'कृपया नेत्यांनी येथे मत मगायला येऊ नये', लोकांनी रस्त्यावर लावलेल्या या फलकाची गावभर चर्चा
UP Road Viral News: हाथरसच्या नगरपालिका क्षेत्रातील एका गल्लीतील लोक प्रशासनाला कंटाळले आहेत. येथे वारंवार मागणी करूनही रस्त्याचे बांधकाम होत नव्हते. नेत्यांकडेही भरपूर शिफारशी केल्या पण काम काही झाले नाही. शेवटी वैतागून लोकांनी वर्गणी गोळा केली आणि त्याच पैशातून रस्ता बांधला.
Jul 17, 2023, 10:34 AM ISTझुलवा पाळणा! 58 वर्षांची आज्जी बनली आई, दिला जुळ्या बाळांना जन्म
Grandmother Became Mother: राजस्थानमधील बिकानेरमध्ये एक वृद्ध महिलेला आई बनण्याचं भाग्य लाभलं आहे.
Jun 27, 2023, 01:34 PM ISTViral Video : स्वत:च्याच लग्नात हे काय करुन बसली, तोकड्या कपड्यातच वधूची मंडपात एन्ट्री...
Bride Viral Video : लग्न मंडप सजला, सगळे वधूची वाट होते. ती आली आणि लग्नासाठी उभी राहिल आणि अचानक तिच्या चेहऱ्याचा रंग बदलला. तिच्या लक्षात आलं की आपण कपडे...
May 23, 2023, 03:02 PM IST
Viral Video : झाडावरील आंबे तोडण्यासाठी पत्नीला उचलं अन् नवऱ्याची झाली ना राव फजिती...
Mango Viral Video : उन्हाळ्याची सुट्टी आणि आंब्यांचा सिझन (Alphanso Mango)...मग काय राव मजाच मजा...कोकणात मुंबईतील लोकांसोबत राज्यातील अनेक पर्यटक फिरायला येतात. विकेंडला तर सगळे समुद्रकिनारे पर्यटकांनी फुललं असतात. सोशल मीडियावर नवऱ्याची सगळ्यांसमोर झालेल्या फजितीचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे.
May 5, 2023, 03:01 PM ISTViral Video : फूल रजनीकांत स्टाईल! चालत्या रिक्षात टायर बदललं, विश्वास बसत नाहीए ना... पाहा Video
Viral Richshaw Tyre Video: सोशल मीडियावर नाना तऱ्हेचे व्हिडीओ हे व्हायरल होताना दिसतात. त्यातून सध्या अशाच एक व्हिडीओ सोशल (Viral Video) मीडियावर तूफान व्हायरल झाला आहे. परंतु तुम्हाला माहितीये का की एका रिक्षावाल्यानं चक्क भर रस्त्यातच टायर बदलला आहे.
May 1, 2023, 06:06 PM ISTViral Video: चित्रपटगृहात 'ही' व्यक्ती लॅपटॉप घेऊन का बसली? नेटकऱ्यांनी लावले नानाविध तर्क, तुम्हाला काय वाटतं...
Work From Theatre Viral Video: आपलं सर्वच जण कामाच्या बाबतीत अत्यंत प्रमाणिक असतो परंतु सध्या असाच एक व्हिडीओ (Man Working in Movie Theatre) सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतो आहे. त्यामुळे नेटकऱ्यांनी नानाविध प्रतिक्रिया दिल्या आहेत तुम्ही हा व्हिडीओ पाहिलात का?
Apr 30, 2023, 12:14 PM ISTViral News: टॅक्स वाचवण्यासाठी कोट्यवधी रूपये कमावणाऱ्या तरूणीनं सोडला देश!
Viral News: सोशल मीडियावर अनेक गोष्टी या व्हायरल होत असतात. त्यातून सध्या आता सोशल मीडियावरून (Social Media Viral) अनेक लोकं हे फार मोठी कमाई करताना दिसतात. तेव्हा अशाच एका तरूणीला जास्त टॅक्स लागतो म्हणून देश (How to Earn From Social Media) सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
Mar 10, 2023, 06:23 PM ISTViral Video : जेव्हा रॅम्प वॉक करताना मॉडेलच्या ड्रेसचे 'तुकडे तुकडे' झाले अन् मग...
Viral Video : एका विचित्र फॅशन शोने जगाचं लक्ष वेधून घेतलं आहे. या फॅशन शोच्या व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ज्यात रॅम्प वॉक करताना मॉडेल्सचे कधी हिल्स तुटते तर एका माडेलचा ड्रेसही फाटतो...
Mar 9, 2023, 12:00 PM ISTViral: हिंमत की अन्य काही? तिने आपल्या Boss लाच का केलं ब्लॉक? जाणून घ्या रंजक कारण
Viral Video Employee Blocks Boss: आपल्या आजूबाजूला असे अनेक बॉस आणि कर्मचाऱ्यांच्या नात्यातील गमतीजमती (Boss) पाहायला मिळतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral) होतो आहे ज्यात एका महिला कर्मचाऱ्यानं चक्क आपल्या बॉसला एका कॉलसाठी (Call Block) ब्लॉक करून टाकलं, का तुम्हीच वाचा...
Mar 4, 2023, 05:24 PM ISTTicket Price: 'अशी ही बनवाबनवी' प्रदर्शित झाला तेव्हा चित्रपटाचे तिकीट किती रूपये होतं? वाचून बसेल धक्का
Ashi hi Banwa Banwi Movie Ticket in 1988: अशी ही बनवाबनवी हा चित्रपट 35 वर्षांपुर्वी प्रदर्शित झाला आणि या चित्रपटानं अक्षरक्ष: इतिहास घडवला. त्यामुळे या चित्रपटाची क्रेझ (Ashi hi Banwa Banwi Box Office) ही आजही तेवढीच कायम आहे. त्यातून मुख्य म्हणजे त्यावेळी या चित्रपटानं कोट्यवधींचा गल्ला भरला होता.
Mar 1, 2023, 06:12 PM ISTViral VIDEO: हॉटेलमध्ये जेवायला गेलेल्या करोडपतीनं महिला वेटरला दिली चक्क 8 लाख रूपयांची टीप
Billionaire Gives 8 Lakh Rupees to Lady Waiter As Tip: वाढणाऱ्या वेटर्सनाही आनंद होतो की आपण वाढत असलेला पदार्थ कोणाला तरी आवडतो आहे. असा एक गोड प्रसंग एका महिला वेटरसोबत घडला आहे. तो पाहून चक्क तिच्या डोळ्यातून पाणी वाहू लागले.
Feb 22, 2023, 11:03 PM ISTगायिकेचं गाणं ऐकून पोलीस थेट दरवाजावर पोहोचले, Social Media वर तुफान चर्चा
योगी आदित्यनाथ सरकारवर (Yogi Adityanath Government) टीका करणारं उपहासात्मक गाणं गायल्याने पोलिसांनी (UP Police) गायिकेला नोटीस पाठवली आहे. तुमच्याविरोधात गुन्हा दाखल का करु नये? अशी विचारणा पोलिसांनी गायिकेला केली असून उत्तर देण्यासाठी तीन दिवस देण्यात आले आहेत.
Feb 22, 2023, 03:27 PM IST
VIDEO: रडत रडत गंभीर आरोप केल्यानंतर नवाजुद्दीनच्या मोलकरणीचा आणखी एक खळबळजनक खुलासा
Nawazuddin Siddiqui Maid: बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीच्या (Nawazuddin Siddiqui) मोलकरणीने आणखी एक व्हिडीओ जारी केला आहे. या व्हिडीओत तिने आपण केलेले सर्व आरोप खोटे होते असा खुलासा केला आहे.
Feb 21, 2023, 08:58 PM IST
Kasba By-Election: अजित पवार मोठा माणूस, उदयनराजेंचं मोठं विधान, म्हणाले "भविष्य सांगण्याची..."
Kasba By-Election: कसबा पोटनिवडणुकीच्या (Kasba By Election) निमित्ताने उदयनराजे भोसले (Udyanraje Bhosle) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) लक्ष्य केलं आहे. हेमंत रासने (Hemant Rasne) हेच विजयी होतील असा विश्वास त्यांनी कसबामधील प्रचारसभेत बोलताना व्यक्त केला आहे.
Feb 21, 2023, 08:20 PM IST
'मला विवाहित पुरुष फार....' शोएब मलिकसह असणाऱ्या अफेअरवर आयेशा ओमरने अखेर सोडलं मौन
Ayesha Omar on Shoaib: सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांच्या कथित घटस्फोटासाठी (Sania Mirza Shoaib Malik Divorce) जबाबदार धरलं जात असल्याने चर्चेत आलेल्या आयेशा ओमरने (Ayesha Omar) अखेर मौन सोडलं आहे. तिने या सर्व अफवा असल्याचा दावा केला आहे.
Feb 21, 2023, 07:41 PM IST