ZOMATO डिलीव्हरी बॉय चिमुकलीला घेऊन पार्सल द्यायला दारात आला अन् मग...हा VIDEO तुम्ही पाहिला का?
Zomato Delivery Boy : पावसाळ्यात मस्त घर बसल्या हॉटेलमधील पदार्थांच्या आस्वाद घ्यायचा असेल तर आपल्या डोळ्यासमोर येतो तो ZOMATO डिलीव्हरी बॉय. सोशल मीडियावर चिमुकलीला घेऊन पार्सल द्यायला तो आला आणि मग...
Jul 10, 2023, 01:07 PM ISTजरा जपून! Thumps Up चा इमोजी पाठवला अन् झाला 50 लाखांचा दंड; काय दुर्बुद्धी झाली अन्...
Trending News : सोशल मीडिच्या माध्यमातून जग इतकं जवळ आलं आहे की विचारून सोय नाही. बरं, या माध्यमामुळं एकमेकांशी संवाद साधणंही सोपं झालं आहे. पण, अनेकदा हा संवाद महागातही पडू शकतो हेसुद्धा खरं.
Jul 10, 2023, 09:48 AM IST
I'm a Barbie girl... 'या' अभिनेत्रीला ओळखलंत का? 69 व्या वर्षीही दिसते Glamrous... AI फोटो व्हायरल
Rekha Barbie AI Photos: सध्या रेखाच्या व्होग अरेबियाच्या फोटोशूटची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. त्यातून आता रेखाच्या बार्बीतील अवताराच्या फोटोशूटचीही चांगलीच चर्चा रंगली आहे. यावेळी हे फोटो पाहून चाहते तर पुर्णत:घायाळ झाले आहेत.
Jul 7, 2023, 08:10 PM ISTकुत्र्याला मास्क घालण्यास सांगितल्याने राग अनावर, गर्भवती महिलेसोबत लिफ्टमध्ये...
Noida Lift Dog Fight: 'ती गर्भवती महिला आहे. जर तिला कुत्रा चावला तर तिला किती इंजेक्शन्स द्यावी लागतील', असे एक इसम म्हणाताना व्हिडिओमध्ये रेकॉर्ड झाले आहे.
Jul 7, 2023, 02:49 PM ISTMen's Health: लग्न झालेल्या पुरुषांनी गरम दुधात 'ही' वस्तू मिसळा, दूर होईल सर्व 'कमजोरी'
How To Increase Male Fertility: वाढत्या वयाबरोबर शारीरिक कमजोरी येणे साहजिकच असते. परंतु काही वेळा वयाची 30 वर्षे ओलांडल्यानंतरही काही पुरुषांची ताकद कमी होऊ लागते. शरीरात रक्ताच्या कमतरतेमुळेही असे होऊ शकते. परंतु सकस आहार घेतल्यास या समस्येपासून सुटका मिळू शकते. लग्नानंतर पुरुषामध्ये ऊर्जेची कमतरता असेल तर वैवाहिक जीवनातील आनंद हिरावून घेतला जाऊ शकतो.
Jul 7, 2023, 12:20 PM ISTआईची एक गोष्ट ऐकली आणि मुलगा झाला करोडपती, बघून लोकही झाले थक्क
Viral News: जेव्हा हाताला खाज येते तेव्हा ते पैसे येण्याचे लक्षण असते, असे अनेकदा तुम्ही लोकांना म्हणताना ऐकले असेल. काही लोक या अंधश्रद्धेवर विश्वास ठेवतात तर काहींचा यावर विश्वास नसतो. जे आस्तिक असतात ते अशा गोष्टींवर विश्वास ठेवतात.
Jul 6, 2023, 09:11 PM ISTपैशांचा हिशोब मागितला म्हणून पत्नीने नवऱ्याला लाथा बुक्क्यांनी तुडवंल; VIDEO व्हायरल
Viral Video: उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) कानपूरमध्ये (Kanpur) पैशांचा हिशोब मागितला म्हणून पत्नीने पतीला आधी बांधलं आणि नंतर काठीने बेदम मारहाण केली. यामध्ये तिला तिच्या बहिणीनेही साथ दिली. पत्नी पतीला बांधून मारहाण करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाला आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
Jul 6, 2023, 04:39 PM IST
पावसाळ्यात 'या' 5 आयुर्वेदिक गोष्टींचा आहारात करा समावेश, अनेक आजार राहतील दूर
Monsoon Health Tips: पावसाळ्यात तुम्हाला निरोगी राहायचे असेल तर काही आयुर्वेदिक पदार्थांचा आहारात समावेश केला पाहिजे. ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहते आणि तुम्ही अनेक आजारांपासून दूर राहू शकता.
Jul 6, 2023, 02:56 PM IST"मी RAS टॉपर आहे, तुम्ही सगळे अशिक्षित...", अधिकाऱ्याचा व्हिडीओ व्हायरल; तरुणीला दिली धमकी
Viral Video: उत्तर प्रदेशातील बरेलीच्या एसडीएम ज्योती मौर्य (Jyoti Maurya) यांच्यानंतर राजस्थानच्या (Rajasthan) आरएएस अधिकाऱ्याचा व्हिडीओ चर्चेत आहे. यामध्ये अधिकाऱ्याने एका तरुणीसाठी अपशब्द वापरले आहेत. याप्रकरणी तरुणीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
Jul 6, 2023, 02:26 PM IST
1 लाख रुपयांनी भरलेली बॅग हिसकावून झाडावर चढलं माकड, त्यानंतर...
UP Viral News: उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) रामपूर (Rampur) जिल्ह्यात माकडाने पैशांनी भरलेली बॅक पळवून नेल्यानंतर एकच गदारोळ सुरु झाला होता. माकडाने दुचाकीवरुन ठेवलेली बॅक हिसकावली आणि नंतर झाडावर जाऊन बसलं. नंतर काय झालं पाहा..
Jul 6, 2023, 01:12 PM IST
Viral News : नवरदेवाने DJ वर मिरवणूक काढली म्हणून काझींचा निकाह लावण्यास नकार, वराने कान धरत...
Groom Apologize To Qazi : नवरदेव DJच्या तालावर वाजत गाजत विवाहस्थळी आल्यामुळे काझींनी निकाह लावण्यास नकार दिला. संतापलेल्या काझीचा राग घालविण्यासाठी नवरदेवाला अखेर...
Jul 5, 2023, 02:59 PM ISTतुमची नजर कमकुवत झाली आहे का? 'या' 6 उपायाने चष्म्याचा नंबर होईल कमी आणि दृष्टी सुधारेल !
Weak Eye sight : तुमची नजर कमकुवत झाली आहे का? तासनतास मोबाईल पाहून तसेच लॅपटॉप आणि संगणक समोर बसून काम करताना डोळे थकतात. अशावेळी कामातून थोडा ब्रेक घ्या. डोळे गोल गोल फिरवा. या 6 उपायाने चष्म्याचा नंबर होईल कमी आणि दृष्टी सुधारेल !
Jul 5, 2023, 11:13 AM ISTVIDEO: धावत्या ट्रेनमध्ये एका मुलीला बसवलं, दुसरीला बसवताना मुलीसह ट्रेनखाली गेले वडील; दुर्घटना पाहून आई बेशुद्ध
Viral Video: धावत्या ट्रेनमध्ये चढण्याच्या नादात तोल गेल्याने एका बापाला आणि मुलीला जीव गमवावा लागला आहे. ट्रेनखाली गेल्यानंतर जखमी अवस्थेत पित्याला आणि मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
Jul 4, 2023, 08:03 PM IST
वायूवेगाने आलेल्या कारने एका क्षणात तिघींना गायब केलं; VIDEO पाहून अंगाचा थरकाप उडेल
Viral Video: तेलंगणात (Telangana) एक भीषण अपघात (Accident) झाला आहे. प्रचंड वेगात असणाऱ्या एका कारने मॉर्निक वॉकला निघालेल्या तिघींना जोरदार धडक दिली. या अपघातात दोघी ठार झाल्या असून दोन जण जखमी झाले आहेत. अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral Video) झाला आहे.
Jul 4, 2023, 03:14 PM IST
"त्याला मारु नका", आईला घाबरुन मुलगा खिडकीच्या कठड्यावर आला अन् नंतर पुढच्या क्षणी....; धक्कादायक VIDEO
Viral Video: आई सतत मारहाण करत असल्याने घाबरलेल्या मुलाने पाचव्या मजल्यावरुन खाली उडी मारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. खाली उभ्या असणाऱ्या एका व्यक्तीने आपल्या मोबाइलमध्ये रेकॉर्ड केलेला व्हिडीओ (Viral Video) सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला आहे.
Jul 4, 2023, 01:58 PM IST