रिल्स बनवण्यासाठी धावत्या लोकलच्या बाजूला उभी राहिली अन्...., धक्कादायक व्हिडीओ व्हायरल
Mumbai Local : मुंबईची लोकलमधून दररोज लाखो प्रवाशांची ये-जा असते. म्हणूनच लोकला मुंबईकरांची लाइफलाइन म्हटले जाते. मात्र हल्ली याच लोकलमध्ये अश्लील व्हिडीओ, तरुणींचा रिल्स व्हायरल होताना दिसत आहे.
Feb 27, 2024, 02:40 PM IST
जगातल्या सगळ्यात महागड्या भाज्या तुम्हाला माहितीये का? किलोसाठी मोजावे लागतात लाखो रुपये!
Top 7 Most Costier Vegetables in World: आपण वेगवगेळ्या भाज्या बनवूण खातो पण तुम्हाला माहितीये का की काही भाज्या आहेत ज्या खूप महाग आहेत. त्याविषयी तर तुम्हालाही माहित नसेल. चला तर जाणून घेऊया. जगातील सगळ्यात महागड्या भाज्या, ज्यातील काही घेण्यासाठी तुम्हाला मोजावे लागू शकतात लाखो रुपेय.
Feb 11, 2024, 06:29 PM ISTमुंबईच्या वडापावला टक्कर देणार गुजरातचा आईस्क्रीम पाव; Video पाहाच
Mumbai Cha Vadapav : वडापावचं नाव ऐकल की तोंडाला पाणी सुटतं. वडापाव जणू मुंबईकरांची ओळखच आहे. वडापावची क्रेझ आता जगभर पाहायला मिळते. पण तुम्हाला कोणी विचारलं, वडापावऐवजी आईस्क्रीम पाव खाल्लायं का? त्यावेळी तुमची प्रतिक्रीया काय असू शकते.
Feb 3, 2024, 03:58 PM ISTचंद्र आकुंचन पावतोय? पाणी शोधण्यास गेलेल्या संशोधकांसाठी धोक्याची घंटा
Moon is shrinking: दक्षिण ध्रुवावरील भूकंप आणि फॉल्ट लाइन्स हे चंद्र आकुंचित होण्याचे कारण मानले जात आहे.
Jan 28, 2024, 09:11 PM ISTजगातील एकमेव 10 स्टार हॉटेल, एका रात्रीचं भाडं सर्वसामान्यांच्या वार्षिक पगारापेक्षाही अधिक
Dubai Iconic 10 Star Hotel: जगातील एकमेव 10 स्टार हॉटेल. या हॉटेलमध्ये एक रात्र घालवण्यासाठी द्यावे लागते इतके भाडे
Jan 17, 2024, 03:48 PM ISTदुःख ऐकण्याचं दुकान! ग्राहकांना बोलावून 'हा' माणूस ऐकतो पर्सनल प्रॉब्लम आणि चहाही पाजतो
आजच्या जगात जिथे कुणाला दुःख सांगायला आणि दुःख ऐकायला वेळ नाही तिथे एका माणसाची खास चर्चा होतेय. या माणसाने चक्क दुःख ऐकण्याचं दुकान सुरु केलंय... काय आहे ही गोष्ट...
Jan 17, 2024, 12:20 PM ISTबघता बघता पाळीव कुत्र्याने तब्बल 3 लाखाहून अधिक रुपये खाल्ले, मालकाने 'या' पद्धतीने मिळवले अडीज लाख
एका पाळीव कुत्र्याने मालकाचे तब्बल 3 लाखाहून अधिक रुपये खाल्ल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कुत्र्याची अचानक तब्बेत बिघडल्याने हा प्रकार उघडकीस झाला आहे.
Jan 7, 2024, 11:13 AM ISTVIDEO : ...अन् 'तो' शोध संपला; ड्रोनने टीपलेला मायलेकाचा फोटो चर्चेत
Baby Elephant Emotional Picture : एक फोटो 1000 शब्द व्यक्त करत असतो. असाच हा फोटो आहे... या फोटोने अनेकांना भावूक केलं आहे. हत्तीचं पिल्लू आपल्या कळपापासून वेगळं झालं... त्यानंतर...
Jan 5, 2024, 11:06 AM IST'उगाच भांडणं करशील तर याद राख...', मोहम्मद शमीने का दिली होती हार्दिक पांड्याला तंबी? पाहा Video
Mohammad Shami fight Hardik Pandya : गुजरात टायटन्स विरूद्ध लखनऊ सुपर जायंट सामन्यादरम्यान एक घटना झाली होती. मोहम्मद शमीनं बाऊंड्री लाईनवर चूक केली. त्यावेळी हार्दिकला संताप अनावर झाला होता.
Dec 25, 2023, 09:04 PM ISTपत्नीचा मृत्यू, पतीने फोन तपासताच समोर आले तिचे 'सिक्रेट लाइफ'; फोटो पाहून बसला एकच धक्का
Trending News In Marathi: महिलेने आत्महत्या केली. पत्नीच्या आत्महत्येने खचलेल्या पतीने तिच्यावर पुस्तक लिहायला सुरुवात केली. मात्र त्याचवेळी त्याला तिचे भयानक सत्य समजले आहे.
Dec 6, 2023, 12:39 PM ISTAnimal सिनेमातून काढलेला सीन होतोय व्हायरल, 'नशेच्या धुंदीत प्रायव्हेट जेटमध्ये....'
Animal Deleted Scene Video: अॅनिमल सिनेमातून हटवण्यात आलेला एक सीन सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होत आहे.
Dec 4, 2023, 04:56 PM ISTAnimal: रणबीरच्या सिनेमात कमी स्क्रिन टाइम दिला, अखेर बॉबी देओल बोललाच...'मला आधी...'
Animal Movie: टीझर रिलीज झाल्यापासून बॉबी देओलच्या व्यक्तिरेखेबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती. बॉबी देओलचा एक मोठा चाहतावर्ग आहे. जो खास बॉबीसाठी सिनेमा पाहायला गेला होता. मात्र या प्रेक्षकवर्गाची घोर निराशा झाली.
Dec 4, 2023, 03:10 PM IST'इतके पैसे येतात कुठून'; 'कच्चा बादाम' फेम अंजलीनं मुंबईत घर खरेदी करताच नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
Kacha Badam Viral Viral : 'कच्चा बदाम' फेम अंजलीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर ट्रोल केलं आहे.
Dec 3, 2023, 06:32 PM ISTभीक मागून श्रीमंत झाली तरुणी; फ्लाईटने करते प्रवास, घर-कार घेऊन राहते मलेशियात
Pakistani Girl Video: गरीब आणि निराधार समजून आपण अनेकांना भीक देतो. पण अनेकदा समोरची व्यक्ती आपल्याला फसवत असते. लोकांच्या या संवेदनशीलतेचा फायदा घेत एक तरुणी मलेशियामध्ये राहते. ऐशोआरामाचे आयुष्य जगते, हे सांगणारा एक व्हिडीओ समोर आलाय.
Nov 27, 2023, 10:50 AM ISTDream Job: 'या' तरुणाला काहीच काम न करण्याचे मिळतात 'इतके' पैसे
Japanese Man Story: 38 वर्षीय शोजी मोरिमोटो टोकियोमध्ये राहतो. त्याला ट्विटरवर 2.5 लाखांहून अधिक लोक फॉलो करतात.
Nov 25, 2023, 10:51 AM IST