Vande Bharat Express : वंदे भारत एक्स्प्रेसचे तिकीट दर होणार कमी?, रेल्वेचा 'हा' मोठा निर्णय
Vande Bharat Express : देशात अनेक मार्गांवर वंदे भारत एक्स्प्रेस गाड्या सुरु करण्यात आल्या आहे. मात्र, वंदे भारतचे तिकीट दर जास्त असल्याने रेल्वे प्रवाशांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. तसेच वंदे भारतचे तिकीट हे विमानापेक्षा महाग असल्याने रेल्वे मंत्रालय ट्रोल होत आहे.
Jul 6, 2023, 08:14 AM ISTVande Bharat Express कोकण रेल्वे मार्गावर आठवड्यातील 3 दिवस धावणार तरीही 6 दिवस दिसणार! अधिक जाणून घ्या
Mumbai Goa Vande Bharat Train: वंदे भारत एक्स्प्रेस कोकण रेल्वे मार्गावरुन सुस्साट धावत आहे. सध्या मान्सून वेळापत्रकानुसार ही वंदे भारत आठवड्यातून तीनच दिवस धावणार आहे. परंतु ती आठवड्यातील सहा दिवस दिणार आहे. त्याचे कारण म्हणजे ...
Jul 5, 2023, 10:36 AM ISTवंदे भारतमुळे कोकण रेल्वेमार्गावरील 5 गाडया सायडिंगला पडणार, प्रवासाला उशीर?
Mumbai Goa Vande Bharat Express : मुंबईहून सुटणारी वंदे भारत एक्स्प्रेस सेमी हायस्पीड दर्जाची वातानुकूलित एक्प्रेस आठ तासांत मडगावला पोहोचवण्याचे उद्दिष्ट रेल्वेने ठेवले आहे. त्यामुळे या गाडीला नेहमीच ट्रॅक उपलब्ध करुन द्यावा लागणार आहे. त्याचा फटका सर्वसामान्यांसाठी याच मार्गावर धावणाऱ्या पाच लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेसना बसणार आहे.
Jul 1, 2023, 04:51 PM ISTवंदे भारत प्रवास : मुंबई ते मडगांवपर्यंत प्रत्येक ठिकाणचा तिकिट दर पाहा
Mumbai Goa Vande Bharat Express Ticket Fair: मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते गोव्यातील मडगाव स्थानकादरम्यान धावणार आहे. (Vande Bharat train on Konkan Railway) दोन ठिकाणांना जोडणाऱ्या सध्याच्या वेगवान ट्रेनच्या तुलनेत प्रवासाचा सुमारे एक तासाचा वेळ वाचण्यात मदत होणार आहे. दरम्यान, या वंदे भारत एक्स्प्रेसचे तिकीट दर किती असणार याची उत्सुकता होती. आता हे दर जवळपास निश्चित करण्यात आले आहेत.
Jun 29, 2023, 10:31 AM ISTमुंबई- मडगाव वंदे भारतला हिरवा कंदील; आता कोकणातही सुस्साट जा!
Mumbai Goa Vande Bharat Express: मडगाव-मुंबई वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन ही महाराष्ट्रातील पाचवी ट्रेन असणार आहे. या वंदे भारत ट्रेनमुळे गोवा आणि महाराष्ट्र यांच्यातील रेल्वे कनेक्टिव्हिटी सुधारली जाणार आहे.
Jun 27, 2023, 11:08 AM ISTमुंबई गोवा वंदे भारत सुरु होण्याआधीच फुल्ल? गणेशोत्सवासाठी वंदे भारतच्या तिकिटांसाठी वेटिंग लिस्ट
Mumbai Goa Vande Bharat Express: मुंबई गोवा वंदे भारत सुरु होण्याआधीच फुल्ल झाली झाली आहे. गणेशोत्सवासाठी वंदे भारतच्या तिकिटांसाठी वेटिंग लिस्ट लागली आहे. मुंबई गोवा वंदे भारत खरं तर 28 पासून म्हणजे उद्यापासून धावणार आहे.
Jun 27, 2023, 09:27 AM IST'वंदे भारत'च्या टॉयलेटचा दरवाजा तोडून तरुणाला बाहेर काढलं; जाणून घ्या नक्की घडलं काय
Man Inside Vande Bharat Express Washroom: ही व्यक्ती अनेक तास या ट्रेनच्या टॉयलेटमध्येच होती. तिला बाहेर काढण्याचा बराच प्रयत्न करण्यात आला. अखेर सर्व प्रयत्न अपयशी ठरल्यानंतर ट्रेन एका स्थानकावर थांबवून या व्यक्तीला बाहेर काढण्यात आलं.
Jun 26, 2023, 04:54 PM ISTVande Bharat Express | आजपासून मुंबई मडगाव वंदे भारतचं बुकिंग सुरु
Mumbai Goa Vande Bharat Express To Begin Soon Booking Opens
Jun 26, 2023, 11:15 AM ISTमुंबई-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेसचे तिकीट दर 'इतके' असणार, अधिक जाणून घ्या
Mumbai - Madgaon Vande Bharat : ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यात झालेल्या रेल्वे अपघातामुळे मुंबई-गोवा वंदे भारत एक्सप्रेसचे उद्घाटन काही काळासाठी लांबणीवर पडले आहे. आता ते 27 जून रोजी होणार आहे. कोकण रेल्वे मार्गावर नव्याने धावणारी वंदे भारत एक्स्प्रेस ही सर्वात वेगावन गाडी असणार आहे.
Jun 21, 2023, 11:25 AM ISTगणपतीला कोकणात जाणाऱ्यांसाठी मोठी बातमी, कोकण रेल्वे मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस धावणार
Vande Bharat train on Konkan Railway : गणपती उत्सावाला कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. रेल्वे प्रवास सुपरफास्ट करता येणार आहे. कारण कोकण रेल्वेवर वंदे भारत एक्स्प्रेस धावण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 27 जूनपासून ही गाडी धावणार आहे.
Jun 20, 2023, 12:29 PM ISTपावसामुळे Vande Bharat Express मध्ये छताला गळती, रेल्वे विभागाची धांदल, पाहा Video
Vande Bharat Express : वंदे भारत रेल्वेचे अनेकांना आकर्षण आहेत. ही रेल्वे पाहण्यासाठी अनेकजण येत असतात. अगदी विमानात मिळणाऱ्या सुविधा या रेल्वेत देण्यात आल्या आहेत. अन् कमी वेळेत अंतर गाठता येते. मात्र याच रेल्वेच्या कोचला गळती लागल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Jun 15, 2023, 11:09 AM ISTMumbai-Goa Vande Bharat Express: मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेस टाइमटेबल; कधी सुटणार, कुठे थांबणार?
Mumbai Goa Vande Bharat Express Time Table: जर तुम्ही रेल्वेने प्रवास करत असाल आणि गोव्याला जाण्याचा बेत आखत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आनंदाची आहे. मुंबई ते मडगाव दरम्यानच्या प्रवासादरम्यान ती 120 किमी प्रतितास वेगाने धावेल. ही सेमी-हाय स्पीड ट्रेन सुमारे 8 तासात 765 किमी अंतर कापेल. त्यामुळे दोन्ही शहरांमधील प्रवासाचा वेळ दोन तासांनी कमी होणार आहे.
Jun 1, 2023, 03:51 PM ISTमुंबई - मडगाव वंदे भारत एक्स्प्रेस 'या' तारखेपासून सुसाट धावणार
Mumbai - Goa Vande Bharat Train: कोकण रेल्वे मार्गावर (kokan railway) मुंबई ते मडगाव वंदे भारत एक्स्प्रेस कधी सुरु होणार, याची उत्सुकता होती. मात्र, ही उत्सुकता संपली आहे. कोकणात धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसचा मुहूर्त अखेर ठरला आहे.
May 31, 2023, 10:37 AM ISTकोकण रेल्वे मार्गावर आजपासून वंदे भारत सेमी-हाय-स्पीड ट्रेन ?
Mumbai to Goa Vande Bharat Train : कोकण रेल्वे मार्गावर आजपासून वंदे भारत सेमी-हाय-स्पीड ट्रेन धावणार आहे. (Vande Bharat Express) पंतप्रधान नरेंद्र मोदी आज हिरवा कंदील दाखवणार आहेत. त्यामुळे ही गाडी नियमित आता धावणार आहे.
May 18, 2023, 07:39 AM ISTमुंबई-गोवा आता फक्त 7 तासांत; 'वंदे भारत'ने सुस्साट प्रवास
मध्य आणि कोकण रेल्वेवरून मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेसची नुकतीच चाचणी घेण्यात आली. या चाचणीत सीएसएमटी ते मडगाव अंतर 'वंदे भारत एक्स्प्रेस'ने अवघ्या ७ तासांत पार केले.
May 17, 2023, 12:30 PM IST