'या' देशात Google वर सर्वात जास्त सर्च होतोय S#*; यादीत भारत कुठंय
सर्च इंजीन प्लॅटफॉर्मचा होणारा वापर योग की अयोग्य? 'या' देशात सर्वात जास्त सर्च होतोय S#*; यादीत भारत कोणत्या स्थानावर?
Dec 16, 2022, 11:56 AM IST
Bollywood Actress: मराठीतल्या दिग्गज अभिनेत्याची मुलगी साकारणार सेक्स वर्करची भूमिका, उत्सुकता शिगेला
Bollywood Actress: मराठीतल्या दिग्गज अभिनेत्याची मुलगी साकारणार सेक्स वर्करची भूमिका, सगळीकडे एकच चर्चा
Dec 15, 2022, 06:39 PM IST
पतीच्या निधनानंतर अभिनेत्रीचे आयुष्य झाले बर्बाद..... कारण फक्त टीका आणि टोमणे
'या' अभिनेत्रीला लोकांशी बोलायला आणि हसायलाही भीती वाटत होती, पतीच्या निधनांनंतर पूर्णपणे तुटली
Merry Christmas : प्रिय सँटा... तू आईबाबांना पैसे देशील का? पालकांचा नाईलाज पाहून चिमुरडीची आर्जव
माझ्यासाठी काहीच नको, पण आईबाबांना.... ; डोळ्यात पाणी आणणारं हे पत्र वाचून खराखुरा सँटाच उभा राहील
Dec 15, 2022, 04:03 PM IST
Celebration ला शॅम्पेन उडवत असाल तर वेळीच सावध व्हा; नाहीतर जीवावर बतेल!
New Year Celebration with Champagne: आता लवकरच नवीन वर्षाची सुरूवात होणार आहे. आपण नव्या वर्षात पदार्पण करणार आहोत. तेव्हा आपण सर्वचजण सेलिब्रेशनमध्ये व्यस्त राहू. सेलिब्रेशन म्हटलं की जंगी पार्टी ही आलीच. त्याचसोबत न्यू इयर सेलिब्रेशन म्हटलं की वाईन आणि शॅम्पेनसारख्या (champagne) गोष्टी या आल्याच.
Dec 13, 2022, 09:50 PM ISTदिवसा शिक्षक रात्री हमाल... 'हा' व्यक्ती इतकी जीव तोड मेहनत का करतोय?
दिवसा शिक्षक आणि रात्री हमाल 'या' व्यक्तीची कहानी ऐकून तुमच्याही डोळ्यात अश्रू येतील
Dec 13, 2022, 06:12 PM ISTUnique Wedding : बुलेट राणी! नवरीची लग्नात भन्नाट एन्ट्री, नातेवाईकही झाले शॉक
Unique Wedding : नवऱ्यामुलीचे 'हे' रूप पाहून विवाह सोहळ्याला उपस्थित असलेले लोकही आश्चर्यचकित, नेमकं केलं तरी काय
Dec 12, 2022, 07:03 PM ISTPolice Constable Body Builder : पोलीस कॉन्स्टेबलची Body पाहून बघणाऱ्यांनीही तोंडात घातली बोट!
Body Builder Police Constable: हल्ली बॉडी बनवणं हा आपल्या जीवनशैलीचा (body) भाग बनला आहे. आजकालची मुलं जी जिममध्ये बॉडी बनवायला जातात. त्याचसोबतच आपल्या सीक्स पॅक्सचे व्हिडीओ तसेच फोटो हे इन्टाग्रामवर (body building instagram video) शेअर करत असतात.
Dec 11, 2022, 03:23 PM ISTviral video: अमिताभ-रेखा यांच्या गाण्यावर नर्तकीसह वृद्ध इसमाच एक नंबर Dance, पाहणारेही झाले बेभान
Old man dance viral video: हल्ली अनेक चित्रविचित्र व्हिडीओ व्हायरल (viral video) होत असतात. त्यातून डान्सशी संबंधित काही व्हिडीओ असतील तर तेही जोरदार व्हायरल (viral) होताना आपण पाहतो सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर (social media) तूफान व्हायरल होतो आहे.
Dec 11, 2022, 12:20 PM ISTViral Video : आकाशात हिरवी नदी.... स्वप्नात नाही तर विमानाच्या खिडकीतून महिलेला दिसले कल्पनेपलीकडचे दृष्य
Viral Video : विमानात बसलेल्या महिलेने खिडकी उघडताच चक्क आकाशात 'हिरवी नदी' वाहताना पाहिली, काय भंकस आहे राव
Dec 10, 2022, 06:32 PM ISTMaharashtra Politics: आमदारकीला शोभेल असं वागले पाहिजे अजित पवारांचा गोपीचंद पडळकर यांना टोला
Ajit Pawar on Gopichand Padalkar: मध्यंतरी गोपीचंद पडळकर (gopichand Padalkar) यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांवरून अजित पवारांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. त्यामुळे सध्या राजकीय वातावरण जोरात तापलं असून अजित पवारांनी पडळकरांची शाळा घेतली आहे.
Dec 10, 2022, 03:31 PM ISTRangoli World Record: रांगोळी लहान पण किर्ती महान! जगातील सर्वात लहान कलाकृती पाहिलीत का?
Rangoli World Record: आपण मुर्ती लहान पण किर्ती महान अशी उपमा अनेक जणांबाबत बोलताना दिसतो. परंतु सध्या हीच म्हणं पुन्हा एकदा बोलावीशी वाटते आहे. याचं कारण असं की कोपरगाव (saibaba rangoli world record) या तालुक्यात साईंची प्रतिमा साकारून सर्वात लहान रांगोळी काढली आहे आणि विश्वविक्रम रचला आहे.
Dec 10, 2022, 02:54 PM ISTvideo: दुल्हेराजाचं प्रेम तर पाहा, बायकोला आवडतो म्हणून चक्क गाढवचं लग्नात भेट म्हणून दिला!
Husband give donkey as gift in Wedding: सध्या एका लग्नात एक अजब प्रकार झालेला पाहायला मिळाला आहे. नवऱ्यानं चक्क आपल्या होणाऱ्या नवरीला चक्क गाढव म्हणून भेट दिली आहे. याचा एक व्हिडीओ (viral donkey wedding gift video) सोशल मीडियावर तूफान व्हायरल होतो आहे. यावर लोकांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.
Dec 10, 2022, 02:04 PM ISTvideo: आला अंगावर घेतला शिंगावर; बैलगाडा शर्यतीदरम्यानचा अतिउत्साह तरुणाला नडला
Pune Bailgada News: सध्या बैलगाडा शर्यंतीनं (Bailgada Race) जोर धरला आहे. त्यामुळे बैलगाडा प्रेमी अशा शर्यंतींना आवर्जून हजेरी लावत आहेत. अशावेळी तरूणांचा अतिउत्साहही वाढताना दिसतो आहे. त्यामुळे सध्या अशा काही गोष्टींना आळा घालणं बंधनकारक ठरलं आहे. पुण्यातही (pune news) अशीच एक धक्कादायक प्रकार घडला आहे.
Dec 10, 2022, 11:28 AM ISTYouTuber त्या दुर्लक्षित बेटावर पोहोचताच काही विवस्त्र लोकांनी त्याला घेरलं; सुरुवातीला सर्वकाही ठीक होतं पण पुढे....
Viral Video : एका दुर्लक्षित बेटावर अशा कोणत्या समुदायाचं वास्तव्य आहे, याची कल्पनाही त्यानं केली नव्हती. त्याचा कासी घाबरवणारा अनुभव तुम्ही पाहिला?
Dec 10, 2022, 10:25 AM IST