Diabetes: डायबिटीज रुग्णांसाठी लिंबू जालीम औषध, अशा 5 प्रकारे करता येतो वापर
Jun 22, 2023, 07:40 AM ISTइंटर्न असून ऑफिससाठी रोज फ्लाइटने प्रवास, तरुणीची कहाणी सोशल मीडियावर Viral
Viral News : इंटर्न आणि तरीही ऑफिसला फ्लाइटने जाते. या तरुणीची कहाणी सोशल मीडियावर तुफान व्हायरल होते आहे.
Jun 20, 2023, 12:54 PM ISTViral Video : तरुणी बाथरुममध्ये आंघोळ करतानाच खिडकीतून आला महाकाय प्राणी, ती ओरडली आणि...
Viral Video : बाथरुमध्ये पाल दिसली तरी आपण आत जात नाही. मग जरा कल्पना करा पालाची बापा जर तिथे आला तर...असा भयानक प्रकार एका तरुणीसोबत घडला अन् मग...
Jun 19, 2023, 02:49 PM ISTविकी-कतरिनासोबत आलियाचं गॉसिप! VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, ''अगं इथे तरी त्यांचा पाठलाग सोड''
Katrina Kaif Vicky Kaushal Alia Bhatt VIDEO: सध्या सगळीकडेच चर्चा आहे ती म्हणजे आलिया भट्टची. त्यातून आता विकी, कतरिना आणि आलियाची. कारण त्यांचा एक व्हिडीओ सध्या सगळीकडेच व्हायरल होताना दिसतो आहे. तुम्ही हा व्हिडीओ पाहिलात का?
Jun 19, 2023, 01:21 PM ISTViral Snake Video : भयावह! झोपलेल्या बाळाच्या झोपाळ्यावर चढला विषारी साप, अंगावर शहारा आणणारा व्हिडीओ
Snake Viral Video : शेत आणि गावांमध्ये साप वरच्या वर दिसतात. शेताजवळ अंगणात झोपाळ्यात चिमुकला शांत झोपला होता. अचानक नाग झोपाळ्यावर चढला अन् मग...
Jun 19, 2023, 08:53 AM ISTहा 'बाहुबली' समोसा खा आणि जिंका 71000 रुपये, त्यासाठी 'ही' एक अट..
Samosa Viral News : एका 'बाहुबली' समोसाची बातमी व्हायरल होत आहे. कारणही तसेच आहे. हा समोसा जो कोणी खाणार, त्याला 71 हजारांचे बक्षीस मिळणार आहे. मात्र, त्यासाठी एक अट पूर्ण करणे आवश्यक आहे.
Jun 18, 2023, 04:25 PM ISTझोपलेल्या चिमुरड्याला पाहून गोरिलाला आठवलं आपलं बाळ, धावत गेलं अन्...; हृदय पिळवटून टाकणारा VIDEO
Viral Video : वैज्ञानिकांनी असा दावा केला आहे की, चिंपांझी हे मानवाचं सर्वात जवळचे नातेवाईक आहे. त्यामुळे गोरिलाचा मानवी बाळाशी खास नातं असतं. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर नेटकऱ्यांचं मनं जिंकत आहे.
Jun 18, 2023, 12:14 PM ISTEating Pizza Job: पिझ्झा खाण्याचा मिळतो पगार, 'असा' करा नोकरीसाठी अर्ज
Eating Pizza Job: इथे प्रत्येकाला चांगला पगार आणि आरामदायी नोकरी हवी असते. अनेकांना तर नोकरी करताना आराम करण्यासाठी थोडा वेळ हवा असतो. अशाप्रकराच्या स्वप्नातील नोकरीची आशा तुम्ही जवळजवळ सोडली असेल, तर थोडं थांबा. कारण आज आम्ही तुम्हाला अशाच एका फूड जॉबबद्दल सांगत आहोत.
Jun 17, 2023, 09:16 PM ISTGirl Viral Video : चोरांना तरुणीशी पंगा घेणं पडलं महागात, कसं ते तुम्हीच पाहा
Viral Video : इन्स्टाग्रामवर (Internet viral) एका तरुणीचा व्हायरल होतो आहे. तरुणीचा स्वॅग पाहून तुम्ही पण अवाक् व्हाल.
Jun 17, 2023, 04:24 PM ISTMarriage Viral News : माझ्या नवऱ्याची बायको ! जेव्हा, तिनं त्याच्यासोबत दुसरीला पाहिलं, पुढं असं काही घडलं की...
Marriage Viral News : 'एक फूल दोन माळी' ही म्हण तुम्ही ऐकली असेल, पण 'एक माळी आणि दोन फूल', असे क्वचितच ऐकायला मिळते. प्रत्यक्षात कोडरमाच्या झुमरी तिलैया येथील झंडा चौकात या प्रत्यय आला. जेव्हा, तिनं त्याच्यासोबत दुसरीला पाहिलं आणि असा काही राडा झाला की पोलिसांना मध्यस्ती करावी लागली.
Jun 17, 2023, 02:56 PM ISTगंमती गंमतीत वडील आणि मुलाने केली DNA टेस्ट, आईचं धक्कादायक सत्य आलं समोर
Viral News : गंमती गंमतीत केली DNA टेस्ट एका मुलाच्या आणि पतीच्या आयुष्यात भूकंप घेऊन आली. आईचं अनेक वर्षांचं रहस्य त्या दोघांसमोर उघड झाल्यानंतर अनेक नात्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं.
Jun 17, 2023, 01:08 PM ISTViral Video : टॉयलेटमध्ये ती व्यक्ती बसली असताना त्याने वरती बघितलं अन्...
Viral News : Python चं नाव घेतलं तरी भल्या भल्या व्यक्तींना घाम फुटतो. एक व्यक्ती टॉयलेटमध्ये आराम बसला होता. त्याने सहज वरती आपलं तर भल्ला मोठा अजगर त्याचाकडे पाहत होता.
Jun 17, 2023, 10:25 AM ISTमाशांऐवजी जाळ्यात सापडली चक्क फोर व्हिलर! तब्बल 33 वर्ष जुनं रहस्य झालं उघड
Jeep Founded From Under Water: समुद्रातून अशा अनेक गोष्टी आपल्यासमोर येताना दिसतात. सध्या अशाच एका बातमीची चर्चा आहे. एका इसमाला मासे पकडताना चक्क एक 1990 मधील जूनी वस्तू सापडली आहे. तुम्हाला जाणून घ्यायचंय ती वस्तू कोणती?
Jun 16, 2023, 06:19 PM ISTWeird Tradition : विचित्र! भारतात 'या' ठिकाणी महिलेचं होतात अनेकांसोबत लग्न, प्रत्येकासोबत होते सुहागरात
Weird Tradition : दोघात तिसरा हे कोणाला चालतं? पती पत्नीमध्ये तिसरा आला की मग ती महिला असो किंवा पुरुष असो. पण भारतात काही अशा विचित्र परंपरा आहेत ज्या ऐकून धक्का बसतो. इथे एक महिलेचे पाच किंवा सात पती असतात.
Jun 16, 2023, 04:36 PM ISTलग्नासाठी कोणी मुलगा देता का? 'या' शहरातल्या सुंदर मुली आतुरतेने पाहतायत वाट
मुलांना लग्नासाठी मुली मिळत नाहीत, अशी अनेक उदाहरणं आपण ऐकली आहेत. लग्नासाठी मुलगी मिळेल म्हणून अनेक तरुण मेट्रोमॉनियल साइट्सवर आशा ठेवून राहीले आहेत. पण जगात असंही एक ठिकाण आहे, जेथे लग्नासाठी तरुण मिळेनासे झाले आहेत. हो. वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल पण हे खरं आहे.
Jun 16, 2023, 04:30 PM IST