आली लहर केला कहर! हनीमूनला गेलेल्या 'या' जोडप्याने काय केले ते पाहा
दोघांनी जे केले, ते ऐकून अनेकजण अवाक झाले.
Oct 13, 2018, 12:25 PM ISTभाजपच्या 'या' नेत्याने पुशअप मारण्याच्या स्पर्धेत न्यूज अँकरला हरवले
त्यांचा हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Oct 6, 2018, 06:21 PM ISTचिमुरडीचं डोकं हंड्यामध्ये अडकले अन्...
हंडा कटरने कापून या मुलीचं डोकं बाहेर काढण्यात आलं.
Jul 30, 2018, 10:51 PM ISTचालत्या कारमधून उतरून लोक करतायत डान्स; ट्रेंडमुळे घातक आव्हान
हा डान्स खास करून...अमेरिका, यूरोप, इजिप्त, जोर्डन आणि यूएईमध्ये जोरदार ट्रेंडमध्ये आहे. हा ट्रेंड फॉलो करताना अपघाताच्या घटना घडल्याचेही पुढे आले आहे.
Jul 28, 2018, 11:20 AM ISTहे पाहून व्हाल थक्क; डोळ्यांच्या बुब्बुळांवर टॅटू काढण्याचा नवा ट्रेंड
दोन महिने डोळ्यातून सतत पाणी येत राहते व काहीच दिसतही नाही.
Jul 9, 2018, 09:47 PM ISTमोदींच्या आश्वासनातले १५ लाख न मिळाल्याने तरूणाचा जाळून घेण्याचा प्रयत्न
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा तरूण मुळचा धनराजपूर गावचा असून, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आश्वासन दिलेले १५ लाख रुपये मागण्यासाठी तो बँकेत आला होता.
Jun 9, 2018, 11:03 AM ISTव्हिडिओ: सिंहाने चोरले चॉकलेट; घटना सीसीटीव्हीत कैद
समाजमाध्यमांमध्ये (सोशल मीडिया) हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
Apr 30, 2018, 09:33 PM ISTव्हिडिओ : भिंतीला प्लास्टर करणाऱ्या मिस्त्रीचा डान्स पाहून नेटकरी अवाक
तुम्ही जर हा व्हिडिओ पहाल तर तुम्हाला ध्यानात येईल की, नेटीझन्स हा व्हिडिओ इतक्या अधिक प्रमाणात का पाहात आहेत.
Apr 16, 2018, 09:31 PM ISTव्हिडिओ: बॉलिवूड गाण्यांचे विक्रेत्याने केले केळी व्हर्जन
एक पाकिस्तानी कलाकार केळी विक्रेता सोशल मीडियावर सध्या जोरदार हीट झाला आहे. जो बॉलिवूड गाण्यांचा वापर चक्क केळी विकण्यासाठी करतो.
Apr 15, 2018, 06:56 PM IST1000, 350 आणि 5 रुपयांच्या व्हायरल नोटीमागील सत्य...
सोशल मीडियावर 1000, 350 आणि 5 रुपयांच्या नोटांचे फोटो व्हायरल होत आहे.
Mar 16, 2018, 12:35 PM ISTमोहम्मद शमीवर उठलेल्या प्रश्नावर युवराज सिंगचे हे उत्तर...
सध्या मोहम्मद शमी यांच्या कौटुंबिक वादाने क्रिकेट विश्वात मोठे वादळ उठले आहे. त्यामुळे सर्व पत्रकार इतर क्रिकेटर्सची या संदर्भात प्रतिक्रिया घेत आहेत. हरियाणाच्या सोनीपतमध्ये एका क्रिकेट अकादमीमध्ये पोहचलेल्या युवराज सिंगला पत्रकारांनी शमी प्रकरणावर प्रतिक्रिया विचारली.
Mar 13, 2018, 08:46 PM ISTव्हायरल गर्ल प्रिया वॉरियरनं नाकारल्या अनेक चित्रपटांच्या ऑफर, हे आहे कारण
'ओरु अदार लव' या मल्याळम चित्रपटातून अभिनेत्री प्रिया प्रकाश वॉरियर पदार्पण करत आहे.
Feb 19, 2018, 05:58 PM ISTप्रिस्क्रिप्शनमध्ये डॉक्टरांनी लिहून दिले हनुमान चालिसाचा पठण
सोशल मीडियावर सध्या डॉक्टरांची एक केसपेपर व्हायरल होत आहे. यात डॉक्टर हृदय रोगाचे विशेषज्ञ आहे, पण औषधांसह त्यांनी रुग्णाला हनुमान चालिसाचे पठण करण्यास सांगितले आहे.
Nov 14, 2017, 08:31 PM IST३७ वर्षांच्या महिला आहे ३८ मुलांची आई!
एखादी स्त्री तिच्या वयापेक्षा जास्त मुलांची आई असू शकते? याचं उत्तर तुम्ही नक्कीच 'नाही' असं द्याल... पण, मरियमची कहाणी मात्र तुम्हाला तुमचे विचार बदलायला भाग पाडेल.
Oct 6, 2017, 10:40 PM IST