viral news

म्हैसच ठरली साक्षीदार! अशी केली मालकाच्या ऋणांची परतफेड

ही अनोखी घटना आगर मालवा जिल्ह्यातील कानड पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या सामगी गावची आहे. 

Jul 5, 2021, 03:43 PM IST

लग्नाच्या सातव्या फेरीलाच नवरीला झाल्या उलट्या, तुम्ही म्हणाल Good New पण......

एका मीडिया अहवालानुसार, मॅट्रिमोनियल साईटवर  (matrimonial site) या नवविवाहीत दांपत्याची भेट झाली होती.

Jul 4, 2021, 08:26 PM IST

मामाच्या गावाला आलेल्या भाचाने, मामीलाच पळवलं आणि.....

दोघांच्या निर्णायामुळे घरच्या सगळ्या लोकांना धक्का बसला आहे. 

Jul 3, 2021, 08:59 PM IST

तुम्हाला Google वर नंबर शोधून कॉल करण्याची सवय असेल तर, ही बातमी नक्की वाचा

जेव्हा हे प्रकरण सरकंडा पोलिसांपर्यंत पोहोचले, तेव्हा पोलिसांनी सायबर सेलसह या चोरांच शोध सुरू केला आहे.

Jul 3, 2021, 04:17 PM IST

एक नाही, तर दोन प्रियकरांच्या मदतीने तिने नवऱ्याला संपवलं आणि.....

या हत्येची तपासणी करत असताना पोलिसांच्या समोर एक मोठी गोष्टं समोर आली आहे.

Jul 2, 2021, 07:19 PM IST

एकाच झाडाला चक्कं 121 प्रकारचे वेगवेगळ्या चवीचे आंबे, पाहा हे कसं शक्य झालं?

आंबा प्रेमींना आता वेगवेगळ्या प्रकारचे आंबे खाण्यासाठी वेगवेगळ्या भागातील आंबे मागवण्याची गरज नाही.

Jul 1, 2021, 08:45 PM IST

स्वप्न नव्हे सत्य! लवकरच येणार आकाशात उडणारी Flying car, पाहा व्हिडीओ

आता उड्डाण करणारी हवाई कार देखील लोकांच्या भेटीला येणार आहे. त्यामध्ये बसून आपण एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी प्रवास करू शकाल.

Jul 1, 2021, 05:32 PM IST

एक सोपं लॉजीक लावून महिलेने जिंकली 2.3 कोटींची लॉटरी

एक लॉजीक आणि संयमाच्या मदतीने एक महिला मात्र श्रीमंतही झाली आहे. 

Jun 30, 2021, 09:04 PM IST

जगातील सर्वात महागडी भाजी, ही भाजी 1 लाख रुपये किलो... पण का? पाहा

आज आम्ही तुम्हाला अशा भाजी विषयी सांगणार आहोत, ज्याचे भाव ऐकून तुमच्या चेहऱ्यावरील भाव बदलतील

Jun 30, 2021, 09:02 PM IST

दुधवाल्याच्या प्रेयसीचा तो फोटो अखेर पावरफूल ठरला, प्रियकराचा मारेकरी जेरबंद झाला

दूधवाल्याच्या खिशातील गर्लफ्रेन्डच्या फोटोने हत्येचं गूढ उलगडलं

Jun 30, 2021, 08:17 PM IST

मुलीच्या लग्नात एवढं सोनं, पैसे दिले, आयकर विभागाची झोप उडाली... VIDEO पाहाच

एवढे दागिने घालणे त्यांना खूप महागात पडले आहे.

Jun 30, 2021, 03:09 PM IST

'या' देशात महिलांना एकापेक्षा जास्त लग्न करण्याची परवानगी

त्याच बरोबर येथील ट्रान्सजेंडर्सना देखील संपूर्ण हक्क मिळत आहेत.

Jun 29, 2021, 08:43 PM IST