'प्रेम रतन धन पायो'चं नवं गाणं रिलीज

 'जब तुम चाहो पास आते हो', हे 'प्रेम रतन धन पायो' चित्रपटातील व्हिडीओ साँग रिलीज झालं आहे.

Updated: Oct 28, 2015, 05:42 PM IST

मुंबई : 'जब तुम चाहो पास आते हो', हे 'प्रेम रतन धन पायो' चित्रपटातील व्हिडीओ साँग रिलीज झालं आहे, 'प्रेम रतन धन पायो', या सिनेमातील हे गाणं आतापर्यंतच सर्वात चांगलं गाणं असल्याची प्रतिक्रिया येत आहे.

या सिनेमात सलमान खान आणि सोनम कपूरच्या मुख्य भूमिका आहेत. सूरज बडजात्या यांची निर्मिती असलेला प्रेम रतन धन पायो, हा सिनेमा १२ नोव्हेंबर रोजी रिलीज होणार आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.