Vastu Tips : रात्री झोपताना कोणत्या दिशेला डोकं ठेवावं, पाहा वास्तुशास्त्र काय सांगतं?
रात्री झोपताना कोणत्या दिशेला डोकं ठेवावं, पाहा वास्तुशास्त्र काय सांगतं?
Jul 23, 2023, 10:13 PM ISTप्रमोशन, पगार वाढवण्यासाठी ऑफिसच्या डेस्कवर ठेवा 'या' गोष्टी!
Vastu Tips : वास्तूशास्त्रात घरासोबतच ऑफिसमध्ये तुमच्या डेस्कवर काय ठेवायचं आणि काय ठेवू नये हे सांगण्यात आलं आहे. ज्यामुळे प्रमोशन आणि पगार वाढीसाठी त्याचा तुम्हाला फायदा होईल.
Jul 20, 2023, 07:40 PM ISTVastu Tips : वास्तुशास्त्रात 10 दिशांचं महत्त्व काय? त्यांची नावं आणि देवता जाणून घ्या
Best Directions For Vastu : ज्योतिषशास्त्रानुसार वास्तूशास्त्रदेखील आपल्या आयुष्यातील अनेक अडथळे दूर करते. तुमच्या वास्तूमधील दोष हे लक्ष्मी आगमनासह अडथळा बनतो. त्यामुळे वास्तुशास्त्रात 10 दिशांचं महत्त्व, त्यांची नावं आणि देवता जाणून घ्या.
Jul 13, 2023, 09:53 AM IST
Vastu Tips: बाथरूममध्ये मीठ का ठेवतात? तुम्हाला माहित आहे..
Vastu Tips in Marathi: बाथरुममध्ये डबा भरुन मीठ ठेवण्याचे आहेत फायदे; धार्मिक महत्त्व जाणून घ्या...
Jul 12, 2023, 06:28 PM ISTDhanlabh Vastu Tips: 'या' 5 गोष्टी घरी आणा, लक्ष्मी प्रसन्न होईल, घरी पडेल पैशांचा पाऊस
Vastu Tips to Get Wealth : घरी असे काही उपाय केले तर लक्ष्मी प्रसन्न होऊन चांगली भरभराट होते. एखाद्या व्यक्तीवर माता लक्ष्मी आणि कुबेर देव यांचा आशीर्वाद मिळाला तर त्याला आयुष्यात पुन्हा कशाचीही लालसा वाटत नाही. आज अशाच 5 गोष्टींबद्दल सांगणार आहोत, त्या घरी आणल्याने हे दोन्ही देव तुमच्यावर प्रसन्न होतात.
Jul 1, 2023, 04:20 PM ISTBroom Vastu Tips : तुम्ही झाडू मारताना 'या' 3 चुका करत नाही ना? आजच सुधारा नाहीतर कुटुंबांवर मोठे संकट
Vastu Tips for Broom : आपण घरी स्वच्छतेला प्राधान्य देत असतो. घर प्रसन्न वाटण्यासाठी स्वच्छता ही महत्त्वाची आहे. स्वच्छतेसाठी आपण सर्वच घराचा साफसफाई करतो. पण तुम्हाला माहीत आहे का यासाठीही काही वास्तू नियम आहेत. या नियमांचे उल्लंघन करुन कुटुंबाला धोक्यात घालू नका.
Jun 24, 2023, 08:55 AM ISTVastu Tips : 'या' गोष्टी घरात ठेवल्यास पैशांचा पाऊस
Vastu Tips : प्रत्येकाला पैसा हवा असतो. काही वेळा मेहनत घेऊनही हातात पैसा टिकत नाही. म्हणूनच आज आम्ही इथे काही उपाय सांगत आहोत. ज्यामुळे तुम्ही श्रीमंत होऊ शकता. वास्तुशास्त्रानुसार आर्थिक प्रगतीचा थेट संबंध घराच्या पूर्व दिशा आणि ईशान्य दिशेशी असतो. या गोष्टी घरी योग्य दिशेने ठेवल्यास तुमच्या घरात पैशाचा पाऊस पडेल
Jun 16, 2023, 12:06 PM ISTBlack thread : काळा धागा बांधल्याने आर्थिक चणचण कमी होते?
Black thread : ज्योतिष शास्त्रानुसार आर्थिक समस्या टाळण्यासाठी आणि नकारात्मक दोष दूर करण्यासाठी काळ्या धाग्याचा उपाय प्रभावी मानला जातो.
Jun 13, 2023, 10:11 AM ISTसंध्याकाळी घरात का झाडू मारु नये? हे आहे शास्त्रीय कारण
Forbidden To Sweep Evening In House : संध्याकाळच्या वेळी घरात झाडू मारण्यास प्रामुख्याने मनाई केली जाते. तुम्हाला यामागील शास्त्रीय कारण माहित आहे का? तसेत अनेकवेळा वडिलधाऱ्या व्यक्तींकडून हे नक्कीच ऐकले असेल की संध्याकाळी सूर्य मावळल्यावर झाडू मारु नये. संध्याकाळी झाडू मारल्याने लक्ष्मी नाराज होते.
Jun 9, 2023, 02:24 PM ISTVastu Tips For Married Life: पती- पत्नीच्या नात्यात कलह नकोय? वापरा 'या' वास्तू टिप्स
Vastu Tips for husband wife relationship : वास्तू कायम तथास्तू म्हणत असते आणि तिला आनंदात ठेवलं तर तीसुद्धा तुम्हाला तितक्याच सढळ हस्ते खुपकाही देत असते.
Jun 6, 2023, 03:03 PM ISTजेवणाच्या ताटात चपाती वाढताना करु नका 'या' चुका, नाहीतर भोगावे लागतील परिणाम
Vastu Tips : तुम्ही जर जेवणाचे ताट भरताना चपात्या मोजून वाढत असाल तर ही चूक करु नका. असे केल्याने घरात क्लेश सुरू होण्यासोबतच घरातील धन-दौलत सुद्धा निघून जाते...
Apr 27, 2023, 05:25 PM ISTVastu Tips : सकाळी उठल्यावर चुकूनही 'या' गोष्टी पाहू नका, नाहीतर होईल पश्चाताप
Vastu Upay : दिवसाची सुरुवात नेहमी चांगली आणि आरोग्यदायी असावी असं सर्वांना वाटतं. मात्र सकाळी उठल्यावर जाणूनबुजून किंवा नकळतपणे हातातून अशा काही चुका होतात, त्याचा थेट परिणाम त्यांच्या कार्यलयातील कामावर किंवा आरोग्यावर होत असतो. मात्र शास्त्रानुसार अशा काही गोष्टी सांगण्यात आल्या आहेत, जे सकाळी उठल्यावर चुकूनही करु नये, नाहीतर शुभ गोष्टी ऐवजी अशुभ गोष्टींचा सामना करावा लागतो. चला तर मग जाणून घेऊया अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या सकाळी उठल्यावर करु नये...
Apr 12, 2023, 03:25 PM ISTGood Morning : घरातून बाहेर पडताना उजवा की डावा कोणता पाय आधी पुढे ठेवावा?
Good Morning Tips : हिंदू धर्मात शुभ कार्य करण्यासाठी बाहेर पडताना अनेक गोष्टी सांगण्यात आल्या आहे. त्याचे पालन केल्यास तुमच्या कामात यश मिळतं आणि तुमची प्रगती होते.
Feb 12, 2023, 07:26 AM ISTVastu Tips: 'या' दिवसाचा आणि नवी चप्पल, शूज घालण्याचा काय संबंध? जाणून घ्या कारण...
Vastu Tips: चपला आणि शूज यांची शॉपिंग करणं हे प्रत्येकालाच आवडतं. मुलींना तर खासकरून खूप जास्त प्रमाणात चपला आणि शूजची खरेदी करायला आवडते. परंतु या दिवशी मात्र तुम्ही चपला आणि शूज घालणं टाळणं आवश्यक आहे.
Jan 19, 2023, 05:41 PM ISTAstrology tips: या 5 गोष्टी शेअर कराल तर कंगाल व्हाल...पाहा काय सांगतं वास्तुशास्त्र
Astrology Tips: जेव्हा आपण बँकेत किंवा इतर ठिकाणी जातो तेव्हा आपण अनेकदा इतरांकडून पेन मागतो आणि नंतर परत देण्यास विसरतो. वास्तुशास्त्रानुसार हा चुकीचा मार्ग आहे. पेन किंवा पेनशी दुसऱ्या व्यक्तीचे भवितव्य जोडलेले असते. अशा परिस्थितीत, जर त्या व्यक्तीच्या जीवनात वाईट टप्पा सुरु असेल, तर तुम्ही अनवधानाने त्याचा पेन घेऊन स्वतःवर संकट ओढवून घेता
Jan 18, 2023, 04:29 PM IST