viral news in marathi

IMD Weather Alert: फेब्रुवारीत घामाच्या धारा का लागल्या आहेत? हवामानात मोठे बदल; IMD ने जारी केला अलर्ट

IMD Weather Alert:  हवामानात बदल होत असल्याने फेब्रवारी महिन्यातच घामाच्या धारा लागल्या असून उष्णतेमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. दरम्यान हवामान विभागाने (IMD) पुढील काही दिवस तापमानात वाढ होईल असा अलर्ट दिला आहे. 

Feb 21, 2023, 06:16 PM IST

पुणे-नगर महामार्गावर कुटुंबावर काळाचा घाला, कंटनेरच्या धडकेत दोन वर्षाच्या मुलीसह चौघं जागीच ठार

Pune Nagar Accident: पुणे-नगर महामार्गावर (Pune Ahmednagar Highway) भीषण अपघात झाला असून एकाच कुटुंबातील चौघांनी जीव गमावला आहे. अपघातात दोन वर्षाच्या मुलीनेही जीव गमावला असल्याने हळहळ व्यक्त होत आहे. 

 

Feb 21, 2023, 04:46 PM IST

प्रियकराशी भांडण झाल्याने तरुणी ट्रेनमधून खाली उतरली, पण स्थानकावर तरुणांनी तिला घेरलं अन् पुढच्या क्षणी रक्ताच्या...

Crime News: पीडित तरुणी आपल्या प्रियकरासह दिल्लीहून (Delhi) बिहारला (Bihar) निघाली होती. मात्र त्यांच्यात भांडण झाल्यानंतर भाटपाररानी रेल्वे स्थानकावर ती खाली उतरली आणि दुसऱ्या ट्रेनची वाट पाहत थांबली. तिथे दोन तरुणांनी तरुणीला आपल्या बोलण्यात फसवलं आणि लैंगिक अत्याचार (Rape) केला. तरुणीवर सध्या उपचार सुरु आहेत. 

 

Feb 21, 2023, 04:21 PM IST

याला म्हणतात खरा देशभक्त! Javed Akhtar यांनी पाकिस्तानला त्यांच्याच भूमीवरुन सुनावलं, Kangana ही म्हणाली "क्या बात'

लाहोरमध्ये झालेल्या फैज फेस्टिव्हल 2023 (Lahore Faiz Festival 2023) मध्ये जावेद अख्तर (Javed Akhtar) सहभागी झाले होते. यावेळी त्यांना पाकिस्तानला (Pakistan) खडेबोल सुनावले आणि दहशतवाद्यांना (Terrorist) आसरा देण्यावरुन सुनावलं. ते म्हणाले की "आम्ही तर मुंबईचे लोक आहोत, आमच्या शहरावर कसा हल्ला झाला हे आम्ही पाहिलं. ते लोक नॉर्वे किंवा इजिप्तवरुन तर आले नव्हते. ते लोक तुमच्याच देशात फिरत आहेत".

 

Feb 21, 2023, 02:50 PM IST

"या 16 वर्षाच्या पोरीलाही आई करुन सोडून देणार," 26 लग्नं करणाऱ्या 60 वर्षाच्या म्हाताऱ्याचा Video व्हायरल

26 लग्नं करुन 22 जणींना घटस्फोट देणाऱ्या एका 60 वर्षाच्या म्हाताऱ्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. आपण 100 लग्नं करणार असल्याचा त्याचा दावा आहे. तसंच लग्न केल्यानंतर आई झाल्यानंतर प्रत्येक मुलीला आपण सोडून देत असल्याचं तो अभिमानाने सांगतो. 

 

Feb 21, 2023, 02:06 PM IST

हॉटेलमधून मासे ऑर्डर केले, खायला सुरुवात केली अन् माशाने पकडला चमचा... धक्कादायक Video समोर!

Viral Video OF Fish:फाईव्ह स्टार हॉटेलचा (five star hotel) एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओ क्लिप फक्त 11 सेकंदांची आहे. 

Feb 16, 2023, 05:08 PM IST

Lady Suryakumar Yadav: स्वत: क्रिकेटचा देव म्हणतोय "व्हा क्या बात है", टीम इंडियाला मिळाली 'लेडी सूर्यकुमार'

Lady Suryakymar Viral Video: सचिन शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये एक लहान मुलगी सूर्यकुमारसारखे (Suryakumar Yadav) षटकार खेचताना दिसत आहे.

Feb 14, 2023, 08:27 PM IST

बिचाऱ्या Virat चा नवा कोरा फोन हरवलाय अन् Zomato ला मस्करी सुचतीये, Kohli ट्विट करत म्हणतो...

Virat Kohli Viral Tweet : विराट (King kohli) गेल्या काही दिवसांपासून ट्विटवर अॅक्टिव असल्याचं पहायला मिळतोय. टेस्ट सिरीज सुरू होण्याआधी विराट कोहलीसोबत वाईट घटना घडली.

Feb 7, 2023, 06:33 PM IST

Salman Khan: तब्बल 12 वर्षांनी सेक्रेड गेम्समधल्या अभिनेत्रीला अस्वस्थ करतोय सलमान खानचा 'तो' प्रसंग

Kubra Sait and Salman Khan News: सलमान खान सतत कुठल्या ना कुठल्या कारणासाठी चर्चेत असतो. कधी वेगवेगळ्या वादांमुळे त्याची चर्चा रंगते तर कधी वेगळ्याच कारणांमुळे त्याची चर्चां रंगत असते. परंतु ह्या ना त्या कारणानं सलमान खान हा कायमच चर्चेत असतो.

Jan 21, 2023, 08:14 PM IST

Trending: 50 वर्षांपुर्वी डोसा किती रूपयांना मिळायचा? बिल पाहून तुम्हालाही बसेल धक्का

Trending: मसाला डोसा हा आपल्या सर्वांचाच आवडीचा पदार्थ आहे. त्यातून आपल्या सर्वांनाच नाश्त्याला किंवा अगदी जेवणातही मसाला डोसा खावासा वाटतो. आपल्याला जून्या गोष्टींचे कुतूहलही खूप असते त्यामुळे आपल्यालाही कायमच अशा कोणत्या गोष्टी इंटरनेटवर व्हायरल झालेल्या दिसल्या तर त्या आपण आवर्जून पाहतो आणि एकमेकांना शेअर करतो. 

Jan 18, 2023, 10:35 PM IST

Vande Matram Express: अरे बिचारा! वंदे मातरम् एक्सप्रेसमध्ये Selfie घेण्याचा मोह त्याला नडला अन् संकटातच सापडला

Selfie Man in Vande Mataram Express: सेल्फी घेण्याची हौस ही सगळ्यांनाच असते. त्यातून काहींना तर प्रत्येक ठिकाणी प्रत्येक क्षणी सेल्फी (Selfle) घेण्याची हौस असते. कधी कधी अनेक लोकं या सेल्फीशिवायही राहूच शकतं. 

Jan 18, 2023, 07:43 PM IST

कहानी मैं ट्विस्ट; 19 व्या वर्षी तरूणीनं दिला जुळ्या मुलांना जन्म, परंतु दोन्ही मुलांचे बाप वेगळे?

Shocking News: सध्या जगात आपल्याला अनेक आश्चर्यचकित (Shocking News) करणारे प्रकार पाहायला मिळतात. त्यातून कधी कोणत्या ठिकाणी काय घडले याचीही आपल्याला काहीच शाश्वती नसते. परंतु अशा एका बातमीनं सगळीकडेच खळबळ माजवून दिली आहे. 

Jan 17, 2023, 09:51 PM IST

Online Love Fraud: ऑनलाईनवर भेटली बार्बी डॉल, प्रत्यक्षात भेट झाली तेव्हा...

Online Love: ऑनलाईन साईट्सवर प्रेम होणं हे काही नवीन नाही परंतु त्यातून फसवणूकीच्या घटना घडणं काही कमी झालेलं नाही. सध्या असाच एक प्रकार समोर आला आहे ज्यानं सगळीकडे एकच खळबळ माजवली आहे. 

Jan 17, 2023, 05:29 PM IST

South Korean मुलीनं पहिल्यांदा खाल्ली पाणीपुरी... चव चाखत म्हणाली...

South Korean Viral Video: सगळ्यांनाच पाणीपुरी खूप आवडते. पाणीपुरीची (Panipuri) क्रेझ आता अख्ख्या जगात निर्माण झाली आहे. त्यामुळे सर्वत्र पाणीपुरीचीच चर्चा होते. मुंबई, दिल्ली, इंदौर भागात आपण गेलो आणि तिकडचं स्ट्रीटफूड (street Food) खाल्लं नाही आणि त्यातून पाणी पुरी खाल्ली नाही असं होणारच नाही. 

Jan 14, 2023, 10:03 PM IST

Viral: प्रसिद्ध मॉडेलनं एका वर्षात फक्त 37 वेळाच आंघोळ केली? कारण ऐकून धक्का बसेल

Viral Model News: सध्या जगाभरात मॉडेलिंगलाही (Modeling) खूप वेगळं महत्त्व निर्माण झालं आहे. मुलीही या क्षेत्रात करिअर म्हणून पाहू लागल्या आहेत. सध्या सोशल मीडियामुळे (Social Media) तर या क्षेत्राला वेगळीच गती प्राप्त झाली आहे.

Jan 14, 2023, 09:09 PM IST