video song

गायिकेनं सुरेल आवाजात छेडली तान; बादलीतून पैशांची बरसात, पाहा Viral Video

या कलाकारांना त्याच तोडीनं दादही दिली जात आहे. 

Nov 19, 2021, 03:53 PM IST

स्विस रेडिओवर आदर्श शिंदे यांनी गायलेलं गाणं 'सभंळगं ढंभळंग' वाजणार

स्विस रेडिओच्या प्ले लिस्टवर हे पहिलं गाणं वाजणार असल्याचं या गाण्याच्या निर्मात्यांनी म्हटलं आहे.

May 23, 2018, 01:30 PM IST

video - सुनील ग्रोवरचे नवे गाणे पाहिल्यावर तुमची दारू सुटेल...

कपिल शर्मा शो मध्ये कपिलसोबत दिसणाऱ्या 'डॉक्टर गुलाटी'ने म्हणजे सुनील ग्रोवर याने आपले प्रोफेशन बदलल्याचे दिसत आहे. आता तो कॉमेडियनचा गायक झाला आहे. प्रसिद्ध कॉमेडिअन सुनील ग्रोवरने एक व्हिडिओ यूट्यूबवर शेअर केला आहे.

Sep 26, 2017, 08:42 PM IST

तेजश्री म्हणतेय 'तुझा आधार'...

'ओली की सुकी' चित्रपटातलं 'तारणहार कृष्णा तुझा आधार' हे गाणं प्रदर्शित करण्यात आलंय. चित्रपटातील प्रमुख अभिनेत्री तेजश्री प्रधान हिनं हे गाणं ट्विटरवरून आपल्या चाहत्यांशी शेअर केलंय.   

May 16, 2017, 05:34 PM IST

बीग बींसोबत झळकणार मुख्यमंत्र्यांची पत्नी अमृता फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या त्यांच्या एका वेगळ्या व्यक्तीमत्वासाठी देखील जाणल्या जातात. एक गायक म्हणून, मुलींच्या शिक्षण जागृतीसाठी 'न्यूयॉर्क फॅशन वीक'मध्ये रॅम्पवॉक अशा वेगवेगळ्या कारणांमुळे त्यांनी एक त्यांचं वेगळं स्थान समाजात निर्माण केलं आहे. पण आता लवकरच त्या एका नव्या अंदाजात दिसणार आहेत ते ही बॉलिवूडचे शहशांह अमिताभ बच्चन यांच्यासोबत. एका 'म्युझिक व्हिडीओ'मधून अमृता फडणवीस या झळकणार आहेत. मुंबई मिरर या इंग्रजी वृत्तपत्राने ही माहिती दिली आहे.

Nov 30, 2016, 09:37 AM IST

VIDEO SONG : वरुण-परिणितीचं हॉट 'जानेमन आह्sss'

अभिनेत्री परिणीती चोप्राचा हॉट अॅन्ड बोल्ड अंदाज आगामी 'ढिशूम' सिनेमात बघायला मिळणार आहे.

Jul 13, 2016, 12:30 PM IST

'अक्कड बक्कड' हे गाणं व्हायरल होतंय

गायिका नेहा कक्करने हे गाणं गायलं आहे.

Feb 8, 2016, 08:37 PM IST

VIDEO : सनी लिओन बनली... 'सुपरगर्ल फ्रॉम चायना'

'लैला' आणि 'लिला' बनून आलेली बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओन आता एका सुपरगर्ल बनून प्रेक्षकांसमोर आलीय. 

Dec 10, 2015, 09:32 AM IST

व्हिडीओ | मैं सुपर गर्ल फ्रॉम चायना

अनेक दिवसानंतर सनी लिऑनचं एक नवं गाणं आलं आहे, यात सनी लिऑनला सुपर गर्ल म्हटलंय.

Dec 3, 2015, 06:50 PM IST

पाहा, नेहा कक्करच्या आवाजात 'डान्स दा सिझन है'

गायिका नेहा कक्कर आणि मिल्खा सिंगच्या आवाजात गायलेलं 'डान्स दा सिझन है'. हे गाणं प्रेक्षकांच्या पसंतीला आल्याचं दिसतंय, काही तासांपूर्वीच हा व्हिडीओ रिलीज झाला आहे.

Nov 25, 2015, 06:35 PM IST

व्हिडीओ | किती सांगायचंय मला, तुला किती सागायचंय

किती सांगायचंय मला, तुला किती सागायचंय, हे डबल सीट या चित्रपटातल गाणं सुपर हिट ठरलंय.

Oct 28, 2015, 07:25 PM IST

'प्रेम रतन धन पायो'चं नवं गाणं रिलीज

 'जब तुम चाहो पास आते हो', हे 'प्रेम रतन धन पायो' चित्रपटातील व्हिडीओ साँग रिलीज झालं आहे.

Oct 28, 2015, 05:42 PM IST

कधी येणार 'शांताबाई'चं अधिकृत व्हिडीओ साँग

शांताबाई या गाण्याने सोशल नेटवर्किंगवर अनेक विक्रम मोडित काढले आहेत. शांताबाई या गाण्यावर यू-ट्यूब तसेच व्हॉटस अॅपवर भलताच डान्स मॅच करून व्हिडीओ पसरवला जात आहे. अर्थात आता शांताबाई गाण्यावरील डान्सचा फॉर्मेट किंवा अधिकृत व्हिडीओची निर्मिती करण्याची वेळ आली आहे.

Oct 12, 2015, 11:39 AM IST

हनीसिंगच्या आवाजात 'धीरे धीरे से मेरे जिंदगी मे आना'

आशिकी सिनेमातली सर्वच गाणी नव्वदच्या दशकात गाजली होती, ही गाणी प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली होती, आशिकी या सिनेमातली सर्वच गाणी गाजली होती. आजही आशिकी सिनेमाचं नाव काढल्यावर ज्यांनी यापूर्वी आशिकी सिनेमातली गाणी ऐकली आहेत, ती गाणी त्यांच्या सहज तोंडावर येतात.

Sep 3, 2015, 05:46 PM IST

व्हिडिओ: चुकीच्या गोष्टींना नाही म्हणायला शिका, ऐका 'द ना ना अँथम'

जिकडे पाहिले तिकडे सध्या देशात हत्या, बलात्कार, दरोजा, बेरोजगारी, बालशोषण, आत्महत्या याच बातम्या ऐकायला मिळतात. सरकारनं कोणतेही कायदे केले तरी अशा चुकीच्या गोष्टींना आळा बसत नाहीच.

Aug 20, 2015, 05:29 PM IST