viral news

iPhone आणि Android यूझर्ससाठी खुशखबर WhatsApp चॅट हिस्ट्रीसाठी येतोय नवीन फीचर

यूझर्स ऍन्ड्रॉइड (Android)आणि आयओएस (iOS) फोनमध्ये त्यांची चॅट हिस्ट्री (WhatsApp Chat History) माइग्रेट करू शकतात.

Apr 8, 2021, 09:34 PM IST

Viral Video : अनुष्का शर्माने विराट कोहलीला दाखवली ताकद, विराटच्या बोलला, "ओ तेरी…."

अनुष्काने तिच्या इंस्टाग्रामवर तिचा आणि विराटचा एक नवीन व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये अनुष्का आणि विराटची केमिस्ट्री नेहमी सारखीच छान दिसत आहे. दोघेही एकमेकांसोबत खूप खुश आहेत.

Apr 7, 2021, 05:56 PM IST

विकलं जातंय सोन्याचं पान, किंमत ऐकून तुम्ही म्हणाल, साधं पान महिनाभर खाईन

चॉकलेट, आईस आणि फायरसारखे अनेक पान बाजारात उपलब्ध आहेत. परंतु आम्ही जे पान तुम्हाला दाखवत आहोत ना, ते पान तुम्ही कधीच खाल्ला नसणार.

Apr 6, 2021, 09:34 PM IST

Suez Canal: इजिप्तच्या पहिल्या महिला कॅप्‍टन Marwa Elselehdar वर सुएझ कालव्यात जहाज अडकवल्याचा आरोप

इजिप्तच्या सुएझ कालव्यामध्ये 'एव्हर गिव्हन' नावाचे प्रचंड मोठे मालवाहतूक करणारे जहाज आडवे अडकल्यानंतर सुएझ कालव्याच्या दोन्ही बाजूंना कोंडी झाली होती.

Apr 5, 2021, 10:35 PM IST

हा इंडियन खेळाडू, आपल्या सह खेळाडूच्या पत्नीसोबत अडकला विवाह बंधनात

या गोष्टीला खूप वर्षे उलटली आहेत. परंतु तुम्हाला माहित आहे का? की  इंडियन टीम मधल्या एका खेळाडूने त्याच्या मित्राच्या पत्नी सोबत लग्न केलं आहे.

Apr 1, 2021, 03:12 PM IST

Viral Video : दारुच्या तस्करीचा हा मार्ग पाहून तुम्हीही म्हणाल, काय डोकं आहे!

दारुच्या तस्करीसाठी तस्करदारांनी अशी अनोखी युक्ती वापरली आहे, ज्याचा तुम्ही विचार देखील केला नसावा. परंतु ते कितीही हुशार असले तरीही आपले भारतीय पोलिस त्यांच्यापेक्षा ही हुशार निघाले त्यांनी लपवलेली दारु शोधून काढलीच.

Mar 24, 2021, 09:19 PM IST

"तुम्हाला या अभिनयासाठी तडजोड करावी लागेल," अंकिता लोखंडेकडून कास्टिंग काऊच चा खुलासा

अंकिता लोखंडे हिने अलीकडेच  दिलेल्या मुलाखतीत या ग्लॅमरस इंडस्ट्रीचा काळा चेहरा उघड केला आहे.

Mar 24, 2021, 06:12 PM IST

'तो' वधू शोधण्यासाठी चक्क पोलीस स्टेशनमध्ये गेला आणि...

एक माणुस  चक्क आपलं लग्न जमत नाही म्हणून पोलीस स्टेशनमध्ये गेला आणि पोलिसांना मला वधू शोधा अशी विनंती करु लागला. ही गोष्ट सोशल मीडियावरती वाऱ्यासारखी पसरु लागली.

Mar 13, 2021, 03:42 PM IST

घोडेस्वारी करण्याऐवजी पठ्ठ्यानं थेट घोड्यालाच उचललं, पुढे असं झालं की...

एका तरुणानं चक्क घोडेस्वारी नाही तर स्वत:च्या पाठीवर घोड्याला उचलून नेल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

Mar 7, 2021, 02:38 PM IST