Vande Bharat Express । कोकण रेल्वे मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस धावली
Vande Bharat Express ran on Konkan railway line
May 16, 2023, 12:15 PM ISTकोकण रेल्वे मार्गावरुन प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, आता वंदे भारत एक्स्प्रेसने प्रवास
Mumbai to Goa Vande Bharat Express: मुंबईहून गोव्याला जाण्यासाठी हायस्पीडमध्ये रेल्वेचा पर्याय उपलब्ध होणार आहे. कोकण रेल्वे मार्गावर सेमी हायस्पीड वंदे भारत एक्स्प्रेसची यशस्वी चाचणी घेतली गेली आहे. आता गोव्याहून ही एक्स्प्रेस पुन्हा मुंबईच्या दिशेने धावणार आहे. राज्यात मुंबई-शिंर्डी आणि मुंबई-सोलापूर मार्गावर वंदे भारत धावत आहे.आता कोकण रेल्वे मार्गावर ही नवी कोरी गाडी धावणार आहे.
May 16, 2023, 11:01 AM ISTFastest Vande Bharat Train: भारतातील सर्वात वेगवान वंदे भारत ट्रेन कोणती?
Fastest Vande Bharat Train in India: भारतात रेल्वेचे जाळे सर्वात मोठे आहे. भारतात लांब पल्ला गाठण्यासाठी लोक रेल्वेचा वापर करतात. भारतात अशा अनेक रेल्वे आहेत ज्यांचा वेग सार्वधिक आहेत. ताशी वेग 120 ते 180 किमी वेगाने धावणाऱ्या रेल्वे काही तासांमध्येच लांबचे अंतर पूर्ण करतात.
Apr 25, 2023, 11:51 AM IST
वंदे भारतची धडक बसताच गाय हवेत उडाली अन्... माजी रेल्वे कर्मचाऱ्याच्या मृत्यूने खळबळ
Vande Bharat Express : भारतीय रेल्वेचे आधुनिक रुप असलेली वंदे भारत एक्स्प्रेस सध्या सगळ्यांच्याच पसंतीच उतरत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या रेल्वेचे अनावरण केले जात आहे. मात्र सुरुवातीपासूनच या रेल्वेला अपघातांचे ग्रहण लागले आहे.
Apr 20, 2023, 07:34 PM ISTपरवानगीसाठी रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षांच्या पाया पडायला लागल्या... वंदे भारत एक्स्प्रेसच्या निर्मात्यांचा धक्कादायक खुलासा
Sudhanshu Mani : 38 वर्षांचा अनुभव असलेले निवृत्त मेकॅनिकल इंजिनिअर असलेले सुधांशू मणी हे 'वंदे भारत एक्सप्रेस' या भारतातील पहिल्या आधुनिक सेमी-हाय स्पीड ट्रेनचे जनक आहेत. या ट्रेनला मंजुरी मिळावी म्हणून त्यांना रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षांचे पाय धरावे लागले होते.
Mar 18, 2023, 05:22 PM ISTSurekha Yadav: सोलापुरची कन्या ते वंदे भारत ट्रेनची पहिली महिला लोको पायलट, जाणून घ्या सुरेखा यादव यांचा प्रवास
Surekha Yadav: वंदे भारत एक्सप्रेस चालविणाऱ्या पहिल्या भारतीय लोको पायलट सुरेखा यादव (Surekha Yadav Vande Bharat) आज महिला वर्गासाठी प्रेरणास्थान बनल्या आहेत. त्यांचे कौतुकही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले आहे. चला पाहूया नक्की पंतप्रधान (PM Narendra Modi) नरेंद्र मोदी काय म्हणाले?
Mar 16, 2023, 02:06 PM ISTवंदे भारत एक्स्प्रेसची पहिली महिला लोको पायलट
आशियातील पहिल्या महिला लोको पायलट सुरेखा यादव यांनी सोलापूर ते छत्रपती शिवाजी महाराज (CSMT) ही वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन चालविली .
Mar 14, 2023, 08:43 AM ISTIndian Railways : ऐतिहासिक निर्णय! भारतीय रेल्वेकडून प्रवाशांना मिळणार अपेक्षेपलीकडील सुविधा
Indian Railways : प्रवाशांसाठी भारतीय रेल्वेनं घेतलेला हा निर्णय आणि रेल्वेकडून देण्यात येणाऱ्या सेवेचा तुम्हालाही फायदा मिळणार आहे. आता ही सुविधा काय हे एकदा पाहाच...
Feb 23, 2023, 03:16 PM IST
Vande Bharat Express : धक्कादायक! वंदे भारत एक्सप्रेसमध्ये धुळमिश्रीत कॉर्नफ्लेक्स; पाहून प्रवाशांची भूकच गेली
Indian Railways : भारतीय रेल्वे विभागाकडे आतापर्यंत विविध रेल्वे गाड्यांनी प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी रेल्वेमध्ये मिळणाऱ्या खाद्यपदार्थांविषयी तक्रार करूनही परिस्थिती सुधारण्याचं नाव घेत नाही.
Feb 13, 2023, 08:32 AM ISTआकाशातून अशी दिसते मुंबई! PM Naredra Modi यांनी हेलिकॉप्टरमधून काढला Video
Hello again Mumbai! असं कॅप्शन देत पीएम मोदी यांनी हा Video शेअर केला असून अवघ्या तासात या व्हिडिओला एक लाखाहून अधिक लाईक मिळाले आहेत.
Feb 10, 2023, 06:09 PM IST'महाराष्ट्राला कधी नव्हता इतका भरीव निधी मिळाला' सीएम म्हणतात आता रेल्वे प्रकल्प पूर्ण होतील
भारताची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलरची करण्याचा पंतप्रधानांच्या निर्धारात महाराष्ट्रही आपलं एक ट्रिलियनचे योगदान देण्यासाठी कठोर प्रयत्न करेल - मुख्यमंत्री
Feb 10, 2023, 05:30 PM ISTVande Bharat Express Timings Tickets Rate: मुंबई-शिर्डी, मुंबई-सोलापूर वंदे भारत ट्रेनचं तिकीट आणि टायमिंग
vande bharat express mumbai to solapur and mumbai sainagar shirdi timings tickets rate schedule: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज या दोन्ही ट्रेनला सीएसएमटी स्थानकावरुन हिरवा झेंडा दाखवला.
Feb 10, 2023, 04:14 PM ISTPM Modi Mumbai Visit: पंतप्रधान मोदींचा मुंबई दौरा, वाहतुकीच्या मार्गात महत्त्वाचे बदल, कोणते मार्ग बंद?
PM Modi Mumbai Visit : पंतप्रधान मोदी आज सीएसएमटी (CSMT) स्थानकावरुन वंदे भारत एक्सप्रेसला (Vande Bharat Express) हिरवा झेंडा दाखवतील. त्यामुळे वाहतूक कोंडी (Mumbai Traffic Route Advisory) टाळण्यासाठी दुपारी 2.45 ते 4.15 पर्यंत वाहतूक मार्गात काही महत्त्वाचे बदल करण्यात आलेत.
Feb 10, 2023, 08:02 AM ISTVande Bharat express Menu | वंदे भारतमध्ये सावजी चिकन, तांबडा रस्सा मिळणार
Vande Bharat express Menu
Feb 9, 2023, 12:35 PM ISTVande Bharat express : 'वंदे भारत'मध्ये मिळणार अस्सल कोल्हापुरी तांबडा- पांढरा रस्सा अन्...; वाचा संपूर्ण मेन्यू
Vande Bharat express Menu: देशातील रेल्वेगाड्यांमध्ये देणाऱ्या येणाऱ्या खाद्यपदार्थांमध्ये भरडधान्यांना प्राधान्य देण्याचा निर्णय भारतीय रेल्वे आणि आयआरसीटीसीने घेतला आहे. याची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते साईनगर शिर्डी या वंदे भारत एक्स्प्रेसमधून होणार आहे.
Feb 9, 2023, 11:59 AM IST