vande bharat express

14 मिनिटांत स्वच्छ केली Vande Bharat एक्सप्रेस! जपानकडून प्रेरणा घेत कामगिरी; पाहा Video

14 minute Cleanliness Drive In Vande Bharat Express: केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सोशल मीडियावरुन यासंदर्भातील व्हिडीओ पोस्ट करत मोहिमेची घोषणा केली आहे.

Oct 2, 2023, 09:38 AM IST

वंदे भारतमधून प्रवास अधिक आरामदायी होणार, ग्राहकांच्या तक्रारीनंतर नवीन Vande Bharat सेवेत

Vande Bharat Express: पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी 9 वंदे भारत एक्स्प्रेसचं उद्घाटन करणार आहेत. या नव्या वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांच्या सोयीसाठी अनेक नव्या सुविधा देण्यात आल्या आहेत. जेणेकरुन प्रवाशांचा प्रवास अधिक सुखाचा व सुकर होईल. नवीन वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये अनेक छोट्या मोठ्या गोष्टी बदलण्यात आल्या आहेत. यात प्रवाशांच्या छोट्या-मोठ्या गरजाही विचारात घेतल्या आहेत. 

Sep 25, 2023, 01:45 PM IST

सर्वात धीम्या गतीने धावणारी वंदे भारत मुंबईच्या वाट्याला; पाहा कुणाचा स्पीड किती

वेगाच्या बाबतीत मुंबईची वंदे भारत शेवटच्या क्रमांकावर आहे. मुंबई - सोलापूर आणि मुंबई - शिर्डी वंदे या दोन्ही 13 आणि 14 व्या क्रमांकावर आहेत. 

 

Sep 12, 2023, 03:15 PM IST

'या' 9 नव्या मार्गांवर सुस्साट धावणार वंदे भारत; पाहून घ्या

Vande Bharat Express Latest Update: तुम्ही या वंदे भारतनं प्रवास केला आहे का? नसेल तर एकदातरी हा प्रवास करा. कारण हा अनुभव प्रचंड खास असणार आहे. 

 

Sep 11, 2023, 08:19 AM IST

'वंदे भारत' आता अधिक सुस्साट, मुंबई-शिर्डी अंतर अर्ध्या तासाने कमी होणार, कसं ते पाहा

CSMT-Shirdi Vande Bharat Express Train: मुंबई-शिर्डी वंदे भारत एक्स्प्रेसचे अंतर आता आणखी कमी होणार आहे. शिर्डी- सीएसएमटी वंदे भारत एक्स्प्रेसबाबात एक मोठी अपडेट आली आहे. 

Aug 29, 2023, 02:15 PM IST

ट्रॅकवर धावली भगव्या रंगातील 'वंदे भारत ट्रेन', फिचर्समध्ये तब्बल 25 मोठे बदल; पाहा PHOTOS

रेल्वेने 'वंदे भारत'च्या रंगात बदल केला असून, सुविधांमध्येही वाढ केली आहे. सीट अधिक आरामदायक आणि मऊ करण्यात आल्या आहेत. वॉशबेसिनही थोडं मोठं करण्यात आलं आहे. चार्जिंग पॉइंटही अधिक व्यवस्थित करण्यात आले आहेत. 

 

Aug 20, 2023, 03:37 PM IST

महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत एक्स्प्रेस; कोल्हापुर-मुंबई मार्गावर कधी धावणार?

Vande Bharat Express in Maharashtra: कोल्हापूर मुंबई (Mumbai-Kolhapur Vande Bharat) प्रवासाचा वेळ ११ ते १३ तासांचा आहे. हे अंतर आता अवघ्या ७ तासांवर येणार आहे. जाणून घ्या कसं ते...

 

Aug 15, 2023, 02:28 PM IST

वंदे भारत एक्स्प्रेसवर दगडफेक करत काच्या फोडल्या; आरोपीचा कबुलीजबाब ऐकून पोलिसही चक्रावले

Vande Bharat Express: वंदे भारत एक्स्प्रेवर दगडफेक करणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीने दिलेला कबुलीजबाब ऐकून पोलिसही हादरले आहेत.

Aug 15, 2023, 01:05 PM IST

Video : ट्रेन सुरु होताच प्रवाशांनी टीसीला शौचालयात केले बंद; जाणून घ्या काय घडलं?

Suhaildev Express : दिल्लीच्या आनंद विहार टर्मिनलवरून उत्तर प्रदेशच्या गाझीपूरला जाणाऱ्या सुहेलदेव सुपरफास्ट एक्स्प्रेस ट्रेनच्या प्रवाशांनी शुक्रवारी तिकीट कलेक्टरला टॉयलेटमध्ये बंद करुन ठेवलं होतं. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Aug 13, 2023, 08:29 AM IST

वंदे भारतमध्ये प्रवाशाने सिगारेट पेटवली अन् पुढच्याच क्षणी....; पाहा पुढे काय झालं?

Vande Bharat Express: ट्रेनमध्ये विनातिकीट प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाने सिगारेट पेटवल्याने एकच गोंधळ उडाला. सिगारेट पेटवताच फायर अलार्म वाजू लागले आणि अग्नीरोधक यंत्रणा सुरु झाली. पण यामुळे प्रवाशांची एकच धावपळ सुरु झाली होती. या घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ही ट्रेन आंध्रप्रदेशच्या तिरुपती (Tirupati in Andhra Pradesh) येथून सिकंदराबादला (Secunderabad) निघाली होती. 

 

Aug 10, 2023, 12:05 PM IST

मस्तच! वंदे भारत एक्स्प्रेसला मुंबईतील 'या' 2 स्थानकांत थांबा, वेळापत्रक पाहा

Mumbai Vande Bharat Express Updates: महाराष्ट्रातील प्रवाशांना एक आनंदाची बातमी समोर आली आहे. वंदे भारत एक्स्प्रेसला आता मुंबईलगत दोन थांबा मिळणार आहेत. 

Aug 3, 2023, 11:14 AM IST

वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये दिलेल्या चपातीत झुरळं! प्रवाशाच्या तक्रारीनंतर रेल्वे प्रशासनानं दिलं उत्तर

Vande Bharat Express Train : मध्य प्रदेशातील वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेनमध्ये बसलेल्या एका प्रवाशाला त्याच्या चपातीमध्ये झुरळ आढळलं आहे. हे जेवण आयआरसीटीसीच्या कर्मचार्‍यांनी दिले होते. प्रवासी भोपाळहून ग्वाल्हेरला जात असताना ही घटना घडली. 

Jul 28, 2023, 08:26 AM IST

वंदे भारतमध्ये साखळी ओढून ट्रेन थांबवता येते? कशी आहे आपातकालीन यंत्रणा

Vande Bharat Train : ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला चेन पुलिंग सिस्टिम (Chain Pulling) माहित असते. आपातकालीन परिस्थितीत डब्यातली साखळी ओढून ट्रेन थांबवता येते. भारतीय रेल्वेच्या (Indian Railway) पारंपारिक ट्रेनमध्ये साखळी ओढून ट्रेन थांबवण्याची यंत्रणा असते. पण तुम्ही कधी विचार केला आहे का अद्ययावत वंदे भारत ट्रेनमध्ये (Vande Bharat Express) आपातकालीन परिस्थितीत ट्रेन थांबवण्यासाठी कोणती यंत्रणा असते. वंदे भारतमध्ये प्रवासी धावती ट्रेन थांबवू शकतो का? 

Jul 27, 2023, 09:31 PM IST

आता प्रवास होणार अधिक आरामदायी; वंदे भारतबाबत मोठा निर्णय

आता प्रवास होणार अधिक आरामदायी; वंदे भारतबाबत मोठा निर्णय 

Jul 10, 2023, 05:44 PM IST

निळ्या नाही भगव्या रंगात दिसणार 'वंदे भारत'! रंग बदलाचं कारण सांगतानाच रेल्वे मंत्र्यांनी दिली 25 Changes ची माहिती

Saffron Colour Vande Bharat Express: केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी त्यांच्या ट्वीटर हॅण्डलवरुन शेअर केलेल्या काही फोटोंमध्ये आता 'वंदे भारत' एक्सप्रेस ट्रेन नव्या लूकमध्ये दिसणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. मात्र ट्रेनचा रंग का बदलण्यात आला आहे यासंदर्भातील माहिती रेल्वे अधिकाऱ्यांबरोबरच रेल्वे मंत्र्यांनीही दिली आहे. जाणून घेऊयात काय म्हणाले आहेत केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव या बदलासंदर्भात...

Jul 9, 2023, 09:36 AM IST