल्या जीवनशैलीतही बदल करणे आवश्यक आहे.

Jun 2, 2023, 03:36 PM IST

Viral Video: ....अन् धडकेनंतर कार तब्बल 120 फूट उंच हवेत उडाली, अपघात पाहून अंगावर काटा येईल

Viral Video: जॉर्जिया (Georgia) येथे भीषण अपघात झाला आहे. वेगात धावणारी कार टो ट्रकच्या रॅम्पवर चढल्यानंतर तब्बल 120 फूट उंच हवेत उडाली. हा अपघात कॅमेऱ्यात कैद झाला असून अंगावर काटा आणणारा हा व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाला आहे. 

 

Jun 1, 2023, 02:59 PM IST