ना हुंड्यासाठी छळ, ना मारझोड! तरी पत्नीने पतीविरोधात मागितला घटस्फोट... कारण ऐकून वकीलही हैराण
पती-पत्नी विभक्त होण्यामागे अनेक कारणं असतात. कधी हुंड्यासाठी छळ, तर कधी मारझोड, कधी किरकोळ भांडणही पती-पत्नीच्या घटस्फोटाच कारण ठरतं. पण मुंबईत एका महिलेने आपल्या पतीविरोधात कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज केला. घटस्फोटाचं कारण ऐकून कोर्टातले वकीलही हैराण झाले.
Oct 17, 2023, 01:59 PM ISTDDLJ मध्ये राजनं जादूनं शोधली सिमरनची ब्रा? चाहत्यानं स्लो मोशनमध्ये ओळखली चूक
DDLJ Shah Rukh Khan and Kajol's Bra Scene : 'दिल वाले दुल्हनिया ले जाएंगे' या चित्रपटातील राज आणि सिमरनमध्ये दाखवण्यात आलेल्या त्या ब्रा च्या सीनमधील नेटकऱ्यानं शोधून काढली चूक.
Oct 16, 2023, 05:53 PM ISTसमुद्र किनारी फिरताना कुत्र्याला सापडली 'लाख'मोलाची वस्तू, एका क्षणात मच्छिमार झाला मालामाल
Whale Vomit-Treasure Of The Sea: एका मच्छिमाराच्या पाळीव कुत्र्याला समुद्र किनारी फिरताना एक अशी वस्तू सापडली की त्यामुळं तो एका क्षणात मालामाल झाला आहे.
Oct 16, 2023, 04:34 PM ISTPAK vs IND : पाकिस्तानच्या घोषणा अन् भारतीयांनी केली फजिती; चाचाने लावला डोक्याला हात; पहा मजेशीर Video
Pakistani Chacha Viral Video : पाकिस्तानचा संघ अहमदाबादमध्ये पोहोचत असताना एक फॅन "जितगा भाई जितेगा पाकिस्तान जितेगा" अशा घोषणा देण्याचा प्रयत्न करत होता. तेवढ्यात...
Oct 13, 2023, 09:21 PM ISTमारुती 800 मध्ये बदल करून बनवली रोल्स रॉयस कार, असा जुगाड कधी पाहिला नसेल
Maruti 800 Convert in Rolls Royce Rs 45k: केरळचा एक मुलगा सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. त्याने आपल्या कुशाग्र बुद्धीचा वापर करून मारुती 800 चे रोल्स रॉयसमध्ये रूपांतर केले आहे. त्यानी ही कामगिरी इतक्या कमी किंमतीत केली आहे की हे काम आता अनेकांना आपल्या बजेटमध्ये वाटू लागले आहे.
Oct 2, 2023, 12:48 PM ISTमहिलेने मागवली खेकड्याची डिश, रेस्तराँने दिले 56 हजारांचे बिल, त्यामागचे गणित वाचून हैराण व्हाल!
Crab Dish Bill: कधीतरी आपण थोडा बदल म्हणून हॉटेलमध्ये जातो. पण तिथे गेल्यानंतर आलेले बिल पाहूनच थक्क होतो. असाच काहीसा प्रकार एका महिलेसोबत घडला आहे.
Sep 21, 2023, 11:59 AM ISTजगातील सर्वात उंच टेकडीवर असलेला गणपती, दर्शनासाठी भाविक करतात 3000 फूट धोकादायक ट्रेक
Viral Video of 3000 ft High Ganpati Mandir : लवकरच गणेशोत्सवाला सुरूवात होणार आहे. त्यामुळे सर्वत्र याची जय्यत तयारी सरू आहे. यावेळी सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे ज्यात तुम्ही पाहू शकता की 3 हजार उंचावर आहे.
Sep 17, 2023, 06:32 PM ISTपंतप्रधान मोदींच्या बर्थडेला कोण कोण आलंय पाहा! AI चे मजेशीर फोटो
पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त साहिद एसके या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन AI फोटो शेअर करण्यात आले आहेत. यामध्ये पंतप्रधानांच्या वाढदिवसाला कोणते सेलिब्रिटी आले आहेत, हे मजेशीर अंदाजात दाखवले आहे.
Sep 17, 2023, 03:10 PM ISTबापरे! 12 मुलांच्या आईला करायचंय तिसऱ्यांदा लग्न, शोधतेय 10 मुलांचा बाप असलेला नवरा, कारण...
12 Children Mother: 12 मुलं असलेल्या महिलेला आता तिसऱ्यांदा लग्न करायचं आहे. त्यासाठी ती १० मुलांचा बाप असलेल्या व्यक्तीच्या शोधात आहे. त्याचे कारण एकून तुम्हीही आश्चर्चचकित व्हाल.
Sep 14, 2023, 01:03 PM ISTही तर हद्दच झाली! व्हिटॅमिनची गोळी समजून महिलेने गिळले अॅपलचे इअरपॉड, चूक लक्षात येताच...
Woman Swallows Apple AirPod: महिलेने चुकून इअरपॉड गिळल्याची एक विचित्र घटना समोर आली आहे. चुक लक्षात येताच या महिलेने थेट डॉक्टरांकडे धाव घेतली आहे.
Sep 14, 2023, 12:21 PM IST‘हो, खरंच ‘या’ ग्रहावर एलियन्स आहेत!’ NASA च्या शास्त्रज्ञाचा जाहीर खुलासा
Venus Solar System Viral News: सूर्यमालेत एलियनचं अस्तित्व आहे की नाही हा नेहमीच चर्चेचा आणि वादाचा विषय राहिला आहे. दरम्यान नासाच्या एका वैज्ञानिकाने घनदाट अम्लीय वातावरणाखाली 475°C (900°F) तपमान सहन करणारा ग्रह कदाचित आपल्या सूर्यमालेतील एलियन अस्तित्व दाखवणारा शेवटचा ग्रह असेल अशी शक्यता व्यक्त केली आहे.
Aug 25, 2023, 11:32 AM IST
जगात पहिल्यांदा घडलं असं, दुर्मिळ जिराफाचा फोटो पाहून तज्ज्ञही अवाक्
Viral News In Marathi: सध्या सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे. सोनेरी रंगाचा एक जिराफ यात दिसत आहे. जिराफ हा लांब मान, शरीरावर पट्टे यासाठी ओळखला जातो. मात्र या जिराफाच्या शरीरावर पट्टेच नाहीत.
Aug 23, 2023, 03:20 PM ISTऑफिसमध्ये फोन चार्ज करण्यावरुन बॉसचा संताप, कर्मचाऱ्यावर लावला वीजचोरीचा आरोप, नंतर काय घडलं वाचा
Employee Boss news Trending: ऑफिसमध्ये असताना आपण फोन चार्जिंगला लावत असतोच. मात्र, एका कर्मचाऱ्याला यावरुन बॉसचा ओरडा खावा लागला आहे.
Aug 17, 2023, 11:49 AM ISTदैव बलवत्तर! 13 वर्षांचा मुलगा 100 फूटांवरुन खाली कोसळला, एक चमत्कार अन्...
Boy Survives After Falling From 100 Feet: एका चमात्कारामुळं एका 13 वर्षांचा मुलाचा जीव वाचला आहे. या घटनेने एकच आश्चर्य व्यक्त होत आहे. नेमकं काय घडलं जाणून घ्या सविस्तर
Aug 14, 2023, 11:50 AM ISTनारी सबपे भारी! साडी नेसून समुद्रात केले Kiteboarding, व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल शाब्बास
Women Kiteboarding in Saree Viral Video: साडीत काइटबोर्डिंग करतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनेकांनी या महिलेचे कौतुक केले आहे. भारतातील चेन्नईच्या समुद्र किनाऱ्यावरील हा व्हिडिओ आहे.
Jul 25, 2023, 06:55 PM IST