VIDEO: नाशिकमध्ये नाफेडमार्फत कांदा खरेदी केंद्रे सुरू
Ground Report On Pimpalgaon Onion Purchase Center
Aug 22, 2023, 06:55 PM ISTआई गं! महिलेने दिला 'एलियन' सारख्या मुलाला जन्म, डॉक्टरांनाही बसला धक्का! Video Viral
Video Viral : एका महिलेने एलियन सारख्या मुलाला जन्म दिल्यानंतर डॉक्टरांनाही धक्का बसला आहे. हा मुलाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Aug 21, 2023, 12:21 PM IST393 फूट उंचीवर चक्क हवेत लटकणारी चहाची टपरी; डोंगराच्या कड्यावर वसलंय हे दुकान
चीनमधील एक दुकान आपल्या अजब जागेमुळे सध्या चर्चेत असून, सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. हे दुकान जमिनीपासून तब्बल 393 फुटांवर असून, हवेत लटकत आहे.
Aug 20, 2023, 05:11 PM IST
जगभरात मुद्दामून सोडण्यात आलेत एक अब्ज डास; बिल गेट्स यांनीही केलं मान्य, म्हणाले 'मलेरिया, डेंग्यूसारखे आजार...'
युकेमधील बायोटेक ऑक्सिटेक (UK biotech Oxitec) कंपनीने सुपर मॉक्सिटो म्हणजेच डास तयार केले आहेत. यातील तब्बल 1 अब्ज डास जगभरात सोडण्यात आले आहेत. अब्जाधीश बिल गेट्स यांनीही हे मान्य केलं आहे. पण हा नेमका काय प्रकार आहे हे समजून घ्या...
Aug 17, 2023, 09:13 PM IST
GFला मरण्यासाठी सोडून निघून गेला, तितक्यात तीन प्रेतात्मा...; तरुणीचा अंगावर शहारा येणारा दावा
Girl Claims Ghosts Saved Her Life: भूतांनी एका तरुणीचा जीव वाचवल्याचा दावा तिने केला आहे. एका पॉडकास्टच्या माध्यमातून तिला आलेला अनुभव तिने मांडला आहे.
Aug 17, 2023, 07:09 PM ISTऑनलाईन फूड ऑर्डर करताना वडिलांनी दिली विचित्र सूचना; नेटकरी म्हणाले, 'माझे पप्पाही असेच'
Viral Online Food Father News: आपण विकेंडला काहीतरी मस्तपैंकी ऑर्डर करायचा प्लॅन करतो. सध्या चर्चा आहे ती म्हणजे अशाच एका ऑर्डरची. यावेळी एका मुलाच्या वडिलांनी ऑनलाईन फूड ऑर्डर करताना डिलिव्हरी बॉयला विचित्र सुचना दिल्या आहेत.
'लग्नाच्या रात्री मला अजिबात...', नववधूने दिली चेतावणी, पण नवऱ्याने ऐकलंच नाही, अखेर ती धावत बाहेर आली अन्
लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच पतीने असं काही कृत्य केलं की नववधूने घटस्फोटाची मागणी केली आहे. तिने आपल्या पतीला लग्नानंतर कोणत्याही प्रकारचा प्रँक करु नको असं सांगितलं होतं. पण त्यानंतरही पतीने ऐकलं नाही. अन् अखेर प्रकरण घटस्फोटापर्यंत पोहोचलं आहे.
Aug 17, 2023, 02:11 PM IST
ऑफिसमध्ये फोन चार्ज करण्यावरुन बॉसचा संताप, कर्मचाऱ्यावर लावला वीजचोरीचा आरोप, नंतर काय घडलं वाचा
Employee Boss news Trending: ऑफिसमध्ये असताना आपण फोन चार्जिंगला लावत असतोच. मात्र, एका कर्मचाऱ्याला यावरुन बॉसचा ओरडा खावा लागला आहे.
Aug 17, 2023, 11:49 AM ISTहे पोलीस करणार गुंडांचा सामना? रायफलमध्ये उलट्या दिशेने भरली गोळी.. Video पाहुन डोक्यावर हात माराल
पोलीस होण्यासाठी परीक्षा देऊन कठोर प्रशिक्षण पूर्ण करावं लागतं, या प्रशिक्षणादरम्यान शारीरिक कसरतीबरोबरच गुन्ह्यांची उकल कशी करावी ते बंदूक चालवण्यार्यंत प्रशिक्षण दिलं जातं. पण व्हायरल होणारा व्हिडिओ पाहून तुम्हाला धक्का बसेल
Aug 16, 2023, 09:53 PM ISTसैफ-अमृता यांच्या लग्नाच्या वेळी करीना कपूर कशी दिसायची?
Bollywood News : सैफ अली खान आणि अमृता सिंग यांनी 1991 मध्ये गेलं केलं होतं. त्यावेळी अमृता सिंह सैफपेक्षा 12 वर्ष मोठी होती. अमृताशी घटस्फोट झाल्यानंतर सैफने त्याच्यापेक्षा 10 वर्ष लहान करीना कपूरशी लग्न केलं. त्यामुळे सैफ अली खान आणि अमृता सिंह यांच्या लग्नाच्या वेळी करीना कपूर कशी दिसायची हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
Aug 16, 2023, 12:13 PM IST
मिर्झापूरमध्ये डॉक्टरने बांधले अंबानींसारखे घर; 20 वर्षे सुरु होते बांधकाम
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या 'अँटिलिया' या घराविषयी सर्वांनीच ऐकले आहे. पण, तुम्ही उत्तर प्रदेशातील मिर्झापुरमध्ये बांधलेल्या अँटिलियाबद्दल ऐकले आहे का? मिर्झापुरमध्ये एका व्यक्तीने मुकेश अंबानींच्या 'अँटिलिया' प्रमाणेच आपले गगनचुंबी घर बनवले आहे.
Aug 14, 2023, 04:02 PM ISTविहीर नेहमी गोलच का असते? यामागे दडलंय शास्त्रीय कारण
Well round:गोलकार असल्याने विहिरीचे आयुष्य वाढते असे म्हणतात. विहीरी जास्त काळा टिकाव्या म्हणूनच विहीर गोलाकार स्वरूपात असतात. विहीर ही चौकोनी किंवा षटकोनी आकाराची असती तर त्याच्या टोकांना पाण्याचा दबाव जास्त राहिला असता आणि विहीरी टिकल्या नसत्या. गोलाकार आकारात टोकं नसतातच त्यामुळे येथे पाण्याच दबाव पडतं नाही. तेव्हा विहीरी शतकानूशतके टिकून राहतात.
Aug 14, 2023, 03:46 PM ISTशाहरूखच्या Jawan चित्रपटाच्या क्लिप्स ट्विटरवर लीक; निर्मात्यांनी केली FIR दाखल
Jawan Leaked on Twitter: शाहरूख खानच्या जवान या चित्रपटाची चांगली चर्चा रंगलेली आहे. यावर्षी हा चित्रपट प्रदर्शित होणार असून 7 सप्टेंबर रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. अवघे काहीच दिवस राहिले आहेत परंतु त्यापुर्वीच तो लिक झाल्याचे वृत्त समोर येते आहे.
Aug 12, 2023, 05:08 PM ISTPersonality Test: मानेच्या लांबीवरून कळेल तुमचं व्यक्तीमत्त्व
Personality Test: तुम्हालापण तुमच्या विषयी आणि तुमच्या जवळच्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाविषयी जाणून घ्यायचं आहे का? की त्यांना गोष्टी कळतात, त्यांच्यात कोणते गूण आहेत, त्यांनी कशात करिअर करायला हवं हे सगळं जाणून घेऊया.
Aug 12, 2023, 04:50 PM ISTपर्यटक खाली उभे असतानाच महाकाय खडक कोसळला अन् नंतर...; ह्रदयाचे ठोके थांबवणारा VIDEO
Viral Video: सोशल मीडियावर (Social Media) ह्रदयाचे ठोके थांबवणारा एक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाला आहे. या व्हिडीओत काही पर्यटक समुद्रकिनारी फोटो काढत असतानाच डोंगराची कडा खाली कोसळते. ब्रिटनमध्ये (Britain) ही घटना घडली असून, व्हिडीओ पाहून नेटकरी बोटं तोंडात घालत आहेत.
Aug 12, 2023, 01:00 PM IST