vastu tips: घरात सतत होताहेत भांडणं..मुख्य दरवाजात करा हे छोटे बदल.. नांदेल सुख समृद्धी
घरातील सर्वांवर माता लक्ष्मी नेहमी प्रसन्न राहते कुटुंबातील कोणालाही कधीच पैशांची कमी भासत नाही. घरात सुख-समृद्धी राहते.
Nov 13, 2022, 07:30 AM ISTHow To Lighting Diya : देव्हाऱ्यात दिवा लावताना 'हे' अजिबात करु नका! फळणार नाही पूजा
Vastu Tips : ज्योतिषशास्त्रात दिवा लावण्याचे काही नियम आहेत. जर तुम्ही योग्य पद्धतीने दिवा लावला नाही, तर तुमची पूजा अपूर्ण राहते. शिवाय तुम्हाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागेल.
Nov 10, 2022, 07:02 AM ISTघरात या दिशेला घड्याळ लावल्याने तुमची होई प्रगती, जाणून घ्या!
घरामध्ये घड्याळ चुकीच्या दिशेने लावल्यास शारीरिक, मानसिक आणि आर्थिक नुकसान होऊ शकते....
Nov 10, 2022, 01:53 AM ISTVastu Tips : घराच्या मुख्य दरवाजाविषयीचे हे नियम एकदा पाहाच; 'या' चुका अजिबातच करु नका
वास्तूदोष दूर करण्यासाठी अनेकजण काही महत्त्वाचे उपाय करताना दिसतात. ज्याप्रमाणे घराचा प्रत्येक कोपरा महत्त्वाचा असतो, त्याचप्रमाणे घरामध्ये जिथून प्रवेश केला जातो ते मुख्य द्वारही तितकंच महत्वाचं असतं. (Vastu tips for home)
Nov 7, 2022, 02:50 PM IST
घरावर 'या' जागेवर कधीही लावू नाक डिश, नाहीतर... जाणून घ्या!
वास्तुशास्त्रानुसार घरात वापरल्या जाणाऱ्या डिशबाबत काही महत्त्वाचे नियम सांगण्यात आले आहेत.
Nov 6, 2022, 01:10 AM ISTvastu tips : स्वयंपाक घरात 'या' गोष्टी ठेवत असाल तर सावधान... वास्तूनुसार अत्यंत अशुभ
स्वयंपाक घरातील वास्तूशास्त्रानुसार काही महत्त्वाच्या टिप्स, घरात महत्त्वाच्या ठिकाणी 'या' गोष्टी ठेवत असाल तर सावधान
Nov 5, 2022, 07:10 AM IST
Vastu Tips: घरातल्या कोणत्या दिशेला असतात राहु- केतु? 'या' 5 गोष्टी दर दिवशी वाढवतात संकट
Vastu Tips : वास्तू म्हटलं की त्यामध्ये दिशांनुसार येणारे निकषही आले. प्रत्येत वास्तूचं आपलं असं अस्तित्वं असतं. त्या अस्तित्वात काही घटक महत्त्वाची भूमिका बजावत असतात.
Nov 2, 2022, 07:01 AM IST
Diwali 2022: दिवाळीनिमित्त घराला रंगरंगोटी करण्याचा विचार करत आहात, मग जाणून घ्या 'या' गोष्टी
Vastu Tips : त्यामुळे तुमचं घरात सुख-समृद्धी नांदेल. वास्तूनुसार तुमच्या घराच्या भिंतींना रंग दिल्यास तुमचं कुटुंबाचं नशिब उघले असं वास्तूशास्त्रात म्हटलं जातं. शिवाय घराची रंगरंगोटी (Home Colour) करताना वास्तूची काळजी घेतल्यास तुमच्या घरात सकारात्मक उर्जा निर्माण होते.
Oct 19, 2022, 09:38 AM ISTVastu Tips for Home: टीव्ही- फ्रिज कुठे ठेवताय? त्यावरूनही ठरतं घराचं आणि घरातल्यांचं भविष्य
Vastu Tips for Home: आताच पाहा यासाठीच्या चार योग्य दिशा आणि चुकीच्या दिशेला या वस्तू असल्यास लगेच दिशा बदला नाहीतर...
Oct 11, 2022, 06:45 AM ISTतुळशीच्या रोपाजवळ चुकूनही ठेवू नका 'या' गोष्टी; नुकसान एकदा जाणूनच घ्या
वाईट परिणाम घरावर आणि ओघाओघानं घरातल्या माणसांवर दिसून येतात.
Oct 8, 2022, 07:47 AM ISTVastu Tips: किचनसमोर बेडरूम आहे का? घरात तोडफोड न करता दूर करा हा वास्तूदोष
Kitchen समोर बेडरूम असल्यास करा 'हे' उपाय...
Sep 30, 2022, 07:53 AM ISTVastu Tips : घरात हे 5 छोटे बदल करा, मिळेल चांगले सुख आणि दुप्पट पैसा !
Vastu Tips For Home: वास्तुशास्त्राचे काही नियम सुखी आणि समृद्ध जीवन मिळविण्यासाठी खूप प्रभावी ठरु शकतात. वास्तूचे काही मूलभूत नियम घरात पाळले तर अनेक फायदे मिळू शकतात.
Aug 24, 2022, 03:31 PM ISTघरात चुकूनही लावू नका 'ही' झाडं; असं केल्यास संकटं मागे लागलीच म्हणून समजा
आताच चूक सुधारा
Aug 22, 2022, 10:43 AM IST
Vastu Tips : श्रावण महिन्यात घरात लावा शंकराचा 'असा' फोटो; नाही भासणार आर्थिक चणचण
वास्तू शास्त्रामध्येही शंकराच्या भक्तीच्या आणि आराधनेच्या पद्धती आणि त्यांच्या फायद्यांचे उल्लेख करण्यात आले आहेत.
Aug 4, 2022, 08:26 AM IST
Vastu Tips : तुमच्या राहत्या घरासमोर 'अशा' गोष्टी चुकूनही ठेवू नका!
अशा गोष्टींचा आपल्या जीवनावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.
Jul 22, 2022, 11:44 AM IST