viral news

प्राजूचा वाढदिवस; समीर चौगुलेचं औक्षण, 'हास्यजत्रा'च्या टीमची जंगी पार्टी पण खास व्यक्ती होती गायब

Prajakta Mali Birthday Celebration with Maharashtra Hasyajatra Team: सध्या प्राजक्ता गायकवाड हिची जोरात चर्चा रंगलेली आहे. त्यातून नुकतेच 'महाराष्ट्राच्या हास्यजत्रे'सोबत तिचे जंगी बर्थेडे सेलिब्रेशन झाले होते. याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. परंतु यावेळी याच टीममधील एक खास व्यक्ती मात्र गायब होती. तुम्ही ओळखू शकाल ती कोण? 

 

Aug 12, 2023, 11:13 AM IST

शेजाऱ्याच्या दुकानात ग्राहकांची गर्दी, त्याने खाण्यात मिसळलं केमिकल, एकामागोमाग एक लोक बेशुद्ध पडले अन् नंतर...

शेजारच्या दुकानात ग्राहकांची गर्दी होत असल्याने चिडलेल्या व्यक्तीने त्याच्या खाण्यात धोकादायक केमिकल मिसळलं. यामुळे अनेकांची तब्येत बिघडली. लोकांना उलट्या झाल्या. अनेकजण बेशुद्ध पडले. 

 

Aug 11, 2023, 05:08 PM IST

Viral Video : प्रेयसीच्या तोंडात चहा ओतला, नंतर प्रियकराने केले घृणास्पद कृत्य...

Viral Video : सोशल मीडियावर गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंडचा एक धक्कादायक व्हिडीओ ट्रेंडिंगमध्ये आहे. यात तरुणाने तरुणीसोबत घृणास्पद कृत्य केल्यामुळे नेटकरी संतापले आहेत. 

Aug 11, 2023, 12:47 PM IST

OMG! शाळेला दांडी मारून 16 वर्षांच्या मुलानं 41 वर्षांच्या महिलेशी उरकलं लग्न; सून सासूपेक्षा मोठी

Trending News : सोशल मीडियावर एका विचित्र लग्नाची गोष्टी तुफान व्हायरल होते आहे. 16 वर्षांचा वर तर 41 वर्षांची वधूची ही गोष्ट आहे. या लग्नाचं कारण जाणून तुम्हालाही धक्का बसेल. 

Aug 11, 2023, 10:18 AM IST

लग्नाचा अल्बम पाहून भडकला पती, हनीमून मध्येच सोडून परतला घरी.. कारण हैराण करणारं

पत्नीबरोबर हनीमूनला गेलेला एक पती लग्नाचे अल्बम पाहून संतापला आणि पत्नीला एकटचं टाकून हनीमूनवुरुन थेट घरी परतला. ही घटना सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली असून यामागचं कारण ऐकून लोकंही हैराण झाली आहेत. 

Aug 10, 2023, 05:52 PM IST

बंगळुरुची आलिया: झुमका गिरा गाण्याचा व्हिडीओ व्हायरल, हुबेहूब तशीच

Alia Bhatt Look A like : आलिया भट्टसारखी दिसणाऱ्या या मुलीचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. या व्हिडीओवर नेटकरी भन्नाट प्रतिक्रिया देत आहेत. 

Aug 9, 2023, 05:17 PM IST

महिलेची भररस्त्यात पोलीस कर्मचाऱ्याला गुरासारखी मारहाण, धक्कादायक VIDEO व्हायरल

दिल्लीमध्ये (Delhi) एका महिलेने पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाला आहे. या व्हिडीओत महिला तिला रोखण्याचा प्रयत्न केला जात असतानाही पोलीस कॉन्स्टेबलला मारहाण करताना दिसत आहे. 

Aug 9, 2023, 04:57 PM IST

अंकिता लोखंडे विकाससोबत अडकली लग्नबंधनात, कोण आहे हा? Video मुळं खुलासा

Ankita Lokhande 2nd Wedding :  विकी जैननंतर अंकिता विकाससोबत अडकली लग्न बंधनात... कोण आहे हा विकास व्हिडीओमध्ये केलाय खुलासा...

Aug 9, 2023, 01:04 PM IST

मुलाकडे विमान सोपवत वडील पिऊ लागले बिअर, नंतर थरकाप उडवणारा प्रकार; बातमी ऐकताच आईनेही संपवलं जीवन

Viral Video: ब्राझीलमधील (Brazil) एका खासगी विमान दुर्घटनेत 11 वर्षीय मुलगा आणि त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, दुर्घटनेआधीचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत वडील बिअर पित असून, मुलाकडे विमानाचं नियंत्रण देण्यात आल्याचं दिसत आहे. 

 

Aug 9, 2023, 12:02 PM IST

जगातील सर्वात महागडी Water Bottle; आता पाणी प्यावं की बाटली तिजोरी ठेवावी हे किंमत पाहूनच ठरवा

Most Expensive Water: जगात अनेक महागड्या गोष्टी आहेत. मध्यमवर्गीयांना तर त्या परवडणाऱ्याही नाहीत. आपण अनेकदा चर्चा करतो ती म्हणजे महागड्या गाड्या, ज्वेलरी आणि कपड्यालत्त्यांची. परंतु तुम्ही कधी हे ऐकलंय का की या जगात महागडं पाणी देखील आहे. 

Aug 8, 2023, 01:47 PM IST

गर्दीत घुसून तमन्ना भाटियाचा हात धरला; गार्ड्स खवळले, मग अभिनेत्रीनं जे केलं ते पाहाच!

Tamannaah Bhatia Viral Security Video: सोशल मीडियावर हल्ली सेलिब्रेटींचे व्हिडीओ पाहिल्याशिवाय आपला दिवसच पुर्ण जात नाही. त्यातून पापाराझीही त्यांना पुर्णपणे हैराण करून सोडतात. अशातच आता एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होतो आहे. यावेळी अभिनेत्री तमन्ना भाटिया पाहून फॅननं जे केलं ते पाहून तुमची पहिली प्रतिक्रिया काय असेल? 

Aug 8, 2023, 11:48 AM IST

Trending News : शेवटच्या घटका मोजणाऱ्या बायकोला पतीने विचारली शेवटची इच्छा, ''Ex सोबत शारीरिक संबंध...''

Viral News : गंभीर आजाराने ती त्रस्त होती, नवऱ्याला तिचं जाणं सहन होतं नव्हतं, अशात त्याने तिला शेवटची इच्छा विचारली. तिने जे काही मागितलं त्यानंतर पतीच्या आयुष्यात भूकंपच आला. 

Aug 8, 2023, 09:47 AM IST

दुकानदार म्हणाला 'तुला परवडणार नाही', तरुणाने खरेदी केलं अख्खं दुकान अन् त्यानंतर...; VIDEO व्हायरल

Viral Video: सोशल मीडियावर (Social Media) चीनमधील (China) एक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाला आहे. यामध्ये एक तरुण विक्रेत्याने अपमान केल्यानंतर त्याच्याकडील नूडल्सची सर्व पाकिटं खरेदी करुन ती रस्त्यावर फेकून देत असल्याचं दिसत आहे. तरुणाने 120 डॉलर्स देत त्याच्याकडील सर्व पाकिटं खरेदी केली होती. 

 

Aug 7, 2023, 07:07 PM IST

Video : विमानातही बायकोचा क्लेश! नवऱ्याच्या कानशिलात लगावल्यानंतर एअरहोस्टेकडे मदतीची याचना

Viral Video : नवरा बायकोमधील भांडण हे काय नवीन नाही. पण विमानात विवाहित जोडप्यातील वादाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर लक्ष वेधून घेतो आहे. 

Aug 7, 2023, 12:46 PM IST

Video : पोळ्यातील मध चोरुन खात होती महिला, त्यानंतर मधमाश्यांनी जे केलं ते पाहून बसेल धक्का

Viral Video : ती पोळ्यातील मध चोरून खात असताना मधमाश्यांनी तिचा जो हाल केला तेव्हा तुम्हालाही धक्का बसेल. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. 

Aug 7, 2023, 11:54 AM IST