......यागोष्टीसाठी भारतीयांना तर नक्कीच सर्वाधिक फाईन भरावा लागेल
आमेरिकेतील डायमंड रॉबिन्सन नावाच्या महिलेसोबत ही घटना घडली आहे. डायमंड रॉबिन्सन ही कुशिंग स्ट्रीटवरील ईस्टपॉईंट इथे रहाते
May 30, 2021, 03:54 PM ISTमुलगी शेजाऱ्यांकडे गेली म्हणून या क्रूर बापाने तिला धकधकत्या उन्हात खांबाला बांधले आणि नंतर.....
एका 9 वर्षाच्या मुलीला उन्हात तापलेल्या सौर खांबावर बांधून ठेवले होते सुमार 2 तास तिला असेच उन्हात उभे रहावे लागले.
May 30, 2021, 03:35 PM ISTकोरोनावर हा असा उपाय नकोच........याला वाटंय की, तो काहीही करु शकतो
भारतात सर्वाधिक रुग्ण असल्याचे देखील समोर आले आहे. अशात लोकं मास्क लावणे, सोशल डिस्टंसींग पाळणे, लसीकरण करणे या सगळ्या गोष्टींवर भर देत आहे.
May 30, 2021, 03:29 PM ISToxygen लावून स्वयंपाक : या भयभयीत जगाला ''आईचं हे चित्र'' नवीआशा, नवी उमेद, नवं जीवन देणारं
आईला कितीही त्रास झाला, तरी ती त्याबद्दल कधीही तक्रार करत नाही. ती नेहमी आपल्या लेकारांसाठी आणि कुटुंबीयांसाठी खंबीर असते.
May 23, 2021, 04:50 PM ISTCalculatorमधील MS, MR, MC, M+ आणि M- या बटणांचा वापर काय?
Calculator मुळे कितीही मोठी संख्या असली तरी त्याची आकडेमोड करणे झटक्यात शक्य होते, ते ही अगदी अचूक.
May 12, 2021, 09:03 PM ISTएखाद्या तानसेनलाही मागे टाकेल, असे या मुलाचे सूर आणि हावभाव, पाहा हा व्हिडीओ
सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळे व्हीडीओ व्हायरल होतच असतात. काही कॅामेडी, तर काधी सुंदर दृश्य तर, कधी एखादं गाणं यासारख्या गोष्टी नेहमीच सोशल मीडियावर लोकांची मनं जिंकत असतात.
May 3, 2021, 09:31 PM ISTकोरोना वॉरियर नर्सने रुग्णांना प्रोत्साहित करण्यासाठी जे केलं, ते पाहून रुग्णांचे मनोधैर्य आनखी उंचावले......
जगभरातील कोरोनाचे रुग्ण दररोज वाढतच आहेत. त्यामुळे रुग्णालयांमध्ये रूग्णांची संख्या वेगाने वाढत आहे.
May 3, 2021, 05:18 PM ISTमहाराष्ट्रात कोरोना वेग मंदावतोय..आपण घरात थांबल्याने कोरोनाची कोंडी
बर्याच दिवसांनंतर कोरोनाची लागण होण्याची संख्या 60 हजारांवर आली आहे.
May 3, 2021, 05:02 PM ISTएका Whatsaap मॅसेजमुळे 50 बेड्सचे कोव्हिड सेंटर आणि 24 तास रुग्णवाहिकेची सुविधा शक्य
कोरोनाच्या दुसर्या लाटेने संपूर्ण देशाची आरोग्य यंत्रणा ढासळली आहे. दररोज, असंख्य लोकांना संसर्ग होत आहे, त्यामुळे रुग्णालयात त्यांच्या उपचारासाठी बेड्स आणि जागा कमी पडत आहेत.
May 2, 2021, 09:47 PM ISTआता Whatsapp ही देणार तुम्हाला व्हॅक्सिनेशन सेंटरची माहिती, यानंबर वर मॅसेज पाठवा आणि माहिती मिळवा.
जर आपण कोरोना लसीच्या केंद्राचा शोध घेत असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे.
May 2, 2021, 04:07 PM ISTश्रीमंती कोणती मोठी..मनाची की सोन्याची? पत्नी ऑक्सिजनवर तरी देखील सोने विकून इतरांना ''फ्री ऑक्सिजन''
सध्या संपूर्ण देश कोरोनाच्या महामारीमुळे प्रभावित आहे. देशातील बर्याच भागांमध्ये, वैद्यकीय ऑक्सिजनच्या अभावामुळे रुग्ण त्रस्त झाले आहेत.
May 1, 2021, 09:39 PM ISTकोरोनात लुटणाऱ्यांना आरजेचा इशारा...ही लूट लक्षात ठेवा, आणि ही लूट लक्षात ठेवली जाईल
जास्त किंमतीत जीवनावश्यक वस्तूंची विक्री करुन गरजू लोकांना लुटत आहेत. यावर आरजे राघवने कोरोना काळात लोकांना लुटणाऱ्या लोकांवर निशाना साधला आहे.
May 1, 2021, 04:32 PM ISTकोरोना लसींसाठी लागणारा खर्च सरकार कसा भरून काढणार? खर्चात काटकसर की जनतेवर अधिभार?
राज्य सरकारनं मोफत लसीकरणाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्याच्या तिजोरीवर 6 हजार500 कोटींचा भार येणारंय.
Apr 29, 2021, 08:18 PM ISTरुग्णालयातून पळून जाताना आठव्या मजल्यावरुन खाली पडली.....कारण कोरोना नव्हतं
महाराष्ट्रात कोरोनाच्या नवीन केसेसमध्ये सातत्याने वाढ होत आहे, अशातच पूण्यातील ससून जिल्हा रुग्णालयातून पळ काढत असताना.
Apr 29, 2021, 07:36 PM ISTरेमडेसिविर इंजेक्शनसाठी अधिकाऱ्याच्या पाया पडली, यानंतर जे झालं ते ऐकून तुमच्या डोळ्यात पाणी येईल
यूपीच्या नोएडातील बुधवारी एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये एका कोरोना-संक्रमित रूग्णांचे नातेवाईक नोएडाच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी-सीएमओ दीपक ओहरीच्या पाया पडताना दिसले.
Apr 29, 2021, 07:26 PM IST