'अक्कड बक्कड' हे गाणं व्हायरल होतंय

गायिका नेहा कक्करने हे गाणं गायलं आहे.

Updated: Feb 8, 2016, 08:37 PM IST

मुंबई : सनम रे चित्रपटातलं 'अक्कड बक्कड' हे गाणं व्हायरल झालं आहे, गायिका नेहा कक्करने हे गाणं गायलं आहे. नेहा कक्करची काही गाणी यापूर्वी यू-ट्यूबवर हिट झाले आहेत, त्यानंतर हे गाणं पहिल्यांदा हिट झालं आहे.