usha nadkarni

'माहेरची साडी' चित्रपटासाठी अलका कुबल यांना किती मानधन मिळालं होतं माहिती आहे का?

Maherchi Saree Alka Kubal Fees: 'माहेरची साडी' हा चित्रपट सध्या सर्वत्र तुफान गाजला. त्याचसोबत या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवरही चांगलीच कमाई केली होती. आजही हा चित्रपट आवडीनं पाहिला जातो. चला तर पाहुया की अलका कुबल ज्यांनी या आधी ही फिल्म नाकारली होती त्यांनी या चित्रपटासाठी किती मानधन घेतले होते? 

Jul 14, 2023, 02:45 PM IST

नाद करायचा नाय...! अनेक फोन करूनही अभिनेत्रीचे पैसे दिले नाहीत, आऊंनी काढला रामबाण उपाय

टीव्ही इंडस्ट्रीच्या प्रसिद्ध जेष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांचा आज वाढदिवस आहे.

Sep 13, 2022, 02:59 PM IST

चला हवा येऊ द्या | भाऊ कदम डसाढसा रडला, पाहा उषा नाडकर्णी अशा भडकल्या

हवा येवू द्या शो गेली अनेक वर्ष प्रेक्षकांच मनोरंजन करत आहे. 

Sep 29, 2021, 07:34 PM IST

Pavitra Rishta 2.0: मानव पुन्हा चाहत्यांच्या भेटीला; हा अभिनेता साकारणार भूमिका

मालिकेतील मानवच्या भूमिकेचा शोध पूर्ण...

Jun 15, 2021, 04:18 PM IST

Pavitra Rishta 2.0: अंकिता लोखंडे पुन्हा अर्चनाच्या भूमिकेत

सुशांत सिंह राजपूत साकारत असलेल्या भूमिकेचा शोध सुरू 

May 24, 2021, 10:39 AM IST

उषा नाडकर्णींना का बोलतात "आऊ'?

मराठी तसेच बॉलिवूडमध्ये ज्या ज्येष्ठ अभिनेत्रीचा दबदबा आहे ती व्यक्ती म्हणजे उषा नाडकर्णी. मराठी तसेच हिंदी मालिका, हिंदी सिनेमांमध्ये उषा नाडकर्णी या लोकप्रिय आहेत. खास्ट सासू म्हणून उषा नाडकर्णी यांना प्रेक्षकांनी 'माहेरची साडी' या सिनेमांतून पाहिलच आहे. 

Apr 17, 2018, 01:06 PM IST

कुशल बद्रिकेचा हिंदी गाण्यावर उषा नाडकर्णींसोबत डान्स

चला हवा येऊ द्या या थुक्रटवाडीत दर आठवड्याला नवनवीन गोष्टी घडत असतात.

Mar 21, 2017, 11:38 AM IST

भाऊ कदमच्या भविष्यानं उषा नाडकर्णी भडकल्या

आशुतोष गोवारिकर यांच्या व्हेंटिलेटर चित्रपटाच्या प्रमोशनसाठी व्हेंटिलेटरची टीम चला हवा येऊ द्यामध्ये आली होती.

Oct 28, 2016, 09:42 PM IST

उषा नाडकर्णी खाष्ट सासू

ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी या अतिशय खाष्ट सासूची भूमिका उभेउभ साकारतात.

Oct 28, 2016, 09:09 PM IST

कृष्णावर चिडून 'कॉमेडी नाईटस'मधून आणखी एक चेहरा बाहेर

कलर्स वाहिनीवर प्रसारित होणारा 'कॉमेडी नाईटस् लाईव्ह' पुन्हा एकदा चर्चेत आलाय तो कृष्णा अभिषेक याच्या मस्तीमुळे... 

Jul 15, 2016, 03:55 PM IST

सेलिब्रिटी अँकर : उषा नाडकर्णी (भाग 1)

उषा नाडकर्णी (भाग 1)

Sep 25, 2015, 10:08 PM IST

सेलिब्रिटी अँकर : उषा नाडकर्णी (भाग 2)

उषा नाडकर्णी (भाग 2)

Sep 25, 2015, 10:08 PM IST