VIDEO: अजबच! घोड्याऐवजी उंटावरून नवरदेवानं आणली वरात
Nanded Camel Ride Marriage
Mar 5, 2021, 01:00 PM ISTरॅपरच्या कपाळवार असलेल्या हिऱ्याची किंमत ऐकून व्हाल हैराण, VIDEO
175 Crore Rupees Diamond Stick On Forhead By Raper
Feb 6, 2021, 10:10 AM ISTVIDEO: जीव वाचवण्यासाठी कोंबडी कसायाला म्हणते...
VIDEO: जीव वाचवण्यासाठी कोंबडी कसायाला म्हणते...
Feb 4, 2021, 09:50 AM ISTपोलिसांकडून घराची झडती पण डॉक्टर महिला पियानो वाजवण्यात दंग
घरात पोलीस येणार म्हणजे काळजात धस्स होतं. सध्या देशात ड्रग्स प्रकरणावरून अनेक ठिकाणी छापेमारी सुरू आहे. एका प्रकरणात पोलिसांनी डॉक्टर महिलेच्या घरावर छापेमारी केली. या छापेमारी दरम्यान जो प्रकार घडला ते पाहून पोलीसही अवाक झाले. घरात छापेमारी सुरू होती. कॅमेरे लागले होते. मात्र डॉक्टर महिला शांतपणे काम करत होती.
Jan 29, 2021, 06:00 PM ISTपेट्रोल भरायला गाडी आणली अन् जाळचं लागला, थरकाप उडवणारा VIDEO
IFS अधिकारी प्रवीण अंगुसामी यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यांनी हा व्हिडीओ 27 जानेवारीला शेअर केला आहे.
Jan 28, 2021, 07:30 PM ISTकोल्हापुरकरांचा नादच खुळा : 'या' दोन दिवशी खाल्ली 90 हजार किलो जिलेबी
या दोन दिवसांना तब्बल 90 हजार किलो जिलेबी कोल्हापूरकर फस्त करतात
Jan 26, 2021, 06:40 PM ISTझोपेतून उठून Email वाचला अन् नशीबच उजळलं
ते म्हणतात की कधीकधी स्वप्ने सत्यातही येतात. एका व्यक्तीला एखाद्या लॉटरीचं तिकीट नाही तर पूर्ण 75 कोटी रुपये मिळाले आहेत.
Jan 23, 2021, 08:10 PM ISTVIDEO:...म्हणून रुग्णालयाबाहेर श्वानानं 6 दिवस मालकाची वाट पाहिली
श्वान हा सर्वात खरा आणि सच्चा मित्र समजला जातो.
Jan 23, 2021, 05:49 PM ISTAmazon वरचं‘शेण’खाल्लं आणि दिला अजब फिडबॅक
अमेझॉनवरून ऑर्डर केलाCow Dung cack, प्रत्यक्षात चाखून पाहिलं आणि... नेमका काय घडला प्रकार
Jan 21, 2021, 03:55 PM ISTLebanon: बैरूतमध्ये भीषण स्फोट; शेकडो जणांचा बळी गेल्याची शक्यता
सोशल मीडियावर व्हायरस झालेल्या क्लीप्समध्ये दुरुनही स्फोटाची प्रचंड तीव्रता लक्षात येत आहे.
Aug 4, 2020, 11:52 PM ISTप्रचारसभेतील भाषणात अमित शहांची घोडचूक; नेटकऱ्यांकडून ट्रोल
गांधी घराण्याने ५५ वर्षात झारखंडसाठी काय केले?
Dec 15, 2019, 08:46 AM ISTलोकसभेच्या 'त्या' महिला खासदाराकडून प्रेमाची जाहीर कबुली
जेव्हा वास्तव स्वप्नापेक्षा अधिक सुंदर असतं, अशी कॅप्शनही त्यांनी फोटोखाली लिहली आहे.
Jun 1, 2019, 01:06 PM ISTVIDEO: अमेरिकन दुतावासातील अधिकाऱ्यांचा 'मराठी बाणा' पाहून व्हाल थक्क
अमेरिकन दुतावासातील अधिकाऱ्यांची 'लय भारी' डायलॉगबाजी
Apr 30, 2019, 05:23 PM IST