vastu tips for home

Vastu Tips: स्वयंपाकघरातील 'या' 3 गोष्टी वारंवार पडणे असते अशुभ, सुरु होते वाईट वेळ

वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरातील काही गोष्टी सतत पडत असतील तर ते अशुभ मानले जाते. यामुळे कुटुंबावर वाईट वेळ येते. जाणून घ्या कोणत्या आहेत 'त्या' तीन गोष्टी.

Dec 7, 2024, 06:23 PM IST

Vastu Tips : उंबरठाखाली चांदीची तार का लावावी?

Vastu Tips for Home :  घराचा मुख्य दरवाजा वास्तूशास्त्रात अतिशय महत्त्वाचा असतो. मुख्य प्रवेश द्वारावर उंबरठाखाली चांदीची तार किंवा पंचरत्न लावण्याची प्रथा आहे. यामागील कारण तुम्हाला माहितीय का?

Nov 25, 2024, 06:47 PM IST

Vastu Tips: वास्तूशास्त्रानुसार, पत्नीच्या 'या' गोष्टींमुळे पती श्रीमंत बनतो

पती-पत्नीचे नाते हे इतर सर्व नातेसंबंधांपेक्षा वेगळे असते. पतीच्या प्रगतीची सर्व जबाबदारी पत्नीवर असते. 

Nov 3, 2024, 08:49 PM IST

वास्तुशास्त्रानुसार इतरांकडे कधीच मागू नयेत 'या' वस्तू

मुळात अशा इतरांच्या गोष्टी घेणं कितपत योग्य? 

Nov 2, 2024, 10:52 AM IST

रात्री चुकूनही 'या' 2 गोष्टी कुणाला देऊ नका, अन्यथा...

वास्तुशास्त्रानुसार अंधार पडल्यानंतर या 2 गोष्टी कधीच इतरांना देऊ नका. अन्यथा तुमचा आनंद नष्ट होईऊ किंवा दु:खाचा डोंगर कोसळू शकतो. 

Aug 9, 2024, 12:47 PM IST

तुम्ही बेडरुममध्ये पाण्याची बॉटल ठेवताय? वैवाहिक जीवनात येतील अडथळे Vastu Tips

Vastu Tips For Bottle in Bedroom : पाणी हा आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे आणि बरेचदा लोक रात्री पाणीसोबत ठेवून झोपतात. पण त्यामुळे तुमच्या आयुष्यात नकारात्मकता येऊ शकते.

Jul 27, 2024, 05:04 PM IST

Vastu Tips : लाकडी मंदिर घराच्या कोणत्या दिशेला असावं? काळजी कशी घ्यावी

Vastu Tips: अनेकजण आपलं देवघर हे लाकडाचं बनवून घेतात. पण लाकडी देवघराची विशेष काळजी घ्यायला लागते. दुर्लक्ष केल्यास तुम्हाला त्याचा त्रास होऊ शकतो. वास्तुशास्त्र याबद्दल काय सांगत जाणून घ्या? 

May 24, 2024, 02:30 PM IST

अक्षय्य तृतीयेला घराच्या मुख्य दारात लावा 'या' गोष्टी, लक्ष्मीचा राहील कायम वास

Vastu Tips : आर्थिक चणचण जाणवत असेल तर वास्तूशास्त्रानुसार काही उपाय सांगण्यात आलंय. अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर घराच्या मुख्य दरवाज्यावर काही गोष्टी लावा. हा उपाय केल्यास लक्ष्मी मातेचा तुमच्या घरात कायम वास असेल असं वास्तू शास्त्रात सांगण्यात आलंय.

May 6, 2024, 02:51 PM IST

दुसऱ्यांच्या 'या' 3 वस्तू वापरल्यास व्हाल कंगाल, घरात पैसे टिकणारच नाहीत

दुसऱ्यांच्या 'या' 3 वस्तू वापरल्यास व्हाल कंगाल, घरात पैसे टिकणारच नाहीत

Apr 15, 2024, 06:48 PM IST

रिकाम्या कुंड्या घरात 'या' दिशेला ठेवल्यास मिळतात 3 लाभ!

Vastu Tips for Empty Pot : वास्तूशास्त्रानुसार तुम्ही घरात काय ठेवता, कुठे ठेवता याला अतिशय महत्त्व आहे. तुमची एक चुक संकटांना निमंत्रण ठरते, असं वास्तूशास्त्रात सांगण्यात आलंय. 

Mar 12, 2024, 03:00 PM IST

बाथरुममधील खराब बादली कशी चमकवायची?

Balti Vastu Tips: बादलीत एक पॅकेट इनो टाका आणि लिंबूचा रस मिसळा. अशाने बादली अगदी नवीकोरी दिसेल. टॉयलेट क्लिनरमध्येअ‍ॅसिड असते. यानेही तुम्ही बादली स्वच्छ करु शकता. 

Jan 9, 2024, 07:31 PM IST

वास्तूनुसार घरात चप्पल ठेवण्याची 'ही' आहे योग्य दिशा

वास्तूनुसार घरात चप्पल ठेवण्याची 'ही' आहे योग्य दिशा

Nov 6, 2023, 06:58 PM IST

घरात तुटलेल्या-फुटलेल्या वस्तू ठेवताय; वास्तुशास्त्र काय सांगतं पाहा

घरात तुटलेल्या-फुटलेल्या वस्तू ठेवताय; वास्तुशास्त्र काय सांगतं पाहा

Sep 28, 2023, 07:12 PM IST

दुसऱ्यांचे घड्याळ वापरताय, तुमच्यावर येऊ शकते वाईट वेळ!

मित्र-मैत्रिणींच्या किंवा कुटुंबीयांच्या वस्तू वापरणे हे खूपच सामान्य आहे. पण ही सवय चुकीची व घातक ठरु शकते. 

Sep 6, 2023, 06:28 PM IST

देवासमोर दिवा लावताना या चुका चुकूनही करु नका; लक्ष्मी होईल नाराज

 दररोजच्या देवपूजनात दिप प्रज्वलनाला विशेष महत्त्व आहे. ज्योतिषशास्त्रानुसार दिवा लावण्याचे अनेक फायदे आहे. मात्र, काही चुकांमुळे मोठे नुकसान होवू शकते.

Aug 9, 2023, 08:54 PM IST