viral news

"देव तारी त्याला कोण मारी'' व्हेलच्या तोंडात 30 सेकंद राहूनही हा माणूस जिवंत

मृत्यूशी झुंज देत तो व्हेलच्या तोंडातून परत आला आहे.

Jun 13, 2021, 07:54 PM IST

तिच्यासमोर पाणीपुरीत वेडिंग रिंग टाकून प्रपोज करा, ''हो'' उत्तर आलंच पाहिजे...असं काही असतं का?

सगळ्यात वेगळ्याप्रकारचा प्रपोज या प्रियकराने आपल्या प्रेयसीला केला आहे. जो सगळ्या लग्नाच्या प्रपोजपेक्षा वेगळा आणि सप्राइजिंग आहे.

Jun 11, 2021, 08:05 PM IST

पुरुषी अवयवाच्या अहंकाराने आलेला राग, महिलेच्या मेंदूत किती खोलपर्यंत...किळसवाणा प्रकार

हे दाम्पत्य गेल्या 10 वर्षांपासून एकत्र राहत होते. मात्र काही वेळेपासून यांच्या नात्यातील ताण वाढत होता. यानंतर या दोघांनीही  वेगळे राहण्याचा निर्णय घेतला.

Jun 11, 2021, 06:09 PM IST

धावत्या रेल्वेत टॉयलेटसमोर प्रियकरासोबत लग्न करण्याची वेळ का आली?...फोटो व्हायरल

आम्ही ज्या लग्ना बद्दल तुम्हाला सांगणार आहोत, ती प्रेम कहाणी तुम्ही कादाचितच कुठे ऐकली असणार. 

Jun 11, 2021, 05:26 PM IST

सुनेने सांगितलं दु:ख, सासऱ्याला पाठीवर घेण्याची वेळ का आली?, ती पॉझिटिव्ह झाली...पण अखेर तिला...

वाह सुनबाई वाह... असे बोलण्यासाठी या सुनेने लोकांना भाग पाडले आहे. कारण या महिलेने तिच्या सासऱ्यांसाठी जे केले ते खरोखर कौतुकास्पद आहे.

Jun 11, 2021, 05:13 PM IST

आम्ही पैज लावू शकतो... ही अशी मॅच तुम्ही कधीही पाहिली नसेल......पाहा व्हीडिओ

तुम्ही मोठ मोठ्या खेळाडूंना बास्केट बॉल आणि फुटबॉल खेळताना पाहिले असणार. ते अगदी चपळाइने खेळतात आणि आपला बेस्ट खेळ दाखवतात.

Jun 11, 2021, 05:06 PM IST

उर्वशी रौतेलाच्या पोटावर माणसाने मारले बॉक्सिंग पंच , व्हीडिओत उर्वशीची अशी हालत झालीय...

तिच्या बोल्डलूकला चाहत्यांकडून पसंत केले जाते. तसेच लोकं तिच्या लूकची प्रशंसा करताना थांबत नाहीत.

Jun 10, 2021, 06:51 PM IST

नवरदेवाने मंडपात या कारणासाठी तोंड उघडलं आणि तिने मंडपातच लग्नाला नकार दिला

काही सवयी वाईट असतात तर काही चांगल्या सवयी देखील माणसाला असतात.

Jun 10, 2021, 06:08 PM IST

पुन्हा गाण्यावर धिंगाणा घालणाऱ्यांना ''अच्छे दिन येणार'' TikTok परत भारतात सुरु होणार

नवीन सोशल मीडिया आणि मध्यस्थ मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले आहे, तरीही भारतात या अ‍ॅपवरील बंदी कायम आहे.

Jun 5, 2021, 10:20 PM IST

अनुष्कालाही आवडत नाही, नवऱ्याचं ऑफिसला जाणं (दौऱ्यावर असणं), ती म्हणते, 'इंग्लंडमध्ये सध्या मिळाली ही सूट'

या दरम्यान अनुष्काने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये विराट दिसत नाही पण....

Jun 5, 2021, 10:16 PM IST

या सुंदर खेळाडूमागे पोलीस, अटकेनंतर रुमची झडती, या खेळाडूवर न शोभणारे आरोप

तिच्याकडे पाहिल्यावर तुम्हाला विश्वास बसणार नाही की, इतकी सुंदर महिला एक आरोपी आहे म्हणून.

Jun 5, 2021, 07:36 PM IST

अवघ्या १७ वर्षाच्या अल्पवयीन मुलाला घेऊन शिक्षिका फरार

पानीपतमधील देशराज कॉलनीमध्ये खासगी शिकवणी देणाऱ्या या शिक्षिकेचा घटस्फोट झाला आहे आणि ती आपल्या आईच्या घरी रहाते.

Jun 3, 2021, 08:38 PM IST

लव्ह, सेक्स और पैसा ... अखेर प्रेमाचा अंत असा वाईट झाला...

पोलिसंनी या तरुणीची ओळख इशिता कुंजुर म्हणून सांगितली, तर या तरुणाचे नाव बिपिन विनोद कंडुलना असे सांगितले.

Jun 2, 2021, 07:54 PM IST

आख्या लॉकडाऊनमध्ये पोलिसांना बाहेर फिरण्याचं एवढं मजेदार कारण कुणीच सांगितलं नसेल

आतापर्यंत कोंबडी खाऊन माणसाला अ‍ॅसिडीटी आणि पोटोचा त्रास झाला होता. परंतु इथे तर.........

Jun 2, 2021, 07:29 PM IST

FAKE INFORMATION ! "ज्या लोकांनी कोरोना लस घेतली त्यांचा 2 वर्षात मृत्यू नक्की" ही माहिती खोटी

 सोशल मीडियावर एक व्हायरल पोस्ट फिरत आहे. ज्यामुळे पुन्हा लोकांच्या मनात भीती चे वातावरण निर्माण झाले आहे.

Jun 2, 2021, 12:18 PM IST