'या' 5 वस्तू हातातून सतत पडणे शुभ की अशुभ?

Jan 12,2024


ज्योतषिशास्त्रानुसार काही वस्तू या व्यक्तिच्या हातातून वारंवार निसटतात किंवा पडतात. या वस्तू हातातून सतत पडणे म्हणून शुभ असते की अशुभ जाणून घ्या.

मीठ

मीठ डायनिंग टेबलवर वारंवार पडत असेल तर तुमच्या वैवाहिक जीवनात अडचणी येतात.

तेल

तुमच्या हातातून तेल सारखं सांडत असेल, तर भविष्यात एखादं संकट येण्याची शक्यता असते.

पूजेचे ताट हातातून पडणे

जर तुमच्या हातून पूजेचे ताट सारखं पडत असेल तर घरात एखादी नकारात्मक ऊर्जा येण्याची भीती असते.

दूध सांडणे

हातातून दुधाचा ग्लास निसटून जमिनीवर पडणे किंवा कढ आलेले दूध वारंवार ऊतू जाणे हे शुभ असतं. दूध हातातून पडल्याने जीवनात आर्थिक संकट येतात.

कुंकू

कुंकू सांडणे हे व्यवसाय आणि आर्थिक नुकसान दर्शवतं. यासोबतच नवऱ्यावर संकट येणार असल्याचं ते संकेत असतं.(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story