भाऊ कदमच्या भविष्यानं उषा नाडकर्णी भडकल्या

आशुतोष गोवारिकर यांच्या व्हेंटिलेटर चित्रपटाच्या प्रमोशनसाठी व्हेंटिलेटरची टीम चला हवा येऊ द्यामध्ये आली होती.

Updated: Oct 28, 2016, 09:42 PM IST
भाऊ कदमच्या भविष्यानं उषा नाडकर्णी भडकल्या title=

मुंबई : आशुतोष गोवारिकर यांच्या व्हेंटिलेटर चित्रपटाच्या प्रमोशनसाठी व्हेंटिलेटरची टीम चला हवा येऊ द्यामध्ये आली होती. यावेळी भाऊ कदमनं आशुतोष गोवारिकर आणि उषा नाडकर्णींचं भविष्य सांगितलं. भाऊच्या या भविष्यानं उषा नाडकर्णी मात्र चांगल्याच भडकल्या. यामुळे भाऊ कदमला तिथून पळ काढावा लागला.

पाहा असं काय भविष्य सांगितलं भाऊनं