पीएफ खात्यातून 2 लाख रुपये काढणे म्हणजे 23 लाखांचे नुकसान! पूर्ण गणित समजून घ्या
बर्याच वेळा कर्मचारी आपल्या गरजेनुसार पीएफ खात्यातून पैसे काढत असतात. जर तुम्हाला खेरोखरचं त्या पैशांची खूप गरज असेल तरचं तुम्ही ते पैसे काढा.
Apr 28, 2021, 04:57 PM ISTविराट कोहलीच्या हिडन टॅलेंट बद्दलं तुम्हाला माहित आहे? हा टॅलेंट पाहून अनुष्कालाही आवरले नाही अश्रू
क्रिकेटच्या मैदानावर सिक्स आणि चौके ठोकणार्या विराटमध्ये एक खास टॅलेंन्ट आहे.
Apr 28, 2021, 03:20 PM ISTवॅक्सीनच्या बाबतील लोकांमध्ये अनेक गैरसमज आहेत, अफवांमागे काय सत्य आहे? हे जाणून घ्या
लसींबद्दल योग्य माहिती नसल्याने बरेच लोक अजूनही लस घेण्यासाठी संकोच करत आहेत. त्याच्या मनात असे अनेक भ्रम आहेत, ज्यामुळे लसी घ्यायची की, नाही? असे प्रश्न त्यांना पडतात.
Apr 26, 2021, 04:36 PM ISTकोरोना काळात लिंबू आणि नारळ पाण्याच्या किंमती का वाढल्या? काय आहे खरं कारण
कोरोनावरती पूर्णपणे मात करण्यासाठी अजुनपर्यंत शास्त्रज्ञ आणि डॅाक्टर प्रयत्न करत आहेत
Apr 26, 2021, 04:29 PM ISTकोरोनाकाळात रूग्णालयांना मदत करण्यासाठी उद्योजक आनंद महिंद्रा यांच्याकडून उत्कृष्ट कल्पना
महिंद्रा ग्रुपचे चेयरमॅन आनंद महिंद्रा यांनी रुग्णालयांमध्ये कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी एक कल्पना आखली आहे.
Apr 25, 2021, 09:20 PM ISTकधी पाहिली आहे अवकाशातून पृथ्वी? ISS च्या व्हिडीओमधील सुंदर दृश्य पाहूण तूम्ही भारावून जाल
आपल्यातील बर्याच जणांना आपली पृथ्वी अवकाशातून कशी दिसत असेल? हा विचार पडलाच असेलच आणि तुम्हाली ते पाहायची इच्छा देखील असणार.
Apr 25, 2021, 09:03 PM ISTLOCKDOWN मध्ये प्रेयसीची आठवण येते म्हणून, या युवकाने मागितली मुंबई पोलिसांची मदत, पोलिसांच्या उत्तराने जिंकले सर्वांचे मनं
देशभरात कोरोना व्हायरसचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. अशा परिस्थितीत संसर्गाची गती रोखण्यासाठी सर्व राज्यांचे सरकार कडक नियम लागू करत आहेत.
Apr 22, 2021, 08:13 PM ISTया मायमाऊलीला कडक सॅल्यूट......गर्भवती महिलेसाठी कोरोना भयंकर...पण ही डीएसपी कर्तव्यपार पाडतेय...
सध्या संपूर्ण जग पुन्हा एकदा कोरोना विषाणूच्या भयावह परिस्थितात आहे. हा विषाणू पहिल्यापेक्षा आधिक भयानक आणि जलद गतीने वाढत आहे. त्यामुळे दररोज लाखो नवीन रुग्णांची संख्या समोर येत आहे.
Apr 21, 2021, 02:42 PM ISTही डॉक्टर वास्तव सांगताना रडली, ती तुम्हाला मनापासून काहीतरी सांगतेय...नक्की ऐका...
देशातील कोरोनाच्या वाढत्या प्रार्दुभावामुळे सर्वत्र अतिशय वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे. दिवसें दिवस रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहेत. यामुळे हॅास्पिटल आणि कोव्हिड सेंन्टरमध्ये अचानक रुग्ण संख्या वाढल्यामुळे अत्यंत वाईट परिस्थिती आहे.
Apr 21, 2021, 02:28 PM ISTViral Video : तहानलेल्या माकडाला पाणी पाजल्यानंतर माकडाने कशी मैत्री केली...पाहाच
एक सुंदर व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. लोकं त्याला खूप पसंती दाखवत आहेत.
Apr 20, 2021, 08:56 PM ISTमुलाच्या Birthday ला न्यूड Photoshoot अभिनेत्रीला पडले महागात, 90 दिवसांचा तुरुंगवास
बाहेरील देशातील सेलिब्रिटी काहीना काही विवादात्मक गोष्टी शेअर करत असल्याचे नेहमीच आपल्याला ऎकू येत असते.
Apr 20, 2021, 08:52 PM ISTसध्याच्या परिस्थितीवर एका महिलेचे लॉजिक "मला इंजेक्शन नको..., दारु द्या...."
लॉकडाऊन जाहीर झाल्यामुळे दारूच्या दुकानांवर लोकांची गर्दी होऊ लागली आहे.
Apr 19, 2021, 08:36 PM ISTरणवीर सिंहची ड्रेसिंग स्टाईल या पक्ष्यांशी मिळती जुळती. हुबेहुब फोटो पाहूण तुम्ही देखील व्हाल हैराण
बॉलिवूडचा अभिनेता रणवीर सिंगने (Ranveer Singh) अगदी काही वर्षांतच आपल्या सर्वोत्कृष्ट अभिनयाने इंडस्ट्रीमध्ये एक वेगळे स्थान मिळवले आहे.
Apr 18, 2021, 06:41 PM ISTबंदूक कपाळावर ठेवत, ड्रग्ज देऊन 5 दिवस RAPE;पोलिसांची चौकशी सुरू
एका तरुणाने 17 वर्षीय तरुणीला जबरदस्तीने ड्रग्ज दिले आण त्यानंतर जे काही केले. ते ऐकून तुमच्या तळपायाची आग मस्तकात जाऊ शकते.
Apr 16, 2021, 09:58 AM ISTरस्त्यात महिलेला असं काही दिसलं की.... लोकं बघतचं राहिले
माणसातली माणूसकी अद्यापही हरवलेली नाही. त्याचं उत्तम उदाहरण
Apr 9, 2021, 08:29 PM IST