वास्तुशास्त्रानुसार काही वस्तू रात्रीच्या वेळी घराबाहेर कोणालाही दान म्हणून देऊ नयेत.
वास्तुशास्त्रानुसार अंधार पडल्यानंतर या 2 गोष्टी कधीच इतरांना देऊ नका. अन्यथा तुमचा आनंद नष्ट होईऊ किंवा दु:खाचा डोंगर कोसळू शकतो.
वास्तुशास्त्रानुसार रात्रीच्या वेळी कधीही दूध इतरांना देऊ नये. कारण असे करणे अशुभ मानले जाते.
तसेच वास्तुशास्त्रानुसार सूर्यास्ताच्या वेळी चुकूनही इतरांना दही दान किंना देऊ नये. हे अशुभ मानले जाते.
कारण दही हे शुक्राचे प्रतीक आहे. जे सुख आणि समृद्धी देते. त्यामुळे दही हे सूर्यास्तापूर्वी द्यावे.
वास्तुशास्त्रानुसार सूर्यास्तानंतर दही दान केल्यास त्यांना त्रास होऊ लागतो.