viral news in marathi

VIDEO : कॉलेजच्या परिसरात मुलींमध्ये जोरदार हाणामारी, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

Viral Video of Girls Fight : सोशल मीडियावर मुलींच्या कॉलेजमधील या भांडणाचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Dec 22, 2024, 01:45 PM IST

विमानात Flight Mode वर का ठेवतात फोन? पायलटनं सांगितलं खरं कारण

Why use Airplane Mode in Flight : विमानात प्रवास करताना फोन Flight Mode वर ठेवण्याचं कारण आलं समोर... 

Dec 11, 2024, 06:45 PM IST

250 ग्रॅम वजनाला 'पाव किलो' असंच का म्हणतात? 99 % लोकांना उत्तर माहितीच नाही

250 ग्रॅम वजनाला 'पाव किलो' असंच का म्हणतात? 99% लोकांना उत्तर माहितीच नाही

Oct 22, 2024, 03:00 PM IST

सार्वजनिक बाथरुममध्ये WC का लिहीतात? 99% लोकांना माहितच नाही

आपल्या आजूबाजूला अशा अनेक गोष्टी असतात ज्या नजरेला तर पडतात पण त्याचे अर्थ आपल्याला माहित नसतात. असंच आहे पब्लिक टॉयलेट WC लिहीलेलं असतं पण त्याचा अर्थ काय? 

Oct 9, 2024, 06:04 PM IST

8,000 रु. किलो मटण, 2,000 रुपये चिकन मसाला आणि... तळोजा कारागृहात अन्न घोटाळा?

Mumbai Jail VIP Food Menu : मुंबईतल्या एका तुरुंगात कैद असलेले भीमा-कोरेगाव प्रकरणातील आरोपी आणि पेशाने वकील असलेले सुरेंद्र गाडलिंग यांनी तुरुंगात Food Curruption सुरु असल्याचा आरोप केला आहे. याची तक्रार त्यांनी भ्रष्टाचार विरोधी पथकाकडेही केली आहे. 

Aug 10, 2024, 05:23 PM IST

बापरे! माणूस 93 दिवस समुद्राच्या तळाशी राहिल्यास नेमकं काय होतं? 'या' व्यक्तीनं प्रत्यक्षात मुक्काम करत दिलं उत्तर

Viral News : समुद्राच्या तळाशी राहणाऱ्या व्यक्तीच्या शरीरात नेमके कोणते बदल दिसून येतात? तब्बल 93 दिवस अटलांटिक महासागराच्या तळाशी राहून आलेल्या माणसाच्या शरीरात झाले चमत्कारी बदल

 

May 21, 2024, 10:20 AM IST

केदारनाथमध्ये एक कप चहाची किंमत वाचून हैराण व्हाल, पाण्याची बाटली खरेदी करताना खिसा रिकामा होईल

Chardham Yatra: चारधाम यात्रेसाठी मोठ्या प्रमाणात भाविकांची झुंबड उडते. भाविकांची गर्दी पाहता व्हिआयपी दर्शनावर 31 मेपर्यंत बंदी घालण्यात आली आहे

May 17, 2024, 05:04 PM IST

प्रेयसीने हत्येचा कट रचला, पण बायकोच्या सतर्कतेमुळंच वाचला पतीचा जीव

Trending News In Marathi: प्रेमप्रकरणातून एका व्यक्तीचे अपहरण करण्यात आले. त्यानंतर त्याच्याच हत्येचा कट रचला जात होता. मात्र सुदैवाने तो बचावला 

Apr 18, 2024, 02:24 PM IST

जत्रेतील ड्रॅगन झोपाळा तुटला, तरुणीचा जागीच मृत्यू; चार महिन्यांनंनतर होणार होते लग्न

Trending News In Marathi: जत्रेतील आकाशपाळणा तुटून झालेल्या दुर्घटनेत एका तरुणीचा जागीच मृत्यू झाला आहे. 

Mar 31, 2024, 04:30 PM IST

लग्नानंतर घरात नॉनव्हेज शिजवले, पतीने केलं असं काही की पत्नी माहेरीच गेली

Trending News: पत्नीने घरात नॉन व्हेज बनवण्यास सुरुवात केली. मात्र पतीला तिचे हा वागणे आवडले नाही, त्यामुळं पत्नीने घेतला मोठा निर्णय 

Mar 28, 2024, 03:57 PM IST

अत्यंसंस्काराचे लाइव्ह स्ट्रिमिंग सुरू असताना, महिलेकडून मोठी चूक; नको तो व्हिडिओ झाला Viral

Trending News In Marathi: महिलेकडून एक चुक झाली अन् या चुकीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. अनेकांनी यावरुन तिच्यावर टिकादेखील केली आहे. 

 

Mar 25, 2024, 04:06 PM IST

चित्रपटातील प्रसंग सत्यात उतरवला, तरुणीला मृतदेहाच्या रक्ताचे इंजेक्शन दिले अन्...

Indore Crime News: एकतर्फी प्रेमातून एका तरुणाने विकृतीचा कळस गाठला आहे. तरुणीला मृतदेहाच्या रक्ताचे इंजेक्शन देण्यात आले आहे. 

Mar 19, 2024, 03:49 PM IST

सामूहिक विवाह सोहळ्यात भलताच प्रकार; चक्क बहिणीने भावासोबत केले लग्न

Viral News: उत्तर प्रदेशच्या एका शहरात विचित्र प्रकार समोर आला आहे. सामूहिक विवाह सोहळ्यात भावा-बहिणीचेच लग्न लावल्याचा प्रकार समोर आला आहे.  

Mar 18, 2024, 02:53 PM IST

आनंदाश्रू! महिलेने 'मृत आई'शी साधला संवाद, पण हे कसं शक्य झालं?; स्वतःच सांगितलं

AI tools to talk with dead people: मृत्यू झालेल्या लोकांसोबत बोलता येतं का? तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर जाणून घ्यायचंय का? वाचा या महिलेला आलेला अनुभव 

Mar 14, 2024, 03:38 PM IST

भर मांडवात वधुने नवरदेवाच्या कानशिलात लगावत दाखवले तारे; लग्नमंडपात असं नेमकं काय घडलं?

Trending News In Marathi: लग्नाचा मांडव सजला होता, नातेवाईकांचा गोतावळा जमला होता. लग्नाच्या विधींना सुरू होणार इतक्यात नवरीने नवरदेवाच्या थेट कानशिलातच लगावली. 

Mar 5, 2024, 11:24 AM IST