वंदे भारत प्रवास : मुंबई ते मडगांवपर्यंत प्रत्येक ठिकाणचा तिकिट दर पाहा

मुंबई CSMT - मडगाव

मुंबई CSMT - मडगाव - एसी चेअर कार -1815 रुपये आणि EC Executive Class साठी 3360 रुपये

मुंबई दादर - मडगाव

मुंबई दादर - मडगाव - एसी चेअर कार -1815 रुपये आणि EC Executive Class साठी 3360 रुपये

मुंबई CSMT - रत्नागिरी

मुंबई CSMT - रत्नागिरी - एसी चेअर कार -1120 रुपये आणि EC Executive Class साठी 2125 रुपये

पनवेल - रत्नागिरी

पनवेल - रत्नागिरी - सीसी एसी चेअर कार -1010 रुपयेआणि EC Executive Class साठी 1900 रुपये

रत्नागिरी - मडगाव

रत्नागिरी - मडगाव - एसी चेअर कार -1055 रुपये आणि EC Executive Class साठी 1880 रुपये

मुंबई CSMT - कणकवली

मुंबई CSMT - कणकवली - एसी चेअर कार -1365 रुपये आणि EC Executive Class साठी 2635 रुपये

पनवेल - कणकवली

पनवेल - कणकवली - सीसी एसी चेअर कार -1270 रुपये आणि EC Executive Class साठी 2450 रुपये

कणकवली - मडगाव

कणकवली - मडगाव - एसी चेअर कार - 790 रुपये आणि EC Executive Class साठी 1355 रुपये

मुंबई CSMT - मडगाव

मुंबई CSMT - मडगाव - एसी चेअर कार -1815 रुपये आणि EC Executive Class साठी 3360 रुपये आणि पनवेल - थिविंम - सीसी एसी चेअर कार -1660 रुपये आणि EC Executive Class 3015 रुपये

VIEW ALL

Read Next Story