नारी सबपे भारी! साडी नेसून समुद्रात केले Kiteboarding, व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल शाब्बास
Women Kiteboarding in Saree Viral Video: साडीत काइटबोर्डिंग करतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनेकांनी या महिलेचे कौतुक केले आहे. भारतातील चेन्नईच्या समुद्र किनाऱ्यावरील हा व्हिडिओ आहे.
Jul 25, 2023, 06:55 PM IST36 वर्षांपासून आईनं लपवलं लेकिच्या जन्माचं सत्य; रहस्य उघड होताच मुलीला बसला धक्का
Viral News : ज्या व्यक्तीला लहानपणापासून आपले वडील समजत होतो तो क्षणात आपला कोणी नाही, असं समजल्यावर आपलं काय होणार? असाच प्रकार टिफनी या मुलीसोबत घडला आहे. तिच्या आईने 36 वर्षे तिच्यापासून हे सत्य लपवलं होतं.
Jul 24, 2023, 09:30 PM IST
सिंहाच्या आवारात शिरणं पडलं महागात, हृदयाचा ठोका चुकविणारा Video
Viral Video : तो व्यक्ती सिंहाच्या गोठ्यात शिरला अन् क्षणात जंगलाच्या राजाने तिची शिकार केली. हा भयानक आणि हृदयाचे ठोके चुकविणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
Jul 24, 2023, 02:12 PM ISTViral News: एकही दिवस शाळा न बुडवता 10 वर्षांची चिमुकली फिरली 50 देश; आई-वडिलांचं प्लॅनिंग पाहाच
Viral News Girl Travel 50 Countries: या मुलीचे आई-वडील तिला फार हौसेने वेगवेगळे देश फिरवतात. आपल्या मुलीला एवढे वेगवेगळे देश दाखवण्यामागील नेमकं कारण काय आहे याबद्दलही या दोघांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
Jul 24, 2023, 11:15 AM ISTदोघी असताना तिसऱ्या पत्नीची तयारी? अरमान मलिकचा 'तो' व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
Armaan Malik Workout Video with New girl : अरमान मलिकचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी त्याची फिरकी घेण्यास सुरुवात केली आहे. अनेकांनी तिसऱ्या पत्नीची तयारी करतोयस का असा सवाल देखील केला आहे.
Jul 23, 2023, 06:18 PM IST'पुण्याची टॉकरवडी' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्रीनं गुपचूप उरकला साखरपुडा
Amruta Deshmukh and Prasad Jawade Engagement: सध्या चर्चा आहे ती म्हणजे एका गोड जोडप्याची. यावेळी त्यांनी आपली रिलेशनशिप जाहीर केली आहे. त्यांनी यावेळी गुपचूप साखरपुडा उरकला असून यावेळी त्यांनी आपल्या लग्नाची तारीखही जाहीर केली आहे.
Jul 22, 2023, 06:37 PM ISTपठ्ठ्यानं 5 तासांच्या कामाचे मागितले 50 हजार रुपये, कारण ऐकून कपाळावर हात माराल
Man Asking 50K Salary for 5 Hours Work: सध्या सर्वत्र एक ट्विट व्हायरल होतं आहे ज्यात असे कळते आहे की एका मुलानं चक्क इंटर्नशिपसाठी 50 हजार रूपये मागितले होते. त्यामागील कारणं ऐकून तुम्हालाही धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.
Jul 21, 2023, 09:37 PM ISTसून होण्याऐवजी 'ती' झाली पत्नी; एका चुकीमुळं तरुणीचं पतीसोबतच त्याच्या वडिलांशीही लग्न
Bride marry father in law : सोशल मीडियावर एका नवरीची जोरदार चर्चा होते आहे. कारण लग्नातील एका गोंधळानंतर तरुणीचं पतीसोबतच त्याच्या वडिलांशीही लग्न झालं.
Jul 21, 2023, 12:33 PM ISTViral News: पत्नीला मूल होत नसल्याने पतीच झाला गर्भवती, 9 महिने गर्भातही वाढवलं; डॉक्टरही हैराण
Pregnant UK Man Viral News: युकेमध्ये पित्यानेच बाळाला जन्म दिल्याची घटना घडली आहे. ही घटना ऐकल्यानंतर प्रत्येकजण आश्चर्य व्यक्त करत आहे. हे कसं काय शक्य आहे अशी विचारणा प्रत्येकजण करत आहे. जाणून घ्या नेमकं काय घडलं आहे?
Jul 21, 2023, 12:13 PM IST
''टॅक्सीमध्ये मी फोन विसरलो पण Driver नं तो परत केला''; माणूसकीचे जिवंत उदाहरण
viral taxi driver humanity news: आजकाल माणूसकी कुठे एवढी पाहायला मिळते असा नारा प्रत्येक जण हा गात असतो परंतु आता आम्ही तुम्हाला अशी एक बातमी सांगणार आहोत ती वाचून तुम्हीही म्हणाल हो, या जगात चांगली माणसं आहेत हो!
Jul 20, 2023, 09:44 PM ISTTomato महागल्याने आईचा दुबईला फोन, लेकीनं सुटकेसमधून पाठवले 10 किलो टोमॅटो
Tomato Viral Story: माझ्या बहिणीने पर्लपेट स्टोरेज जारमध्ये टोमॅटो पॅक केले होते आणि ते सूटकेसमध्ये ठेवले होते, असे तिने ट्विटरवर लिहिले. आम्ही टोमॅटोचा वापर मोठ्या प्रमाणात करतो. म्हणूनच मी आता टोमॅटोचे लोणचे आणि चटणी असे काहीतरी बनवणार असल्याचे ती म्हणाले.
Jul 20, 2023, 06:56 PM ISTडेंजरस इश्क! रोमान्सदरम्यान गर्लफ्रेंडच्या 'त्या' कृत्याने बॉयफ्रेंडचा मृत्यू, नेमकं काय घडलं? Video Viral
Viral News : एका धक्कादायक बातमीने सगळ्यांना आश्चर्याचा झटका लागला आहे. गर्लफ्रेंडसोबत रोमान्स करताना गर्लफ्रेंडच्या त्या कृत्यामुळे काही वेळा बॉयफ्रेंडचा मृत्यू झाला आहे.
Jul 20, 2023, 05:27 PM ISTViral Video: कोथिंबीरीच्या शेतात वाघ! शेजारचं शेत नांगरत होता शेतकरी मात्र...
Tiger Viral Video: कोथिंबीरीच्या शेतातील हा व्हिडीओ शेजारच्या शेतातील शेतकऱ्याने शूट केला आहे. या व्हिडीओमध्ये बाजूच्या शेतात एक शेतकरी नांगरणी करताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी मजेदार प्रतिक्रियाही नोंदवल्या आहेत.
Jul 20, 2023, 03:35 PM ISTबड्या हॉलिवूड अभिनेत्रीकडं सापडला गांजा; इतके डॉलर्स दिल्यावर झाली सुटका
Gigi Hadid Arrested Travelling with Ganja: हॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आणि मॉडेल गिगी हदीद हिला गांजा विमानप्रवासात नेत असल्याकारणानं अटक करण्यात आली आहे. शेवटी त्यासाठी तिला मोठी रक्कम मोजवी लागली असून तिला जामीनही देण्यात आला आहे.
Jul 19, 2023, 01:14 PM ISTVIDEO : महाविनाशकारी 'न्यूक्लियर बॉम्ब' स्फोटाचा व्हिडीओ पाहून तुम्हीही हादराल
Viral Video : महाविनाशकारी 'न्यूक्लियर बॉम्ब' स्फोट झाल्यानंतर क्षणात सगळं नाहीसं होतं. पोटात गोळा आणणारा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
Jul 19, 2023, 12:25 PM IST