VIDEO SONG : वरुण-परिणितीचं हॉट 'जानेमन आह्sss'

अभिनेत्री परिणीती चोप्राचा हॉट अॅन्ड बोल्ड अंदाज आगामी 'ढिशूम' सिनेमात बघायला मिळणार आहे.

Updated: Jul 13, 2016, 12:33 PM IST
VIDEO SONG : वरुण-परिणितीचं हॉट 'जानेमन आह्sss' title=

मुंबई : अभिनेत्री परिणीती चोप्राचा हॉट अॅन्ड बोल्ड अंदाज आगामी 'ढिशूम' सिनेमात बघायला मिळणार आहे.

या सिनेमात वरुण आणि परिणीतीवर चित्रीत करण्यात आलेले 'जानेमन अहा' हे गाणं लॉंच झालं असून परिणीतीचा नवा लूक या गाण्यात तिच्या चाहत्यांना बघायला मिळतोय..

'ढिशूम' या चित्रपटात वरूण आणि परिणितीसोबतच जॉन अब्राहम, जॅकलिन फर्नांडिस, अक्षय खन्ना यांच्याही भूमिका पाहायला मिळतील.