उषा नाडकर्णी खाष्ट सासू

ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी या अतिशय खाष्ट सासूची भूमिका उभेउभ साकारतात.

Updated: Oct 28, 2016, 09:09 PM IST

मुंबई : ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी या अतिशय खाष्ट सासूची भूमिका उभेउभ साकारतात, उषा नाडकर्णी या व्हेंटीलेटर सिनेमाच्या निमित्ताने चला हवा येऊ द्यामध्ये आल्या होत्या, तेव्हा त्यांनी एक दृश्य साकारलं, पाहा अनेक दिवसानंतर उषा नाडकर्णी खाष्ट सासूच्या भूमिकेत...